crime news

Crime News: TV चा आवाज वाढवला अन् नंतर 16 वर्षीय तरुणाने 12 वर्षांच्या मुलीबरोबर केलं दुष्कृत्य

Minor Rape Case: घरातून टीव्हीचा फार आवाज येत असल्याने शेजारच्यांनी या मुलीच्या नातेवाईकांना फोन करुन कळवल्यानंतर नातेवाईकांनी घराकडे धाव घेतली आणि त्यानंतर घडलेला घटनाक्रम समोर आला.

Apr 10, 2023, 03:00 PM IST

गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग, 2 कोटींचा खर्च अन्... विमानतळावरच नवरीला सोडून मुलाने काढला पळ

Crime News : 25 लाख रुपये घेऊनही बीएमडब्ल्यू कारची मागणी पूर्ण न झाल्याने वधू आणि त्याच्या कुटुंबीयांनी लग्नानंतर वधूला विमानतळावर सोडले आणि पळ काढला.

Apr 9, 2023, 06:49 PM IST

मी मेल्यावर माझ्या पोराचे भविष्य नाही... मुलाची हत्या करत बापाचा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न

Chandrapur Crime : चंद्रपुरात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मुलाला संपवल्यानंतर बापानेही आत्महत्येचा प्रयत्न केला. दारुच्या आहारी गेल्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली होती. 

Apr 9, 2023, 03:01 PM IST

Pune Crime : मृतदेहासोबत दगड भरले अन् विहिरीत फेकले... बेपत्ता व्यापाऱ्याची निर्घृण हत्या

Pune Crime : जुन्नर बाजार समितीचे उमेदवार किशोर तांबे पाच एप्रिलपासून बेपत्ता होते. शनिवारी चौकशीनंतर किशोर तांबे यांची हत्या झाल्याचे समोर झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने किशोर तांबे यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढत पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवून दिला

Apr 9, 2023, 11:42 AM IST

मुंबईत तीन दहशतवादी घुसले?; पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती

Mumbai Police : पाकिस्तानशी संबंधित हे तीन दहशतवादी मुंबई आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी मिळाली आहे. एका व्यक्तीने फोन करुन ही माहिती मुंबई पोलिसांना दिली आहे. यासोबत या दहशतवाद्यांबाबत महत्त्वाची माहिती देखील या व्यक्तीने पोलिसांना दिली आहे.

Apr 8, 2023, 12:53 PM IST

धक्कादायक! 40 दिवसांपूर्वी घरातून निघाला अन् गायब झाला... आधार कार्डमुळे उलघडलं कुजलेल्या मृतदेहाचे रहस्य

Bhandara Crime : 40 दिवसांपूर्वी ही व्यक्ती घरातून काहीच न सांगता अचानक निघून गेली होती. मात्र अचानक साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या इटगावमध्ये या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे

Apr 8, 2023, 11:11 AM IST

ATM मशीनमध्ये स्टीलची पट्टी लावून करायचे चोरी, मोडस ऑपरेंडी पाहून पाहून मुंबई पोलीसही चक्रावले

Crime News: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एटीएममध्ये (ATM) चोरी करणाऱ्या दोन चोरांना अटक केली आहे. ही चोरी सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली असून, चोरी करण्यासाठी ते स्टीलच्या पट्टीचा वापर करत होते. दोन्ही आरोपी उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) आहेत. 

 

Apr 6, 2023, 07:05 PM IST

पत्ता सांगण्याच्या बहाण्याने अंध दाम्पत्याला निर्जनस्थळी नेले अन्... महिलेवर पतीसमोरच अत्याचार

Akola Crime : अकोल्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. बस स्थानकावर पत्ता विचारणाऱ्या अंध महिलेवर तिच्या अंध पतीसमोरच अत्याचार करणाऱ्या अकोला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Apr 6, 2023, 05:46 PM IST

'हॅलो... मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलतोय...' एक Phone Call आणि महिलेच्या खात्यातून 91 लाख गायब

गेल्या काही काळात ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशीच एक घटना मुंबईत उघडकीस आली असून सायबर गुन्हेगारांनी महिलेल्या तब्बल 91 लाख रुपयांना गंडा घातला.

Apr 6, 2023, 03:04 PM IST

Crime News : पत्नीवर अत्याचार करुन पतीला विहिरीत फेकलं, पुन्हा वर काढलं अन्... पीडितेचा आक्रोश ऐकून पोलिसही हादरले

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर येत आहे. मात्र सहा दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. आरोपींनी पत्नीवर अत्याचार करुन तिच्या पतीची निर्घृण हत्या केली आहे

Apr 6, 2023, 02:56 PM IST

White Widow: पांढऱ्या चेहऱ्या मागे काळे कृत्य ! 29 जणांची हत्या, डेंजर 'गुन्हेगार' महिला

White Widow : चेहऱ्यावर निरागसता आणि ओठांवर हास्य, हे पाहून कोणाला वाटणार नाही, या महिला गुन्हेगारी जगतातील आहेत. मात्र, त्यांच्या गोऱ्या चेहऱ्यामागे गुन्हेगारी कृत्य दडल्याचे समोर आले आहे. गोऱ्या निरागस वाटणाऱ्या महिलांचे कृत्य पाहून पोलीसही चक्रावलेत. 29 जणांची हत्या या महिलेने केली आहे. ही गुन्हेगारी जगतातील महिला सौंदर्यवान दिसत असली तरी तिची गुन्हेगारी पाहून धक्काच बसेल. ही महिला White Widow म्हणून प्रसिद्ध आहे. तिचे खरे नाव समांथा ल्यूथवेट (Samantha Lewthwaite) असे आहे. समांथा ब्रिटनच्या महाविद्यालयात शिकली आणि नंतर तिने तेथील 26 नागरिकांची हत्या केली. समांथाने केनियातही 3 जणांची हत्या केली होती. व्हाईट विधवा म्हणून प्रसिद्ध असलेली समांथा कोण होती आणि ती इतकी भयानक गुन्हेगार कशी बनली. त्याची स्टोरी जाणून घ्या.

Apr 6, 2023, 02:31 PM IST

Thane Crime : बारीक केस कापले म्हणून भडकला, रात्री घरचे झोपल्यावर मुलाने... धक्कादायक घटना

Thane News: नोकरीनिमित्ताने म्हणा किंवा इतर कामांमुळे पालकांचं आपल्या मुलांवरील लक्ष कमी होत चाललं आहे. मुल गप्प बसावं यासाठी अनेक पालक आपल्या मुलांच्या हातात मोबाइल फोन देतात. पण यातूनच मुलं हट्टी आणि हिंसक होत जात आहेत. 

Apr 6, 2023, 02:22 PM IST

चिकन करी खाण्यावरुन झालेल्या वादातून बापानेच केली 32 वर्षीय मुलाची हत्या

Karnatak Fight Over Chicken Curry: या संपूर्ण घटनेनंतर मृत व्यक्तीची पत्नी आणि 2 मुलं निराधार झाले आहेत. घरातील करत्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने मुलांची जबाबदारी या महिलेच्या खांद्यावर पडली आहे.

Apr 6, 2023, 01:56 PM IST

प्रेयसी लग्न करत असल्याने संताप, पठ्ठ्या म्युझिक सिस्टीममध्ये बॉम्ब लपवून लग्नात पोहोचला अन् काही क्षणात...

Crime News: प्रेयसीच्या लग्नात प्रियकराने होम थिएटर म्युझिक सिस्टीममध्ये (home theatre music system) बॉम्ब लपवला होता. या बॉम्बचा स्फोट झाल्याने नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

 

Apr 6, 2023, 01:25 PM IST