crime news

पुणे पोलिसांनी आवळल्या ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या; तब्बल 2 कोटी 21 लाखांचे एमडी जप्त

Pune Crime : मुंबईत ड्रग्जचे रॅकेट उद्धवस्त केल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनेही अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईमध्ये पुणे पोलिसांनी तब्बल 2 कोटी 21 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

Apr 30, 2023, 03:48 PM IST

Video : अबब! विमानतळावर महिलेच्या बॅगेतून निघाले 22 साप

22 Snakes in Bag : तिच्या चेक - इनचं सामानातील बॅग उघडताच सुरक्षा रक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकले. तिच्या बॅगेत एक नाही दोन नाही तब्बल 22 साप निघाले अन् मग...

 

Apr 30, 2023, 01:53 PM IST

एनसीबीची मोठी कारवाई; 10 वर्षांपासून भारतात राहणाऱ्या रशियन ड्रग्ज तस्करांना अटक

NCB : गोव्यातील अरामबोल आणि त्याच्या आसपासच्या भागात रशियन ड्रग कार्टेल ड्रग्ज असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. मुंबई एनसीबीच्या पथकाचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

Apr 30, 2023, 01:12 PM IST

लग्नाच्या महिन्याभरातच पतीची हत्या, पत्नीची चौकशी करताच धक्कादायक सत्य समोर; कुकरमध्येच...

Crime News : यवतमाळमध्ये घडलेल्या या हत्याकांडाने सर्वांनाच हादरवून सोडलं होतं. पोलिसांनी सखोल तपास करुन आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकाराला काही तासांमध्येच बेड्या ठोकल्या होत्या. हत्येचा घटनाक्रम ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली होती.

Apr 30, 2023, 12:08 PM IST

महिलेविषयी अपशब्द वापरणं भाजप नेत्याच्या अंगलट; कोर्टाने ठोठावला तब्बल 1 कोटींचा दंड

Shrirampur News :  श्रीरामपूरच्या माजी नगराध्यांविरोधात अपशब्द वापरुन बदनामी केल्याप्रकरणी भाजप नेत्याला तब्बल एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. श्रीरामपूर दिवाणी न्यायालयाने भाजप नेत्याला दोषी ठरवत एक कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत

Apr 29, 2023, 04:24 PM IST

पिझ्झा डिलिव्हरी बॉयसाठी घराचा दरवाजा उघडताच; अंगावर काटा आणणारा Video Viral

Robbed Viral Video : तिने पिझ्झा ऑर्डर केला...भूक लागल्यामुळे ती वाट पाहत होती..तो आला म्हणून तिने दरवाजा उघडताच क्षणी पिझ्झा डिलिव्हरी बॉयचं धक्कादायक कृत्य...

Apr 29, 2023, 03:21 PM IST

Marital Affair : पत्नी 15 वर्षाच्या मुलासोबत 'त्या' अवस्थेत असताना, अचानक नवरा घरी आला अन्...

Extramarital Affairs :  एका धक्कादायक घटनेने सर्वांची झोप उडवली आहे. विश्वासाला तडा जाणाऱ्या घटनेनंतर समाजातील नातेसंबंधाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतं आहेत.पत्नी 15 वर्षाच्या मुलासोबत 'त्या' अवस्थेत असताना, अचानक नवरा घरी आला अन्... 

Apr 29, 2023, 02:55 PM IST

परीक्षेचा निकाल लागताच नऊ मुलांनी मृत्यूला कवटाळलं; दोन विद्यार्थी रुग्णालयात दाखल

Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात नऊ शालेय विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याने एकच खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेश बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर 48 तासांत शाळकरी विद्यार्थ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. 

Apr 29, 2023, 11:08 AM IST

पतीने ब्यूटी पार्लरला जाण्यापासून रोखलं, संतापलेल्या पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल

पती-पत्नीत या ना त्या कारणावरुन भांडण होत असतं, पण काहीवेळा या भांडणाचा शेवट अतिशय भयाणक होतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून यामुळे खळबळ उडाली आहे. 

Apr 28, 2023, 10:28 PM IST

संतापजनक! मिरवणुकीत थेट वर्दीवर घातला हात; परभणीत हवालदाराला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

Parbhani Crime: परभणीत पोलीस हवालदाराला झालेल्या मारहाणीमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे

Apr 28, 2023, 11:28 AM IST

सोशल मीडियाच्या लाईव्हवरुन वाद पेटला, पण दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा जीव गेला

सोशल मिडीयावर लाईव्ह करत असताना तरुणाने आक्षेपार्ह विधान केलं, याचा राग मनात धरुन काहीजणांनी त्या तरुणाची हत्या केली. आरोपींमध्ये अल्पवयीन तरुणाचा समावेश आहे.

Apr 27, 2023, 07:32 PM IST

Video : वर्गात घुसला अ्न विद्यार्थ्यांवर रोखली बंदुक; पोलीस अधिकाऱ्याने शिताफीने केली आरोपीला अटक

West Bengal Crime : पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेल्या वर्गात एक बंदुकधारी व्यक्ती घुसली होती. पोलिसांना बोलवाल तर गोळ्या घालेन अशी धमकीही या माथेफिरुने दिली होती.

Apr 27, 2023, 05:26 PM IST