crime news

Crime News: धक्कादायक! छापा टाकायला गेलेल्या पोलिस कॉन्स्टेबलने 4 दिवसांच्या नवजात शिशूला बुटानं चिरडून मारलं...

Crime News : डोक्यात मुंग्या आणणाऱ्या या प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. झारखंड पोलिसांनी याप्रकरणी पाच पोलिसांना निलंबित करुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. झारखंड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत

Mar 24, 2023, 05:20 PM IST

Crime News: महिलेचं शीर नसलेल्या मृतदेहाचं रहस्य अखेर उलगडलं, तिच्याच अल्पवयीन मुलाने....; पोलीसही चक्रावले

Crime News: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बैतूल येथे एका महिलेचा शीर नसलेला मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी अखेर त्याचं रहस्य उलगडलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी महिलेचा पती, अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. दरम्यान आरोपी अट्टल गुन्हेगार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

 

Mar 24, 2023, 11:28 AM IST

Pune Crime : पुण्यात काय चाललंय... दुचाकीवरुन 10 ते 12 जण आले आणि 14 गाड्या फोडल्या

Pune Crime :  पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 10 ते 12 हल्लेखोर बुधवारी रात्री 4 दुचाकीवरून आले. त्यांनी त्यांच्या जवळील असलेल्या तलवार आणि इतर हत्याराने परिसरातील अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या. यात 14 गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  

Mar 24, 2023, 11:05 AM IST

Palghar Crime: महाराष्ट्र हादरला! आधी अडवलं.. नंतर बिअर बाटली फोडली, कपडे फाडले अन् केला बलात्कार

Palghar Gangrape Case: पालघरमध्ये (Palghar) एका तरुणीवर सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणांनी पीडित तरुणीच्या प्रियकराला झाडाला बांधून त्याच्यासमोर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. 

 

Mar 24, 2023, 10:45 AM IST

Pune Crime : पुण्यात कोयता गँगने पुन्हा डोकं वर काढलं; वार करुन तरुणाचा पंजा तोडला

Pune Crime : पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून कोयता गँगचे गुन्हे कमी होताना दिसत नाहीयेत. पोलिसांच्या कारवाईनंतरही कोयता गँगने पुन्हा एकदा डोकं वर काढलेले आहे. कात्रजमध्ये घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर स्थानिकांमध्ये दहशत पसरली आहे. 

Mar 24, 2023, 09:22 AM IST

कायद्याचा धाक आहे की नाही! कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मारहाण करत लुटलं

कल्याण रेल्वे स्थानकात घडलेल्या घटनेने रेल्वे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर कल्याण रेल्वे पोलीस आणि आरपीएफने कारवाई करत तीघांना ताब्यात घेतलं आहे, यातील एक मुलगा अल्पवयीन आहे. 

Mar 23, 2023, 05:07 PM IST

Bhandara crime : शेतातून दूध घेऊन परतणाऱ्या तरुणाचा निर्घृण खून; मृतदेह आढळल्याने गावात खळबळ

Crime News : भंडाऱ्यात झालेल्या या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. अत्यंत निर्घृणपणे तरुणाची हत्या झाल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे

Mar 23, 2023, 04:01 PM IST

Crime News : उज्जैनला जातो सांगून 1200 किमी प्रवास केला अन्... माजी केंद्रीय मंत्र्याच्या पुतण्याचा सापडला मृतदेह

Crime News : हे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. दोघांनीही मृत्यूपूर्वी एका दुकानातून दोरी घेतल्याचे एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. मात्र चंद्रपुरातील दोघेही चंदीगड येथे जाऊन आत्महत्या का करतील असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 

Mar 23, 2023, 01:33 PM IST

Chandrapur Crime : रात्री झोपायला गेले अन्... मंदिरातच शेतकऱ्यांचे मृतदेह आढळ्याने खळबळ

Chandrapur Crime : बुधवारी रात्री दोन्ही शेतकरी मंदिरात झोपण्यासाठी गेले होते मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आहे

Mar 23, 2023, 09:21 AM IST

...म्हणून आईने पोटच्या मुलीला संपवलं! नाशिकमधल्या चिमुरडीच्या हत्येचं गूढ उकललं... मन सुन्न करणारं कारण

एका अज्ञात महिलेने आईला बेशुद्ध करुन तीन महिन्याच्या मुलीची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने नाशिक हादरलं होतं. या हत्याप्रकरणात आता नवीन खुलासा झाला आहे. चिमुरडीच्या हत्येचं कारण मन सुन्न करणारं आहे.

Mar 22, 2023, 02:51 PM IST

Serial Kisser Gang : 'या' व्यक्तीपासून सावधान! हा आहे 'सिरियल किसर', जो महिलांना रस्त्यावर पकडून जबरदस्तीने करतो Kiss

Bihar Serial Kisser Video : हा तोच आहे, ज्यामुळे महिल आणि तरुणींनी घराबाहेर निघणं बंद केलं होतं. कारण हा महिला आणि तरुणांना एकटं पाहून त्यांचावर हल्ला करायचा. त्यांना जबरदस्ती लिप लॉक करायचा आणि फरार व्हायचा...

Mar 22, 2023, 02:22 PM IST

Crime News : देवाचे डोळे काढले... काय धाडस म्हणायचे या चोरांचे?

Crime News : जळगाव मधील मुधाई देवीचे मंदिर हे अतिशय प्राचीन आहे. अनेक भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे मंदिरात घडलेल्या चोरीच्या प्रकारामुळे भाविकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

Mar 21, 2023, 10:51 PM IST

Crime News : गलती से मिस्टेक! पिस्तुलचे कव्हर खरेदी करताना गोळी सुटली आणि...

Crime News : एक व्यक्ती येथे पिस्तुलचे खरेदी करण्यासाठी आला होता. यावेळी पिस्तुलाच्या कव्हर मध्ये बंदूक ठेवत असताना गोळी सुटली.

Mar 21, 2023, 10:34 PM IST

धक्कादायक! आधी आईला बेशुद्ध केलं, नंतर अज्ञात महिलेने चार महिन्याच्या बाळाची... नाशिक हादरलं

Nashik Crime : तीन महिन्याच्या चिमुकलीच्या हत्येने नाशिक हादरलं, आईला बेशुद्ध करुन अज्ञात महिलेने तीन महिन्याच्या चिमुकलीची गळा चिरुन हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे, नाशिक पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

Mar 21, 2023, 02:28 PM IST

Lalbaug Murder : लालबाग हत्याकांडमध्ये सँडविचवाला, हॉटेल कर्मचाऱ्यांचा धक्कादायक खुलासा, ''काकूंचा श्वास...''

Lalbaug Crime : लालबाग हत्याकांडने अख्खा मुंबईला हादरुन सोडलं आहे. तब्बल 3 महिने आईच्या मृतदेहासोबत एक मुलगी घरात बंद होती. या हत्याकांडमध्ये धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी 6 जणांची चौकशी केली त्यात हादरुन सोडणारं सत्य समोर आलं आहे. 

Mar 21, 2023, 10:33 AM IST