6 महिन्यापूर्वीच वाल्मिक कराडला ED ची नोटीस येऊनही राज्य सरकारनं... सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला थेट सवाल
6 महिन्यापूर्वी वाल्मिक कराडविरोधात तक्रार, ईडीने कारवाई का नाही? सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला थेट सवाल.
Jan 9, 2025, 02:09 PM ISTलाडक्या बहिणीसाठी विरोधक सरसावले, छाननीवरून विरोधकांची सरकारवर टीका
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी सुरु झाल्यानं लाखो महिलांची धाकधूक वाढलीय. या योजनेतून आपलं नाव बाद तर होणार नाही ना, पैसे खात्यातून परत तर जाणार नाही ना याची भीती त्यांना सतावतेय. आता याच मुद्द्यावरुन विरोधकांनीही आरोपांची राळ उडवलीय.
Jan 4, 2025, 08:35 PM ISTराष्ट्रवादी शरद पवार पक्षला चकवा देण्यासाठी भाजपने पिपाणीवाले 163 उमेदवार रिंगणात उतरवले; सुप्रिया सुळेंचा आरोप
Supriya Sule : चार वेळा तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं...अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय..
Nov 17, 2024, 12:02 AM IST'मी काय खताडा पिताडा आहे का? काकींना विचारणार', प्रतिभा पवारांना अजित पवारांचा सवाल
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk : युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी रिंगणात आलेल्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या भूमिकेवर अजित पवारांनी जाहीर प्रतिक्रिया दिली...
Nov 16, 2024, 11:22 AM IST
ताईंना मुख्यमंत्री करण्याचा शरद पवारांचा प्लॅन?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनाच पाच वर्ष मुख्यमंत्री कसं ठेवणार असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय.
Nov 15, 2024, 08:40 PM ISTफडणवीस यांनी फाईल घरी का नेली?; सिंचन घोटाळ्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 : सिंचन घोटाळ्यावरून सुरू असणारे आरोप-प्रत्यारोप अतिशय गंभीर वळणावर आलेत. सिंचनावरन शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिलाय.
Nov 13, 2024, 08:51 PM IST'त्या' फाईलचं नेमकं प्रकरण काय? ...म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार सुप्रिया सुळे
Maharashtra Assembly Election 2024 : सुप्रिया सुळे यांचा संताप अनावर. स्पष्टच इशारा देत त्या नेमकं काय म्हणाल्या आणि हे नेमकं प्रकरण आहे तरी काय? पाहा सविस्तर वृत्त...
Nov 13, 2024, 09:01 AM IST
सुप्रिया सुळे आणि सुषमा अंधारे यांच्यात वादाची ठिणगी! महाविकास आघाडीत महाबिघाडी
ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा हडपसर मतदारसंघावर दावा केला आहे. अंधारेंच्या दाव्याला सुप्रिया सुळेंनी विरोध केला आहे. हडपसरवरुन मविआच्या महिला नेत्यांत सुप्त संघर्ष पहायला मिळत आहे.
Oct 8, 2024, 10:14 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेंस! सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये फाईलने चेहरा लपवणारा 'तो' नेता कोण?
Maharashtra politics : विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत.
Oct 8, 2024, 06:39 PM ISTसुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार आमदार, बारामतीत झळकले बॅनर, राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण
Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलंय. या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.
Sep 22, 2024, 07:43 AM ISTसमलैंगिक तरुण शरद पवार गटाचा प्रवक्ता, कोण आहे अनिश गावंडे?
Anish Gawande: पुरोगामी मूल्यांवर भाष्य करणाऱ्या आणि तरुणांना राजकारणात भविष्य घडवण्याची संधी देणाऱ्या पक्षात सामील होण्याचा मला अभिमान असल्याचेही गावंडेनी म्हटलंय.
Aug 11, 2024, 09:33 AM ISTअजित पवार अॅक्शन मोडवर, लोकसभेतील सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर मोठा निर्णय
Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीची जागा प्रतिष्ठेची केली होती. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती मतदारसंघातून उभं करण्यात आलं होतं. पण पूर्ण ताकद लावल्यानंतरही सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला.
Aug 5, 2024, 05:34 PM ISTसिद्ध करा नाही तर राजकारण सोडेन; अजित पवार यांचे सुप्रिया सुळे यांना ओपन चॅलेंज
वेषांतराच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना खडे बोल सुनावले... नाव बदलून, मास्क लावून प्रवास केल्याचं सिद्ध करा, नाहीतर राजकारण सोडा... असं चॅलेंजचं त्यांनी सुप्रियाताईंना दिले आहे.
Aug 2, 2024, 09:34 PM ISTराजकारणाच्या पंढरीत... सगळे पवार दिसले एकत्र
बारमतीत सध्या एका बॅनरचा चांगलीच चर्चा रंगली आहे. या बॅनरमध्ये सगळे पवार एकत्र दिसत आहेत.
Jul 6, 2024, 07:42 PM ISTसुप्रिया सुळेंकडून पराभव; तरीही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार खासदार बनणार?
उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, असा ठराव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.
Jun 10, 2024, 07:32 PM IST