Mumbai News

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, एअर होस्टेसच्या धर्तीवर बसमध्ये आता 'शिवनेरी सुंदरी'

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, एअर होस्टेसच्या धर्तीवर बसमध्ये आता 'शिवनेरी सुंदरी'

ST Mahamandal Shivneri : एअर होस्टेसच्या धर्तीवर आता एसटीच्या ई- शिवनेरी बस मध्ये 'शिवनेरी सुंदरी' नेमण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.  एस. टी. महामंडळाची 304 व्या बैठक पार पडली. यावेळी अध्यक्ष भरत गोगावले यांनी या योजनेला मंजुरी दिली.

Oct 1, 2024, 06:14 PM IST
2 ऑक्टोबरला 'गांधी जयंती'ला Share Market बंद राहणार की सुरु?

2 ऑक्टोबरला 'गांधी जयंती'ला Share Market बंद राहणार की सुरु?

Share Market: सप्टेंबर महिन्यातच भारताच्या शेअर बाजाराने चमकदार कामगिरी केली आहे. सेन्सेक्सने 85978.25 च्या नवीन उच्चांकाला स्पर्श केला आहे आणि निफ्टी 50 निर्देशांकाने 26277.35 या नवा उच्चांक गाठला आहे.   

Oct 1, 2024, 05:29 PM IST
'मतभेद विसरा,' अमित शाह यांचं कार्यकर्त्यांना आवाहन, 'काहींना कामं करायची नसतात पण...'

'मतभेद विसरा,' अमित शाह यांचं कार्यकर्त्यांना आवाहन, 'काहींना कामं करायची नसतात पण...'

Amit Shah on Maharashtra Assembly Election:  "निराशेला गाडून कामाला लागा. लोकसभेत 2 जागा आल्या तेव्हा कुणीही पक्ष सोडून गेले नव्हते. मी शब्द देतो महाराष्ट्र भाजप महायुतीचे सरकार स्थापन करेन," असा निर्धार अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.  

Oct 1, 2024, 04:51 PM IST
'2029 मध्ये फक्त भाजप,' अमित शाह यांचं मोठं विधान, 'मी तुम्हाला शब्द देतो की...'

'2029 मध्ये फक्त भाजप,' अमित शाह यांचं मोठं विधान, 'मी तुम्हाला शब्द देतो की...'

Amit Shah on Maharashtra Assembly Election: लोकसभेत (LokSabha) 2 जागा आल्या तेव्हा कुणीही पक्ष सोडून गेले नव्हते अशी आठवण सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्र भाजप महायुतीचे सरकार स्थापन करेन असा शब्द देत असल्याचं विधान केलं आहे.   

Oct 1, 2024, 04:12 PM IST
नायर रुग्णालयात लैंगिक छळवणूक, माजी महापौरांनी विचारला जाब; आता मुख्यमंत्र्यांकडूनही गंभीर दखल

नायर रुग्णालयात लैंगिक छळवणूक, माजी महापौरांनी विचारला जाब; आता मुख्यमंत्र्यांकडूनही गंभीर दखल

Nair Hospital Sexual Harassment: नायर रुग्णालयातील प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. 

Oct 1, 2024, 02:34 PM IST
पीएम मोदींचा महाराष्ट्रात उद्घाटनांचा धडाका, 'तब्बल 'इतक्या' कामांचं करणार उद्घाटन

पीएम मोदींचा महाराष्ट्रात उद्घाटनांचा धडाका, 'तब्बल 'इतक्या' कामांचं करणार उद्घाटन

PM Modi in Maharashtra : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. तर येत्या 5 ऑक्टोबरपासून पीएम मोदी महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.

Oct 1, 2024, 02:20 PM IST
नवरात्रीपूर्वी सोन्याचं दर गडगडले; आज 24, 22 आणि 18 कॅरेटचे भाव किती?

नवरात्रीपूर्वी सोन्याचं दर गडगडले; आज 24, 22 आणि 18 कॅरेटचे भाव किती?

Gold Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत. आज 24, 22 आणि 18 कॅरेटचे भाव किती आहे जाणून घ्या. 

Oct 1, 2024, 02:17 PM IST
घरातून शाळेसाठी निघाली होती मुलगी, रस्त्यात डंपरने धडक दिली आणि जागेवरच...' गोरगावच्या रस्त्यावर नेमकं काय घडलं?

घरातून शाळेसाठी निघाली होती मुलगी, रस्त्यात डंपरने धडक दिली आणि जागेवरच...' गोरगावच्या रस्त्यावर नेमकं काय घडलं?

Mumbai Road Accident News: एक लहान मुलगी आपल्या वडिलांसोबत बाईकवरुन शाळेत चालली होती. तेव्हा मागून वेगाने येणाऱ्या एका डम्परने दुचाकीला ठोकर दिली. 

Oct 1, 2024, 01:15 PM IST
Mumbai Metro: नवरात्रोत्सवात प्रवासाची चिंता नको; मुंबई मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, पाहा नवं वेळापत्रक

Mumbai Metro: नवरात्रोत्सवात प्रवासाची चिंता नको; मुंबई मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, पाहा नवं वेळापत्रक

Mumbai News  : नवरात्रोत्सवादरम्यान प्रवाशांना महामुंबई मेट्रोने एक निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात प्रवासाची चिंता मिटणार आहे. 

Oct 1, 2024, 01:04 PM IST
'लापता लेडीज'च्या पोस्टरवर मुख्यमंत्री शिंदेंसहीत झळकले फडणवीस, अजित पवार! '1 वर्षात...'

'लापता लेडीज'च्या पोस्टरवर मुख्यमंत्री शिंदेंसहीत झळकले फडणवीस, अजित पवार! '1 वर्षात...'

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणामध्ये ऑस्कर्समध्ये पोहोचलेला 'लापता लेडीज' चित्रपट चर्चेत आला आहे. यामागील कारण ठरत आहेत या चित्रपटाच्या नावाने छापण्यात आलेले राजकीय पोस्टर्स

Oct 1, 2024, 11:03 AM IST
1500 मिळाले, आता लाडक्या बहिणींना सरकारकडून मोफत हवीय 'ही' सुविधा; सर्वेक्षणातून खुलासा

1500 मिळाले, आता लाडक्या बहिणींना सरकारकडून मोफत हवीय 'ही' सुविधा; सर्वेक्षणातून खुलासा

Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच मतदार म्हणून महिलांची काय मागणी आहे... पाहा   

Oct 1, 2024, 08:59 AM IST
लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; आता CSMT च्या 20 जलद लोकल दादरवरून धावणार

लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; आता CSMT च्या 20 जलद लोकल दादरवरून धावणार

मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुखकर होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. जलद लोकल आता दादरवरुन धावणार आहेत. 

Oct 1, 2024, 08:44 AM IST
'मी ऑफिसला पोहोचलोय गं...' पत्नीला अखेरचा मेसेज करून बँक अधिकाऱ्याची Atal Setu वरून उडी

'मी ऑफिसला पोहोचलोय गं...' पत्नीला अखेरचा मेसेज करून बँक अधिकाऱ्याची Atal Setu वरून उडी

Mumbai News : बापरे.... कामाच्या ताणामुळं उचललं टोकाचं पाऊल? CCTV फुटेजमुळं समोर आलं सत्य.... नेमकं काय घडलं? पाहा सविस्तर वृत्त   

Oct 1, 2024, 08:03 AM IST
Maharashtra breaking News Live Latest Marathi Batmya Vidhansabha election 2024 Political news

Maharashtra Breaking News Live : इंदापुरात अज्ञाताकडून गोळीबार, एक गंभीर जखमी…

Maharashtra Breaking News Live : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक यासोबतच इतरही क्षेत्रातील अपडेट्स पाहा...   

Sep 30, 2024, 07:44 PM IST
'देवेंद्र फडणवीस 5 ऑगस्टला मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटले' वंचितचा खळबळजनक दावा

'देवेंद्र फडणवीस 5 ऑगस्टला मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटले' वंचितचा खळबळजनक दावा

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा बातमी समोर आली आहे. संजय राऊत 25 जुलैला दिल्लीत नड्डांना भेटले तर फडणवीस 5 ऑगस्टला मातोश्रीवर ठाकरेंना भेटले असा गौप्यस्फोट वंचितने केला आहे. 

Sep 30, 2024, 07:06 PM IST
Mumbai University: दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमांसाठी 'या' तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

Mumbai University: दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमांसाठी 'या' तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

Mumbai Univeresity CDOE Admission: विस्तारीत वेळापत्रकानुसार आता 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत या सर्व अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.

Sep 30, 2024, 06:54 PM IST
मिठागराच्या 255 एकर जमीनीवर सरकार बांधणार परवडणारी घर; लाभार्थ्यांना न्याय देण्याची जबाबदारी धारावी पूनर्वसन प्रकल्पावर

मिठागराच्या 255 एकर जमीनीवर सरकार बांधणार परवडणारी घर; लाभार्थ्यांना न्याय देण्याची जबाबदारी धारावी पूनर्वसन प्रकल्पावर

कांजूर मार्ग आणि भांडूप येथील मिठागराच्या 255 एकर जमीनीवर सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरं बांधणार आहे. 

Sep 30, 2024, 06:51 PM IST
भावा तुझ्या हिमतीला सलाम!  Zomato Delivery Boyचा व्हिडिओ व्हायरल, भर पावसात...

भावा तुझ्या हिमतीला सलाम! Zomato Delivery Boyचा व्हिडिओ व्हायरल, भर पावसात...

Zomato Delivery Boy : प्रखर ऊन असो की मुसळधार पाऊस असो डिलिव्हरी बॉय सर्व अडचणींवर मात करत ग्राहकांपर्यंत त्यांचं सामान वेळेवर पोहोचवण्यासाठी जीवतोड मेहनत करत असतात. सोशल मीडियावर सध्याच अशाच एका डिलिव्हीर बॉयचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Sep 30, 2024, 06:39 PM IST
शरद पवारांचा मास्टरप्लान! 'या' एका मुद्दयावर सुटणार महाविकासआघाडीचे जागावाटपचं कोडं

शरद पवारांचा मास्टरप्लान! 'या' एका मुद्दयावर सुटणार महाविकासआघाडीचे जागावाटपचं कोडं

Maharshtra Politics : जागावाटपाबाबत शरद पवार यांनी अत्यंत महत्वाचे वक्तव्य केले आहे. फक्त शिंदे पक्ष किंवा अजित पवार पक्षाविरोधात विरोधात निवडणूक लढवयाची नाही असं शरद पवारांनी म्हंटले आहे.   

Sep 30, 2024, 06:13 PM IST
गायींना राज्यमाता-गोमाता दर्जा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

गायींना राज्यमाता-गोमाता दर्जा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Cow Gomata : महाराष्ट्रात नोंदणीकृत असलेल्या गोशाळांना देशी गायींसाठी प्रतिदिन 30 रुपये चारा अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिलीय. तसेच देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Sep 30, 2024, 04:44 PM IST