नागपूर हादरलं! वर्दळीच्या ठिकाणी रिक्षा चालकाची निर्घृण हत्या; आरोपीचा शोध सुरु
Nagpur Crime : नागपुरातल्या या घटनेने एकच खळबळ उ़डाली असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे हत्या केलेला मृतदेह सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपीचा शोध सुरु केला आहे
Apr 21, 2023, 05:26 PM ISTभिंत फोडून अॅपलच्या दुकानात मोठी चोरी; कोट्यावधींचे आयफोन गायब
Apple Store : अमेरिकेतील एका मॉलमधील अॅपल स्टोअरमध्ये घुसून चोरट्यांनी तब्बल 500,000 डॉलर किमतीचे अॅपल प्रोडक्ट चोरून नेले आहेत. यासाठी त्यांनी शेजारच्या कॉफी शॉपच्या बाथरुमचा वापर केल्याचे समोर आले आहे.
Apr 21, 2023, 04:50 PM ISTKolhapur Crime : डॉक्टरकडे जातोय सांगून घराबाहेर पडला अन्... 200 रुपयांसाठी तरुणाची निर्घृण हत्या
Kolhapur Crime : तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या तीन तासांच्या आत संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
Apr 21, 2023, 10:33 AM ISTMumbai Crime : तोंडाला फेस, डोकं अन् मनगट उंदाराने कुरतडलं; पोटच्या मुला बापाने...कारण ऐकून होईल संताप
Mahim News : पुन्हा एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने मुंबई हादरली आहे. लालबाग हत्याकांड, ग्रँड रोड मर्डर केस नंतर माहीममध्ये एका प्लास्टिकच्या पिशवीत चिमुकलेल्याचा मृतदेह आढळला आहे. तोंडाला फेस, डोकं अन् मनगट उंदाराने कुरतडलं...
Apr 20, 2023, 02:51 PM ISTNashik Crime : तुझा भाऊ आमच्यासोबत आहे... भोंदूबाबाने दिला तरुणाचा बळी
Nashik Crime : नाशिकमध्ये घडलेल्या या प्रकाराने सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे. प्रविण सोनवणे यांच्या कुटुंबियांच्या आरोपांनुसार भोंदुबाबाने प्रविण यांची हत्या करुन पळ काढला आहे. प्रविण यांच्या कुटुंबियांनी भोंदुबाबाविरुद्ध तक्रार नोंदवत कारवाईची मागणी केली आहे.
Apr 20, 2023, 09:21 AM ISTचेंजिंग रूममध्ये तरूणी कपडे बदलत होती, दुकानदाराने बनवला अश्लिल Video, त्यानंतर जे काही झालं...
Obscene video Of Girl: अश्लिल फोटो व व्हिडिओ बनवून अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. तिला वारंवार धमक्या येऊ लागल्या. महिनाभर हे प्रकरण चाललं. त्यानंतर तरुणीने कंटाळून ही गोष्ट घरच्यांना सांगितली अन्...
Apr 20, 2023, 12:35 AM ISTपतीच्या 'त्या' सवयीचा राग, पत्नीचं धक्कादायक पाऊल... 3 मुलांसह तलावात उडी मारून आयुष्य संपवलं
पतीबरोबरच्या भांडणाला वैतागून एका महिलेने आपल्या तीन मुलांसह तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशिवमध्ये घडली आहे. यात सात महिन्यांच्या चिमुरडीचाही समावेश आहे.
Apr 19, 2023, 03:22 PM ISTPune Crime News : पुण्यात जिथे दहशतवाद्यांचं ट्रेनिंग सुरु होते त्या शाळेबाबत धक्कादायक अपडेट
Pune Crime News : पुण्यात कोंढवा परिसरात एका इमारतीत PFIकडून सुरू होतं दहशतवादी प्रशिक्षण, एनआयएकडून दोन मजले सील. शाळाच अनधिकृत असल्याचं उघड. शाळेवर गुन्हा दाखल होणार.
Apr 18, 2023, 08:16 PM ISTअनसक्सेसफुल लाईफला कंटाळलोय! घरच्यांसाठी चिठ्ठी लिहित पदवीधर तरुणाने आयुष्य संपवलं
भारतात दरवर्षी आत्महत्येच्या (Suicides) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. धक्कादायक म्हणजे या युवा वर्गाचं प्रमाण सर्वाधिक आहे. आर्थिक समस्या (Financial Problems), प्रेमभंग, कौटुंबिक कलह (Family Problem), व्यसनधीनता (Addiction) अशा कारणांमुळे तरुण टोकाचं पाऊल उचलायला लागले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे.
Apr 18, 2023, 03:27 PM ISTअमेरिकेत 3 तरुणींची निर्घृण हत्या झाल्याने खळबळ, हत्येच्या काही तास आधी पाठवला होता मेसेज, म्हणाल्या होत्या "काही तरी..."
Crime News: अमेरिकेत (USA) तीन तरुणींची गळा कापून निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. मॅशिअस, टॅपिया आणि रेयना अशी त्यांची नावं आहेत. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
Apr 18, 2023, 02:00 PM IST
Pune Crime News | पुण्यातील 'या' शाळेवर NIA मोठी कारवाई
Pune Blue Bel School Terrist Traning
Apr 18, 2023, 09:55 AM ISTPune Crime News : मोठी बातमी! पुण्यातल्या शाळेत सुरु होतं दहशतवाद्यांचं ट्रेनिंग
Pune Crime News : आताची सर्वात मोठी बातमी...पुण्यातील प्रसिद्ध शाळेत दहशतवाद्यांचं ट्रेनिंग सुरु होतं. NIA कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
Apr 18, 2023, 07:58 AM ISTधक्कादायक! रायफल चोरली, दोनदा पाहणी केली अन्... साक्षीदारच निघाला हल्लेखोर
Punjab Bathinda camp : 12 एप्रिल रोजी पंजाबच्या भटिंडा मिलिटरी स्टेशनवर गोळी लागल्याने चार लष्करी जवानांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलिस पथकाने एका जवानाला अटक केली आहे.
Apr 17, 2023, 06:17 PM ISTCrime News : मुलगा मुंबईत असल्याचा फायदा घेत सासऱ्याने सुनेसोबत...हृदय पिळवटून टाकणारा VIDEO VIRAL
Crime News : मुलगा मुंबईत असल्याचा फायदा घेत सासऱ्यांनी शेतात जाऊन सुनेला शेतात गाठलं अन् मग...आजोबांचं धक्कादायक कृत्य नातीने कॅमेऱ्यात कैद केल्यामुळे हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
Apr 17, 2023, 03:44 PM ISTनवरा बायकोच्या भांडणात गेला सासूचा जीव; शेळी बांधायच्या खुंट्याने केली निर्घृण हत्या
Hingoli Crime : या प्रकारानंतर हिंगोलीत खळबळ उडाली आहे. शेळी बांधायच्या खुंट्याने जावयाने सासूला संपवत तिथून पळ काढला होता. पोलिसांनी आरोपी जावयाला तपासानंतर ताब्यात घेतली असून त्याची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु केली आहे.
Apr 17, 2023, 11:19 AM IST