Supriya Sule: "सध्या वडील पळवायची शर्यत लागलीय", दादांचा उल्लेख करत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Maharastra Politics: समाजसेवक बाबा आढाव (Baba Adhav) यांना शरद पवारांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Feb 5, 2023, 08:41 PM ISTSupriya Sule : सुप्रिया सुळेंना पहिल्या नजरेत आवडला होता 'हा' अभिनेता; त्याला हळूच मेसेज केला आणि...
Supriya Sule : नेतेमंडळीसुद्धा चित्रपट, सीरिज पाहतात आणि त्यांनासुद्धा काही कलाकार भावतात. इतके की, तुम्हीआम्ही जशी एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो अगदी तसंच काहीसं ही मंडळीसुद्धा करतात.
Jan 26, 2023, 10:18 AM IST
Maharastra Politics: सुप्रिया सुळे म्हणतात "मला दादाच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं"
Pune News: सुप्रिया सुळे या पुण्यात (Supriya Sule) एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या राजकारणावर (Maharastra Politics) देखील भाष्य केलं.
Jan 7, 2023, 08:04 PM ISTViral Video : पती गमावलेल्या महिलेला सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू; म्हणाल्या, "समाधान आहे की... "
Supriya Sule : संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला टिकलीवरुन सुनावल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली होती. त्यासोबत एक कविताही सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केली होती
Dec 29, 2022, 10:19 AM ISTDiwali 2022 : सुप्रिया सुळेंसोबत असणारं हे 'जगात भारी' व्यक्तीमत्त्वं कोण? पाहा पवार कुटुंबांसोबत असणारा पडद्यामागचा कलाकार
संपूर्ण पवार कुटुंब एकाच ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांचीच उपस्थिती पाहायला मिळाली होती. यामध्येच एका खास चेहऱ्याचीही हजेरी दिसून आली. सुप्रिया सुळे यांच्या मते हे 'जगात भारी' व्यक्तीमत्त्व!
Oct 27, 2022, 08:05 AM ISTDiwali 2022 : रक्तापलीकडली नाती जपत शरद पवार आणि कुटुंबीयांनी साजरा केली दिवाळी, पाहा Video
अनोखं नातं या दिवाळीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांनाच पाहायला मिळालं. रक्ताचं नातं नसतानाही, मनानं जोडलेलं नातं जपणारी ही माणसं पाहता (Sharad Pawar) शरद पवारांचा परिवार किती मोठा आहे याचा अगदी सहज अंदाज यावेळी आला.
Oct 26, 2022, 08:47 AM ISTचंद्रकात पाटील यांची खासदार सुप्रिया सुळेवर टीका
NCP Leader Vidya Chavan Revert To Chandrakant Patil To Criticize NCP MP Supriya Sule
May 25, 2022, 07:45 PM ISTशेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना पोलिसांनी रोखले
आंदोलक शेतकऱ्यांची ( Farmers Protest) भेट घेण्यासाठी विरोधकांचं शिष्टमंडळ गाझिपूर बॉर्डरवर गेले होते. मात्र विरोधकांच्या शिष्टमंडळाला पोलिसांनी अडवले.
Feb 4, 2021, 02:47 PM ISTमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री यावी - आशिष शेलार
याला माझ्यासारख्या माणसाचे सुद्धा शंभर टक्के समर्थन असू शकते, असं वक्तव्य भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्यासमोर केल्यानं भुवया उंचावल्या आहेत.
Nov 20, 2020, 05:55 PM ISTVideo : शरद पवार आणि कुटुंबीयांनी असा साजरा केला दिवाळी पाडवा
बारामतीतील गोविंद बागेत पार पडला पाडवा
Nov 17, 2020, 07:02 AM IST
मुंबई मेट्रो कारशेड : केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या अधिकारांचे हनन - सुप्रिया सुळे
मेट्रो कारशेडच्या जागेवरुन आता राजकारण होत असल्याचे पुढे येत आहे. केंद्राकडून या जागेवर दावा केल्याने कांजूरमधील मेट्रो कारशेडच्या जागेबाबत वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Nov 3, 2020, 03:06 PM ISTपावसाने पाणी घरात, कात्रजमधील परिस्थितीला पालिका जबाबदार - सुप्रिया सुळे
पुणे शहरात रात्रीपासून तुफान पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचा घरात पाणी शिरले आहे.
Oct 15, 2020, 12:55 PM ISTपार्थचे ट्विट वैयक्तिक, पक्षाची भूमिका सुप्रिया यांनी मांडली - अजित पवार
राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी काल मराठा आरक्षणासंदर्भात व्यक्त केलेली भूमिका पक्षाची नसल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
Oct 2, 2020, 12:21 PM ISTकेंद्र सरकार अर्थव्यवस्था व बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलणे टाळतेय- सुप्रिया सुळे
कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची फटका केवळ आपल्या देशालाच बसलेला नाही.
Sep 14, 2020, 11:55 AM ISTपार्थ पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंनी हात जोडले
पार्थ पवार यांच्याबाबत प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे यांनी हात जोडले आहेत.
Aug 20, 2020, 03:43 PM IST