Pune Crime : तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं! पुतण्याने काकी अन् भावांना पेटवून दिलं
Pune Crime : पुणे पोलिसांनी आरोपी पुतण्याला अटक केली आहे. पुणे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांच्याही पायाखालची जमिनच सरकली.आरोपीने दोन दिवसांपूर्वीच महिलेचा आणि तिच्या दोन मुलांचा अत्यंत निर्घृणपणे खून केला असल्याची माहिती समोर आली आहे
Apr 6, 2023, 09:21 AM ISTCrime News: I Love You... म्हणत महिलेची छेड काढणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला लोकांनी असा धडा शिकवला की...
Crime News: संभाजीनगरमध्ये महिलेची छेड काढणाऱ्या माजी पोलिस अधिकाऱ्याला लोकांनी चागंलाच धडा शिकवला. परभणीतही (Parbhani) रोड रोमियोला जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे.
Apr 5, 2023, 10:53 PM ISTCrime News: आधी SEX केला आणि मग... नवी मुंबईत रिक्षा ड्रायव्हरने महिलेसोबत केले धक्कादायक कृत्य; पोलिसही हादरले
Navi Mumbai Crime News: अवघ्या एक हजार रुपयासाठी रिक्षा चालकाने महिलेचा जीव घेतला आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे.
Apr 5, 2023, 10:22 PM ISTधक्कादायक! वहिनीने बोलणं बंद केलं, तरुणाने मोठ्या भावाच्या गुप्तांगावरच चाकूने हल्ला केला अन् त्यानंतर...
Crime News: बिहारमध्ये (Bihar) घरगुती वादातून छोट्या भावाने मोठ्या भावाच्या गुप्तांगावर (Private Part) चाकू मारुन जखमी केल्याची घटना समोर आली आहे. वहिनीने आपल्याशी बोलणं बंद केल्याने त्याने हे कृत्य केलं.
Apr 5, 2023, 08:16 PM IST
Crime News : 50 खोके घेऊन चोर आले...शिंदे गटावर गाणं; रॅपरविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Crime News : रॅपर राज मुंगासे याचे चोर आले, चोर आले, पन्नास खोके घेवून चोर आले अशा प्रकारचे गाणं सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या रॅपरच्या विरोधात शिंदे गटाकडून अंबरनाथ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Apr 4, 2023, 10:15 PM ISTCrime News: कारमध्ये रशीने बांधून पेटवून टाकलं, नंतर दरीत ढकलणार इतक्यात....; छोट्या भावामुळे मोठ्याने गमावला जीव
Crime News: आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) एका व्यक्तीची कारमध्ये जिवंत जाळून हत्या (Murder) करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, इतर फरार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीच्या भावाचं आरोपीच्या कुटुंबातील महिलेशी संबंध होते.
Apr 4, 2023, 05:07 PM IST
Sonalee Gurav Video Viral : गौतमी पाटीलनंतर मराठमोळ्या रील स्टार सोनालीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, पोलिसात तक्रार दाखल
Sonalee Gurav Video Viral : गौतमी पाटील कार्यक्रमानंतर स्टेजच्या मागे कपडे बदल असताना कोणी तरी व्हिडीओ काढला. एवढंच नाही तर कोणीतरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हे प्रकरण ताज्यच असताना अजून एका इन्स्टा रील स्टार (instagram reel star) मराठमोळ्या सोनाली गुरवचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Apr 4, 2023, 01:57 PM ISTCrime News: जीव महत्त्वाचा की स्टंट? यांना आवरा कोणीतरी; मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल
Risky Stunt On Bike mumbai police crime news
Apr 3, 2023, 11:00 PM ISTWest Bengal: लग्नासाठी मुलगी पहायला गेलेल्या तरुणाचा मुलीच्या आईवरच जीव जडला अन् मग...
Married Woman Run Away With Man: पळून गेलेल्या महिलेचा पती म्हणजेच या मुलीचे वडील आपल्या पत्नीला दारोदारी जाऊन शोधत आहे. मागील अनेक दिवसांपासून हा इसम आपल्या बेपत्ता पत्नीला जिल्ह्याच्या गावी शोधत आहे.
Apr 3, 2023, 06:53 PM ISTसंभाजीनगर हादरलं! चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेलेली महिला आढळली मृतावस्थेत..
Chhatrapati Sambhajinagar Crime: रविवारी चर्चमध्ये जाण्यासाठी ही महिला घराबाहेर पडली होती. मात्र त्यानंतर बराच वेळ ती घरी परतलीच नाही. मात्र रात्री चिखलठाणा विमानतळाच्या भिंतीजवळ या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे
Apr 3, 2023, 02:26 PM ISTKolhapur Crime: बाळुमामा देवस्थानच्या ट्रस्टी आणि सरपंचांची रस्त्यात हाणामारी
Kolhapur News : कोल्हापूर शहरात भररस्त्यात सरपंच आणि बाळूमामा ट्रस्टचे मानद अध्यक्ष यांच्यात झालेल्या हाणामारीने एकच चर्चा सुरु झाली आहे. दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
Apr 3, 2023, 02:03 PM ISTनवी मुंबईत कोंबडी चोरांना पकडण्यासाठी गेलेल्या तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला; गावाबाहेरच घेतला जीव
Navi Mumbai Crime: चोरट्यांचा पाठलाग करण्याच्या नादात या तरुणाचा नाहक बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी गावातीलच ेका बेकरीत काम करत होते
Apr 3, 2023, 12:38 PM ISTPune Crime : रमजानसाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीला राग अनावर; थेट चाकू उचलला अन्...
Pune Crime : पुण्यात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शुल्लक कारणावरुन पत्नीने पतीले थेट धारदार चाकून भोकसल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सासऱ्याच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी तपास सुरु केला आहे
Apr 3, 2023, 09:20 AM ISTCrime News : पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आयुष्यातील 30 वर्ष जेल मध्ये काढली; शेवटी कोर्टाने असा निर्णय दिला की...
Uttar Pradesh Crime News : 30 वर्षांपासून जेलमध्ये असलेला हा व्यक्ती कोर्टात अवघ्या 15 दिवसांत निर्दोष सिद्ध झाला आहे. अटक झाली तेव्हा हा व्यक्ती तरुण होता. मात्र, आता त्यांचे वय आता 50 वर्षांपेक्षा जास्त आहे.
Apr 2, 2023, 04:49 PM ISTComplaint Filed Against Kolhapur Bogus Doctor: कोल्हापूरच्या विकृत डॉक्टरवर अखेर गुन्हा दाखल
Kolhapur bogus doctor Complaint Filed
Apr 2, 2023, 01:00 PM IST