IPL चॅम्पियन होण्यासाठी RCB ची मोठी रणनीती, मुंबईकरावर सोपवली महत्वाची जबाबदारी
Royal Challengers Bangluru : बऱ्याचदा आयपीएल ट्रॉफीने त्यांना हुलकावणी दिली, मात्र यंदा आयपीएल 2025 च्या विजेतेपदाची ट्रॉफी उंचावण्यासाठी आरसीबीने एक मोठी रणनीती आखली असून एका मुंबईकराला संघात मोठी जबाबदारी दिली आहे.
ऋषभ पंत प्रमाणे आणखीन एका स्टार क्रिकेटरचा भीषण अपघात, कारची अवस्था पाहून फॅन्सना धक्का
Nkrumah Bonner Accident : भारतीय वेळेनुसार पहाटे 2 च्या सुमारास अपघात झाला असून त्याने यानंतर इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यात अपघातामुळे त्याच्या गाडीचा झालेला चुराडा पाहून क्रिकेट चाहत्यांना ऋषभ पंतच्या कार अपघाताचीच आठवण झाली.
'मला आश्चर्य वाटतंय की हा भारतीय संघ....', इंग्लंडच्या माजी कर्णधाराचं मोठं विधान, '12 महिने खेळतात आणि नंतर...'
भारतीय संघ सराव सामना न खेळता ऑस्ट्रेलियामधील परिस्थितीशी कशाप्रकारे जुळवून घेईल हे पाहणं औत्सुक्याचं असेल मायकल वॉन (Michael Vaughan) म्हणाला आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये चेतेश्वर पुजाराची एंट्री, टेस्ट सीरिजपूर्वी अचानक मिळाली मोठी जबाबदारी
Border Gavaskar Trophy : भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाचा भाग नव्हता मात्र टेस्ट सीरिजपूर्वी त्याला अचानक मिळाली मोठी जबाबदारी मिळाली आहे.
BGT Controversy: ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूला कोहलीला मैदानात मारायचे होते, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!
Virat Kohli: टीम इंडियाचा प्रसिद्ध खेळाडू विराट कोहली नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो.
'तुझी खेळायची लायकी नाही, परत जा,' चाहता भर मैदानात बाबर आझमकडे पाहून ओरडला, त्याने वळून पाहिलं अन्...; VIDEO व्हायरल
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात प्रत्येकी 3 धावा केल्या आहेत. यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली असून संघात स्थान देण्यावरुन प्रश्चचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
'टीम इंडियाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे गौतम गंभीर, तो फार...'; Ex कॅप्टन स्पष्टच बोलला
Border Gavaskar Trophy 2024: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु होणारी आगामी कसोटी मालिका भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतानाच आता हे विधान समोर आल्याने भारताचं टेन्शन वाढलं आहे.
Viral: ‘कोणत्या अंपायरला स्टंप इतका मोठा वाटायचा?’ सचिन तेंडुलकरच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहित आहे का?
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या 'या' पोस्टने केल्या चाहत्यांच्या वाईट आठवणी ताज्या झाल्या आहेत. यामुळे एक अनुभवी अंपायर पुन्हा चर्चेत आला आहे.
टीम इंडियाला लागलं दुखापतीचं ग्रहण, पर्थ टेस्टपूर्वी केएल राहुलनंतर 'हा' स्टार खेळाडूही जखमी
Border Gavaskar Trophy : 22 नोव्हेंबर रोजी 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजचा पहिला सामना हा पर्थमध्ये खेळवला जाईल. ही सीरिज जिंकणं भारतासाठी अत्यंत महत्वाचं असून कारण यातूनच टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं तिकीट मिळेल.
अजून एक नवा क्रिकेटर आला... रोहित शर्माला मुलगा झाल्यावर टीम इंडियाच्या खेळाडूंनी व्यक्त केला आनंद
Rohit Sharma Welcome Baby Boy : कर्णधार रोहितने मुलाच्या जन्माची गोड बातमी दिल्यावर टीम इंडियाच्या खेळाडूंनी आनंद व्यक्त करत अजून एक नवा क्रिकेटर आल्याचे म्हटले आहे.
दुसऱ्यांदा बाप झाल्यावर रोहित शर्माने केली पहिली पोस्ट, फोटो शेअर करून दिली गुडन्यूज
शुक्रवारी रात्रीपासून रोहित शर्माच्या घरी बाळाचे आगमन झाल्याच्या बातम्या येत होत्या मात्र आता स्वतः रोहित आणि पत्नी रितिका यादोघांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
Video : संजू सॅमसननं मारलेला षटकाराचा चेंडू चाहतीच्या जबड्यावर आदळला आणि... क्रिकेटपटूच्या लक्षात येताच त्यानं काय केलं पाहा
Sanju Samson’s powerful six strikes female Video : संजू सॅमसनच्या कृतीनं जिंकली सर्वांची मनं... खेळाडू हवा तर असा... पाहा क्रिकेट सामन्यादरम्यान नेमकं काय घडलं
IPL 2025 : मेगा ऑक्शनमध्ये कोण असणार लिलावकर्त्याच्या भूमिकेत? समोर आलं मोठं नाव
सौदी अरेबियामध्ये महिन्याभरापासून या ऑक्शनची तयारी करण्यात येत आहे हे ऑक्शन पूर्वीच्या तुलनेत फारच भव्यदिव्य असेल. मात्र या ऑक्शनमध्ये लिलावकर्त्याची भूमिका कोण निभावणार याविषयी बरीच चर्चा होती
IPL ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने रचला इतिहास, रणजी ट्रॉफीत घेतले 10 पैकी 10 विकेट्स
Anshul Kamboj 10 Wickets In Ranji Trophy : हरियाणाच्या अंशुल कांबोजने केरळ विरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये 10 विकेट घेतले. रणजी ट्रॉफी सामन्यात असा पराक्रम करणारा अंशुल हा तिसरा गोलंदाज ठरला.
टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या मॅचपूर्वी स्टार फलंदाजाला दुखापत
IND vs AUS 1st Test: पर्थमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सीरिजची पहिली टेस्ट खेळवली जाणार असून या सामन्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
BG Trophy 2024: भारतीय संघात मोठी फूट? विराट एकटा पडलाय? रोहित आणि गंभीरबरोबर...
Border Gavaskar Trophy 2024: भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत जाण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली बॉर्डर-गावसकर मालिका सुरु होण्याआधीच भारतीय संघात मतभेद असल्याची शंका उपस्थित करण्यात आला आहे.
'मला इतका धक्का बसला की...,' गोयंकांनी भरमैदानात सुनावल्यानंतर अखेर वर्षभराने के एल राहुलने सोडलं मौन, 'क्रिकेटर म्हणून...'
IPL Mega Auction: के एल राहुल (KL Rahul) आणि लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Super Giants) वेगळे होण्यामागे जी कारणं आहेत, त्यात या व्हिडीओचाही समावेश असल्याचा दावा केला जात आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी मोहम्मद शमीचं दमदार कमबॅक, पहिल्याच सामन्यात तब्बल 4 विकेट्स घेण्यात यश
मोहम्मद शमीने पुनरागमनाच्या पहिल्याच सामन्यात दमदार परफॉर्मन्स दाखवल्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे.
'माझ्या मुलाबद्दल हा माणूस कधीच...,' संजूच्या वडिलांनी थेट क्रिकेटरचं नाव घेत केली टीका
Sanju Samson Father Comment: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये दमदार शतक झळकावल्यानंतर संजू सॅमसनच्या वडिलांचं एक विधान चर्चेत आहे. माजी क्रिकेटपटूसंदर्भात संजूच्या वडिलांनी व्यक्त केला संताप
दोन वेळचं जेवण मिळेना, मुंबई सोडली, सेल्समन म्हणून काम केलं अन् आज...; यशस्वीच्या भावाची ही अवस्था का झाली?
भारतीय क्रिकेट संघाचा उगवता स्टार म्हणून पाहिलं जाणाऱ्या यशस्वी जैसवालचा (Yashasvi Jaiswal) मोठा भाऊ तेजस्वी जैसवाल (Tejasvi Jaiswal) सध्या चर्चेत आहे. तेजस्वी जैसवालने रणजी ट्रॉफीत (Ranji Trophy) आपलं पहिलं अर्धशतक झळकावलं आहे.