'हे सगळं देवेंद्र फडणवीस स्वतः करत आहेत...' वडिलांवरील हल्ल्यानंतर सलील देशमुखांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Attack on Anil Deshmukh News : राज्यातील राजकारणात आलेल्या हिंसक वळणामुळं तणावाची परिस्थिती. अनिल देशमुख यांची प्रकृती नेमकी कशीय? काय म्हणाले त्यांचे चिरंजीव?
'फडणवीस आपली...', देशमुखांचा रक्तबंबाळ अवस्थेतील Video पाहून राऊतांचा संतप्त सवाल
Maharashtra Assembly Election Anil Deshmukh Attack: प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचारसभा संपवून परत येत असतानाच माजी गृहमंत्र्यांच्या गाडीवर अज्ञातांनी मोठ्याप्रमाणात दगडफेक केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
Anil Deshmukh Attack: दगडफेक, काचा फोडल्या अन् नंतर...; अनिल देशमुखांवरील हल्ल्यात नेमकं काय घडलं? समजून घ्या सगळा घटनाक्रम
Timeline of Attack on Anil Deshmukh: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ते रक्तबंबाळ झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Anil Deshmukh :आताची सर्वात मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर हल्ला
Anil Deshmukh Attack : आताची सर्वात मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींना महिन्याला 3 हजार रुपये देणार, नाना पटोलेंची घोषणा
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये देणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
नागपूरमध्ये ट्रॅव्हलर बस अन् बाईकचा अपघात... बस जळून खाक! एकाचा मृत्यू; पाहा धक्कादायक Video
Nagpur Bus Accident: रस्त्याच्या कडेला उभी असणाऱ्या आगीच्या ज्वालांमध्ये जळत असलेल्या बसचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु करण्यात आली असून नेमकं घडलं काय याचा शोध घेतला जात आहे.
नागपूरमध्ये राऊतांच्या कारला अपघात! रात्री प्रचारावरुन परतताना ट्रकने दिली धडक
Maharashtra Assembly Election: राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी नेत्यांकडून झाडल्या जात असतानाच नागपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. ही सारी घडामोड बुधवार रात्रीची आहे.
बंडखोरासाठी स्टार प्रचारक मैदानात! महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्या राणांवर कारवाई होणार का?
Maharashtra Assembly Election 2024 : अमरावतीत महायुतीतील वाद मिटण्याचं नाव घेत नसल्याचं चिन्ह आहे. रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. मात्र, राणांनी महायुतीचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्या विरोधात रमेश बुंदेले यांना रिंगणात उतरवलंय. मात्र,बुंदेलेंच्या प्रचाराला भाजपच्या स्टार प्रचारक नवनीत राणा यांनी हजेरी लावत मतांचा जोगवा मागितलाय.
'शिस्त पाळा अन्यथा...', एकनाथ शिंदेंचा नवनीत राणा आणि रवी राणा यांना जाहीर इशारा
Eknath Shinde on Navneet Rana Ravi Rana: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर निशाणा साधला आहे. महायुतीमध्ये (Mahayuti) मिठाचा खडा टाकायचं काम करु नका असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
390 गावे,10 जिल्ह्यांतून जाणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग, हेलिपॅडचीही व्यवस्था; एका वेळी 4 हेलिकॉप्टर लँड होतील
Samruddhi Mahamarg : महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या महामार्गावर हेलीपॅडची देखील व्यवस्था आहे. या महामार्गावर एकाचवेळी चार हेलिकॉप्टर लँड होऊ शकतात.
'शरद पवारांनी आधी ब्राह्मण-मराठा वाद भडकवला आणि पुढे...', राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Raj Thackeray On Sharad Pawar In Amaravati Rally Speech: मागील काही सभांमध्ये राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीकास्र सोडल्याचं पाहायला मिळालं. अमरावतीमधील सभेतही राज ठाकरेंनी शरद पवारांवर गंभीर आरोप केलेत.
'नवनीत राणांचा पराभव झाल्यावर मुसलमानांनी...', राज ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'कितीवेळ बाहेर...'
Raj Thackeray Amaravati Rally Speech: राज ठाकरेंनी जाहीर भाषणामध्ये अमरावतीत मध्यंतरी झालेल्या दंगलींचाही उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं. राज यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यालाही हात घातल्याचं त्यांच्या भाषणातून दिसून आलं.
महाराष्ट्रात अयोध्येचा फिल! प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिकृती आणि हजारो दिव्यांची रोषणाई
Diwali 2024: भंडा-यातील खाम तलाव येथे प्रभू श्रीरामाच्या मूर्तीजवळ पार पडला दीपोत्सव.
राज ठाकरेंना निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का! प्रत्यक्ष निवडणुकीआधीच...
Maharashtra Assembly Election 2024 Big Blow To Raj Thackeray MNS: 250 च्या आसपास जागा लढण्याची घोषणा करणाऱ्या राज ठाकरेंनी प्रत्यक्षात 138 जागांवर उमेदवार दिले. मात्र निवडणुकीपूर्वीच त्यांच्या पक्षाला मोठा फटका बसला आहे.
Maharashtra Weather News : ऐन दिवाळीत बदलले हवामानाचे तालरंग; पावसाची हजेरी, अन् थंडीची चाहूल
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या हवामानाचं बदललेलं रुप पाहायला मिळत आहे. कुठे उकाडा वाढत आहे, तर कुठे पावसाळी ढग चिंतेत भर टाकताना दिसत आहे.
'मुलगी दिसायला सुंदर असेल तर...'; 'या' विधानामुळे अजित पवारांनी कापलं विद्यमान आमदाराचं तिकीट? पाहा Video
Ajit Pawar NCP Cut Ticket Of This Seating MLA: अजित पवारांच्या पक्षाने कठोर भूमिका घेत या विद्यमान आमदाराचं तिकीट कापलं आहे. विद्यमान आमदाराचं तिकीट कापण्यासाठी त्याचा एक व्हायरल व्हिडीओ कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जात आहे.
फ्रिजमध्ये ठेवलेली शिळी भाजी खाल्ल्याने कुटुंबातील 5 जणांना विषबाधा
फ्रिजमध्ये ठेवलेली भाजी खाणं एकाच कुटुंबाच्या जीवावर बेतलं आहे.
यंदाची निवडणूक देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय करिअरचा टर्निंग पॉईंट ठरणार? सलग सहाव्यांचा विजयी होणार का?
Devendra Fadnavis : 1999 ते 2019 सलग पाच वेळा देवेंद्र फडणवीस निवडून आले. आता सहाव्यांदा ते विजयी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा 2024 नागपूर दक्षिण पश्चिम : देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात काँग्रेसचं मराठा कार्ड; कोण आहेत प्रफुल्ल गुडधे?
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसने पहिल्या यादीत 48 उमेदवारांची नावं जाहीर केली. यात त्यांनी नागपूर दक्षिण पश्चिममधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधात मराठी कार्ड खेळलंय. काँग्रेसने पुन्हा प्रफुल्ल गुडधे यांना उमेदवारी दिलीय.
Maharashtra Weather News : वादळ, अतिवृष्टी अन्... राज्याच्या वेशीवर हवामानाचं रौद्र रुप; कोकण- विदर्भात काय स्थिती?
Maharashtra Weather News : ऑक्टोबर हिटचा तडाखा कमीजास्त प्रमाणात जाणवत असतानाच राज्यात आणि राज्याच्या वेशीवर मात्र सध्या हवामानाची वेगळीच स्थिती पाहायला मिळत आहे.