Sharad Pawar Resignation Rejected । राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया
NCP Activist Reaction On Sharad Pawar Resignation Rejected By Committee
May 5, 2023, 01:00 PM ISTशरद पवार यांचा राजीनामा सर्वानुमते नामंजूर - प्रफुल्ल पटेल
Sharad Pawar Resignation Updates : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राजीनामा सर्वानुतांनी नामंजूर करण्यात आला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम राहावे आणि त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असा निवड समितीने प्रस्ताव पारित केला आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी यांनी दिली.
May 5, 2023, 12:08 PM ISTमोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, थेट LIVE
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, थेट LIVE
May 5, 2023, 11:46 AM ISTराष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वाची बैठक, मोठी घोषणा होण्याची शक्यता
Sharad Pawar Resignation and NCP meeting : राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक होत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा यासाठी आज 11 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत शरद पवार यांच्या निवृत्तीनंतर काय यावर चर्चा होणार आहे. पक्षाला एकसंघ बाधून ठेवण्यासाठी काय काय करता येईल, याचाही विचार होण्याची शक्यता आहे.
May 5, 2023, 07:59 AM ISTBig News : राजीनाम्याच्या चर्चत मोठा ट्विस्ट; शरद पवारचं राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम राहणार?
शरद पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम राहणार असून संघटनेच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांना नियुक्त करण्याचा विचार संघटनेत सुरु असल्याची माहिती देखील सुत्रांकडून मिळाली आहे.
May 4, 2023, 09:28 PM ISTSharad Pawar Resigns । जयंत पाटील यांनी दिली मोठी अपडेट, पवार आपल्या निर्णयावर ठाम !
Sharad Pawar Resigns : NCP Leader Jayant Patil PC On NCP New Chief Selection
May 4, 2023, 03:10 PM ISTDevendra Fadnavis । बजरंगदलावर बंदी...फडणवीस म्हणाले, कोणाच्या बापाची हिम्मत...
Devendra Fadnavis Speech At Karnataka Election Campaign
May 4, 2023, 03:05 PM ISTSharad Pawar Resigns । सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांसमोर हात जोडले
MP Supriya Sule Appels Protestor At YB Chavan Center in Mumbai
May 4, 2023, 03:00 PM ISTSharad Pawar Resigns । जितेंद्र आव्हाड म्हणाले, पवारांशिवाय राजकीय जीवनाला अर्थ नाही !
Jitendra Awhad Brief Media On Sharad Pawar Firm On Resignation
May 4, 2023, 02:55 PM ISTराष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष 5 मे रोजीच ठरणार?, गठीत समितीच्या निर्णयानंतर शिक्कामोर्तब
Sharad Pawar Retirement : Who is Next NCP President? : राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण अशी चर्चा सुरु असताना अन्य राजकीय पक्षातून शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून आवाहन करण्यात येत आहे. शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र, या नावावर शिक्कामोर्तब होणार का, याची उत्सुकता आहे.
May 4, 2023, 10:10 AM ISTछगन भुजबळ यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पदाबाबत मोठे विधान
Sharad Pawar Retirement Updates : शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे पुढचा अध्यक्ष कोण असणार याची चर्चा सुरु झालेय. अशावेळी छगन भुजबळ यांचे अध्यक्ष पदाबाबत मोठे विधान केले असून अध्यक्ष पद हे पवार यांच्या घरात राहणार हे स्पष्ट होत आहे. त्याचवेळी भुजबळ यांना ही पदे घरात राहतील, असे वाटत नाही का? असं विचारलं असता ते म्हणाले...
May 3, 2023, 11:47 AM ISTSharad Pawar Retirement । राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण होणार?
Why Supriya Sule And Praful Patel Looks As Successor For NCP_President
May 3, 2023, 11:40 AM ISTSharad Pawar Retirement । सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीचे पदाधिकारी पवारांच्या भेटीला
NCP Leaders Arriving Siver Oak To Meet Sharad Pawar
May 3, 2023, 11:35 AM ISTSharad Pawar Retirement । छगन भुजबळ यांनी सांगितले, पुढचा अध्यक्ष कोण असणार?
NCP MLA Chhagan Bhujbal On Supriya Sule And Ajit Pawar As_Successor
May 3, 2023, 11:15 AM ISTशरद पवारांचा उत्तराधिकारी कोण? अजित पवार की सुप्रिया सुळे?
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याची घोषणा शरद पवार यांनी केली आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. आपल्या निवृत्तीच्या निर्णयावर शरद पवार ठाम आहेत.
May 2, 2023, 08:58 PM IST