Video : पोटचं पोर गेलं, मिठी मारून आईने हंबरडा फोडला; सुप्रिया सुळे म्हणतात, 'झोपेचे सोंग घेऊन...'
Maharastra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी रुग्णालयाची भेट घेतली अन् रुग्णांच्या कुटुंबियांच्या (Nanded hospital) वेदना जाणून घेतल्या.
Oct 5, 2023, 07:41 PM IST'पवार साहेबांनी 3 वेळा कर्करोगाशी झुंज दिली अन्...', शिवसेनेचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला!
Maharastra Politics : विरोधी पक्षांची आणि विचारांची 'स्पेस' भाजपाला मान्य नाही, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत भाजपवर सडकून टीका केलीये.
Sep 23, 2023, 07:05 PM ISTMaharastra Politics : 'प्रत्येक घरात असा भाऊ असतोच...', लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा अजितदादांवर हल्लाबोल!
Supriya Sule On Ajit Pawar : सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत (Loksabha Speech) चौफेर मुद्द्यांना हात घातल केंद्र सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाला लावण्याची संधी सोडली नाही.
Sep 20, 2023, 06:19 PM ISTवेड्या बहिणीची वेडी माया! अजित पवारांसाठी सुप्रिया सुळे मैदानात; टीका करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं
अजितदादा आणि आमच्यात मनभेद नाहीत. सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांवर पलटवार केला आहे.
Aug 20, 2023, 10:57 PM IST'काही गोष्टी फोटोत कैद झाल्या अन्...', सोनिया दुहान यांच्या फोटोवर रुपाली चाकणकरांनी सांगितले 'अनुभवाचे बोल'
Maharastra politics: रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या ट्विटरवर एक फोटो रिट्विट केलाय. त्यात सोनिया दुहान (Sonia Duhan) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) हस्तांदोलन करताना दिसत आहेत.
Jul 9, 2023, 04:58 PM ISTSharad Pawar: 'ना थका हूँ ना हारा हूँ', शरद पवारांना पुन्हा पावसाचा आशीर्वाद; सुप्रिया सुळे म्हणतात...
Supriya sule emotional post: कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शरद पवार (Sharad Pawar) यांची जाहीर सभा घेणार आहेत. त्याआधी पावसाने हजेरी लावली. कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असताना पावसाने हजेरी लावली.
Jul 8, 2023, 03:38 PM ISTSupriya Sule: 'आलं तर आलं तुफान...', सुप्रिया सुळे यांची पोस्ट चर्चेत!
Supriya Sule Share Inspirational Lines: अजित पवारांच्या 'राज्य'कारणावर आता सुप्रिया सुळे यांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) बैठकीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना टोले लगावले होते
Jul 7, 2023, 11:10 PM ISTAjit Pawar । अजित पवार यांची नाराजी, गाडी उपमुख्यमंत्रिपदावरच थांबते !
Ajit Pawar Wants Become CM
Jul 6, 2023, 09:20 AM ISTSupriya Sule: 'दादूस' अजितदादांच्या बंडानंतर सुप्रिया सुळेंनी एका शब्दात संपवला विषय; पाहा Video
Supriya Sule On Ajit pawar revolt: अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे (Supriya Sule) शांत असल्याचं दिसत होतं. अशातच आता सर्व प्रकरण थंड होत असताना सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली.
Jul 2, 2023, 08:25 PM ISTSupriya Sule । महाईचा कहर तर अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे - सुप्रिया सुळे
Supriya Sule criticized the government on inflation
Jun 30, 2023, 02:10 PM IST'स्टॅम्पपेपर आणा लिहून देतो...' पक्षाच्या निर्णयावर अजित पवार स्पष्टच बोलले
अखेर शरद पवारांनी भाकरी फिरवलीय. राष्ट्रवादीत पक्षांतर्गत खांदेपालट करण्यात आलेत. पण यामुळे अजित पवार नाराज असल्याचं बोललं जात होतं, यावर अखेर अजित पवार यांनी मौन सोडलं.
Jun 10, 2023, 07:50 PM ISTSharad Pawar: अजित पवार नाराज? पुढचा पक्षाध्यक्ष कोण? शरद पवार स्पष्टच म्हणाले...
Sharad Pawar News: सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना कार्यकारी अध्यक्ष करणं हा माझा एकट्याचा निर्णय नाही, असंही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत.
Jun 10, 2023, 05:53 PM ISTNCP : शरद पवार यांचं धक्कातंत्र, अजित पवार साईड ट्रॅकवर? दादा म्हणतात 'हृदयात महाराष्ट्र...'
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या दिवशीच शरद पवार यांचं धक्कातंत्र पाहिला मिळालं. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करत पवारांना मास्टरस्ट्रोक लगावला आहे.
Jun 10, 2023, 02:45 PM ISTSharad Pawar Announcement : शरद पवार यांनी भाकरी फिरवली, काय होती अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया?
Sharad Pawar Announcement : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देशाच्या राजकारणातील चाणक्य म्हटलं जातं. अशा या पवारांनी अतिशय महत्त्वाची घोषणा करत प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली
Jun 10, 2023, 01:34 PM ISTSharad Pawar Resignation । पवार यांच्या राजीमान्यावर छगन भुजबळ यांचे मोठे वक्तव्य
NCP Leader Chhagan Bhujbal On Sharad Pawar Resignation
May 5, 2023, 01:15 PM IST