
कॉमेडी किंग भाऊ कदम झाला 'सिरियल किलर'?
Bhau Kadam : कॉमेडी किंग भाऊ कदम झाला 'सिरियल किलर'? नेमकं काय झालं चला जाणून घ्या...

स्वातंत्र्यदिनी भरत जाधव यांचा ट्रिपल धमाका! नाटक प्रेमींसाठी ट्रिपल धमाका घेऊन येणार
Bharat Jadhav : भरत जाधवनं नाटक प्रेमींसाठी घेऊन येणार ट्रिपल धमाका

'गेला माधव कुणीकडे' नाटक 'या' दिवशी पुन्हा येणार रंगभूमीवर!
Gela Madhav Kunikade Play : 'गेला माधव कुणीकडे' हे नाटक पुन्हा एकदा येणार रंगभूमीवर...

आनंद इंगळे आणि श्वेता पेंडसे 'या' नाटकातून रंगभूमीवर पहिल्यांदाच येणार एकत्र
Anand Ingale and Shweta Pendse : आनंद इंगळे आणि श्वेता पेंडसे पहिल्यांदाच दिसणार एकत्र...

अभिनय बेर्डे 'या' तारखेला करणार रंगभूमीवर पदार्पण, नाटकाचे नावही ठरले
अभिनय बेर्डेचं हे नाटक आजच्या तरुण पिढीच्या आणि त्यांच्या पालकांशी निगडित विषयावर असणार आहे.

'गुलाबी साडी'वर भन्नाट डान्स अन् सप्राइज Kiss... प्रिया बापट-उमेश कामतचा 'तो' Video Viral
Priya Bapat Umesh Kamat Viral Video: हा व्हिडीओ प्रियानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला असून सध्या तो व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करण्यामागील स्पेशल कारणही प्रियाने कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.

'जागतिक रंगभूमी दिना'निमित्त मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली 'बिग बॉसनंतर माझ्या...'
तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने शिवाजी नाट्यमंदिरातील काही दृश्य दाखवली आहेत.

'कितीही नाट्यमय वाटलं तरी...', सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्यानंतर अमृता देशमुखने व्यक्त केल्या भावना
अभिनेत्री अमृता देशमुखला व्यावसायिक नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

Zee Chitra Gaurav Puraskar : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला मिळाली दोन नामांकन, म्हणाली 'एकाच वर्षी, एकाच विभागात...'
झी मराठीवरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेतून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ती सोनी मराठीवरील 'आनंदी हे जग सारे' या मालिकेत झळकली.

'माझा शोध चालू आहे...', 'मन उडू उडू झालं' मालिकेतील अभिनेत्रीची 'ती' पोस्ट चर्चेत
'झी नाट्य गौरव 2024' या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या विभागात नामांकन जाहीर झाले आहेत.

'आपण सुधारलं पाहिजे', स्टेजवरच संकर्षणला राज ठाकरेंच्या कानपिचक्या; म्हणाले, 'त्या दिवशी..'
MNS Chief Raj Thackeray On Sankarshan Karhade: मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईमधील एका कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. या कार्यक्रमाला अशोक सराफ, प्रशांत दामले, महेश कोठारे यासारखे दिग्गज मंचावर असताना राज ठाकरेंनी संकर्षणसंदर्भात भाष्य केलं.

ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या कारकीर्दीचा गौरव; मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला अमृतनयना सोहळा
ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक अशोक समेळ यांना यंदाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवन गौरव आणि ऑर्गन वादक मकरंद कुंडले यांना कै. अण्णासाहेब किर्लोस्कर जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल या दोन मान्यवरांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला.

'तुझं हृदय बंद करतोय...', प्रशांत दामलेंनी सांगितला हार्टअटॅकनंतरचा 'तो' किस्सा, म्हणाले 'ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यावर...'
प्रशांत दामले यांना 2013 हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी घडलेली एक घटना प्रशांत दामलेंनी सांगितली आहे.

भरत जाधव यांचं 'अस्तित्व' नाटक पाहिल्यावर किरण मानेंची पोस्ट, म्हणाले 'मन आणि मेंदू...'
किरण माने यांनी भरत जाधव यांचे हे नाटक पाहिलं. त्यानिमित्ताने त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

बहुचर्चित 'वस्त्रहरण' नाटक पाहण्याची अखेरची संधी, राज्यभरात होणार 'इतके' प्रयोग
भद्रकाली प्रोडक्शनने याबद्दलची पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

श्री शिवाजी मंदिर येथे रंगणार ‘मित्राची गोष्ट’ आणि ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ नाटकांचे प्रयोग
विजय तेंडुलकर लिखित ‘मित्राची गोष्ट’ आणि अभिराम भडकमकर लिखित ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ या दोन नाटकाचे प्रयोग आता श्री शिवाजी मंदिर येथे रंगणार आहेत.

पत्नीचे नाटकातील काम पाहून भारावला अभिनेता, म्हणाला "तुझी तळमळ बघून..."
‘अजातशत्रू’ या हिंदी नाटकाचा प्रयोग पाहून त्याने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

'हे फार धाडसाचे काम...', शरद पोंक्षेंच्या 'त्या' निर्णयावर संकर्षण कऱ्हाडेची प्रतिक्रिया
यावेळी संकर्षणने अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलेल्या धाडसाचे कौतुकही केले. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

'आपल्याला कधी कळणार?', नाट्यगृहाची अवस्था पाहून प्रिया बापटने प्रेक्षकांना विचारला जाब
गेल्या काही वर्षांपासून नाट्यगृह, तेथील व्यवस्था, वॉशरुमची दुरावस्था, तिकिटांचे दर, स्वच्छता हे मुद्दे सातत्याने समोर येत आहेत. यावर अनेक कलाकार थेट मत मांडतानाही दिसत आहेत.

'वझे-केळकर' ठरलं सवाई मानकरी, 'या' एकांकिकेने पटकावला प्रथम क्रमांक
Sawai Result 2024 : यंदाच्या सवाईची मानकरी ठरली वझे -केळकर महाविद्यालयाची 'एकूण पट एक' ही एकांकिका तर खालसा महाविद्यालयाच्या लोकल पार्लरने पटकावला द्वितीय क्रमांक.