Sharad Pawar Retirement । छगन भुजबळ यांनी सांगितले, पुढचा अध्यक्ष कोण असणार?
NCP MLA Chhagan Bhujbal On Supriya Sule And Ajit Pawar As_Successor
May 3, 2023, 11:15 AM ISTशरद पवारांचा उत्तराधिकारी कोण? अजित पवार की सुप्रिया सुळे?
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याची घोषणा शरद पवार यांनी केली आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. आपल्या निवृत्तीच्या निर्णयावर शरद पवार ठाम आहेत.
May 2, 2023, 08:58 PM ISTशरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा आणि.... पाहा कोण काय बोललं?
Sharad Pawar Resigns : शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीची घोषणा करताच सभागृहामध्ये एकच गोंधळ झाला. पवार यांनी निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी, अशा घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुरु केल्या. शरद पवार मंचावर असतानाच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक आणि भावनाविवष झाले.
May 2, 2023, 03:44 PM ISTSharad Pawar Retirement Full Speech in Mumbai। शरद पवार यांचं निवृत्तीचं संपूर्ण भाषण
Sharad Pawar Retirement Full Speech in Mumbai। शरद पवार यांचं निवृत्तीचं संपूर्ण भाषण
May 2, 2023, 03:25 PM ISTAjit Pawar on Sharad Pawar Resignation । अजित पवार म्हणाले, साहेबांचा राजीनामा...
Ajit Pawar on Sharad Pawar Resignation । अजित पवार म्हणाले, साहेबांचा राजीनामा...
May 2, 2023, 03:20 PM ISTNCP Next President Meeting on Silver Oak । राष्ट्रवादीचे पुढचा अध्यक्ष कोण?, सिल्व्हर ओकवर बैठक
NCP Next President Meeting on Silver Oak । राष्ट्रवादीचे पुढचा अध्यक्ष कोण?, सिल्व्हर ओकवर बैठक
May 2, 2023, 03:15 PM ISTSharad Pawar Resigns Video। धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यासमोर हात जोडले
Dhananjay Munde joined hands in front of Sharad Pawar
May 2, 2023, 03:10 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचे नवे अध्यक्ष कोण होणार? 'ही' समिती करणार निवड, पाहा कोण आहेत सदस्य
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षापदावरुन निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता नवे अध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासाठी शरद पवार यांनीच एक समिती स्थापन करण्याची विनंती केली आहे.
May 2, 2023, 02:54 PM ISTसुप्रिया यांचे पहिले भाकीत खरे ठरले ! पवार यांच्या निवृत्तीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप...आता दुसऱ्याकडे लक्ष?
Sharad Pawar Resigns : मुंबईतील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावरुन बाजुला होण्याचे जाहीर केले आणि एकच राष्ट्रवादीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हा निर्णय मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांच्याकडे करत आहेत. दरम्यान, याआधी पवार यांनी भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असे विधान केले होते. त्यानंतर पवार हेच राजकारणातून निवृत्त होत असल्याचे विधान आल्यानंतर राष्ट्रवादीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार धक्का झाला
May 2, 2023, 02:44 PM ISTSharad Pawar Emotional Video: कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर शरद पवारही भावूक, म्हणाले, मी फक्त पदावरून..
Sharad Pawar Emotional Video: कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर शरद पवारही भावूक, म्हणाले, मी फक्त पदावरून..| Sharad Pawar Emotional after Retirement Announcement
May 2, 2023, 02:30 PM IST
Sharad Pawar Retirement Speech: 'राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार', शरद पवार यांचं अनकट भाषण
Sharad Pawar Retirement Speech: 'राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार', शरद पवार यांचं अनकट भाषण
May 2, 2023, 01:55 PM ISTSharad Pawar Book Publication: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' प्रकाशित
Sharad Pawar Book Publication: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' प्रकाशित
May 2, 2023, 12:45 PM ISTSharad pawar: 'सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही', शरद पवार यांचा आगडोंब!
Sharad Pawar On Pulwama Attack: जम्मु काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केलेल्या आरोपावरून एकीकडे रान पेटलं असताना शरद पवार यांनी याच मुद्द्यावर धरून मोदी (Narendra Modi) सरकारवर टीकास्त्र सोडलंय.
Apr 17, 2023, 04:51 PM ISTRohit Pawar : अजितदादा की सुप्रियाताई? रोहित पवार यांनी निवडला 'हा' पर्याय, म्हणाले...
Rohit Pawar On Sharad Pawar : दादा (Ajit Pawar) की ताई (Supriya Sule)? असा एक प्रश्न रोहित पवार यांना विचारला होता, त्यावेळी रोहित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव घेतलं. कारण आमच्या कुटुंबाचा ते आधार आहेत, असं उत्तर रोहित पवारांनी (Rohit Pawar On Sharad Pawar) दिलं.
Apr 9, 2023, 07:07 PM ISTMaharashtra Politics: मोठी बातमी! 'कार्यकर्त्यांनो कामाला लागा..अजित पवार होणार मुख्यमंत्री'
Nilesh Lanke Claims Ajit Pawar will be CM : अजित पवारांना पुढचे मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा, असं आवाहन आमदार निलेश लंकेंनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केलंय. निलेश लंकेंच्या या विधानानं चर्चांना उधाण आलं आहे.
Feb 10, 2023, 12:00 PM IST