Pune Crime : बाईकवरुन आलेल्या तिघांनी राष्ट्रवादीच्या सरपंचाला संपवलं... हत्येचा थरार CCTVत कैद
Pune Crime : पुणे पोलिसांकडून एकीकडे गुन्हेरांना आळा घालण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे टोळीयुद्ध अद्याप सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. विद्यमान सरपंचाच्या हत्येने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींचा तपास सुरु केला आहे
Apr 2, 2023, 11:22 AM ISTBageshwar Dham : धक्कादायक! बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात पतीने नेले नाही म्हणून महिलेने स्वतःला संपवलं
Bageshwar Dham : याआधीही संत तुकाराम महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री चर्चेत आले होते. मीरा रोड येथे झालेल्या दिव्य दरबार कार्यक्रमातही मोठ्या संख्येने त्यांच्या भक्तांनी उपस्थिती लावली होती
Apr 1, 2023, 12:36 PM ISTNashik Crime : चोरीची तक्रार, अपहरण अन् कपड्यांची पावती... योगेश मोगरे हत्याकांडाचा गुंता अखेर सुटला
Nashik Crime : नाशिकच्या बहुचर्चित योगेश मोगरे खून प्रकरणाचा अखेर नाशिक पोलिसांनी उलघडा केला आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला हरियाणातून अटक केली आहे. तर दुसऱ्या एका आरोपीचा शोध सुरु आहे.
Mar 31, 2023, 07:05 PM ISTNagpur Crime : शोभायात्रा पाहण्यासाठी तिसऱ्या मजल्यावर गेली अन्.. नागपुरात परिचारिकेच्या मृत्यूने खळबळ
Nagur Crime : नागपुरात रामनवमी निमित्त निघालेली शोभायात्रा पाहण्यासाठी ही महिला एका मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर कुटुंबियासोबत गेली होती. मात्र तिसऱ्या माळ्यावर पडून या महिलेचा जीव गमवावा लागला आहे. नागपूर पोलिसांनी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Mar 31, 2023, 04:26 PM ISTBhandara Crime : स्मशानात आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह; ओळख लपवण्यासाठी केले धक्कादायक कृत्य
Bhandara Crime : भंडारा जिल्ह्यात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना घटनास्थळी एका महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा मृतदेह एका पोत्यात भरून ठेवण्यात आला होता
Mar 31, 2023, 01:46 PM IST
Jalna Crime: संतापलेल्या जावयाने सासऱ्यावर पिस्तुल रोखलं अन्... जालन्यातील धक्कादायक प्रकार
Jalna Crime News : सासऱ्याच्या हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीच्या शोधासाठी तपास पथके रवाना केली आहेत. दरम्यान, सासऱ्याच्या हत्येचे कारण समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे
Mar 30, 2023, 03:41 PM ISTवडील म्हणाले अभ्यास कर, पण तिला... 9 वर्षांच्या 'इन्स्टा क्वीन'ने उचललं टोकाचं पाऊल
परिसरात ती इन्टा क्वीन नावाने ओळखली जात होती, आपले अनेक व्हिडिओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करायची. पण अवघ्या नवव्या वर्षी तीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Mar 30, 2023, 02:47 PM ISTआईने टेडी धुवून सुकत घातला, मुलींनी 2 महिन्याच्या बहिणीला बाथरुमध्ये नेऊन आईचं अनुकरण केलं... अंगावर शहारे आणणारी घटना
घरात लहान मुलं असतील तर ते काय करतात, कशाबरोबर खेळतायत यावर अगदी बारकाईने नजर ठेवावी लागते. अनेकदा मुलं मोठ्यांचा अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Mar 29, 2023, 08:36 PM IST"तुमची लादी मजबूत आहे," चोरांनी चक्क नाल्यातून सोन्याचं दुकान लुटलं; मागे सोडली चिठ्ठी, वाचा नेमकं काय घडलं?
Crime News: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) चोरांनी एक सोन्याचं दुकान (jewellery shop) लुटलं आहे. दरम्यान चोरांनी ज्याप्रकारे दुकान लुटलं ते पाहून सोनारासह पोलीसही चक्रावले आहेत. कारण दुकानात एक बोगदा होता जो नाल्यातून आतमध्ये येत होता.
Mar 29, 2023, 04:08 PM IST
Kolhapur News : गावागावात का होतेय 'देवमाणूस'ची चर्चा; कोल्हापुरात डॉक्टरचा 'हा' प्रताप पाहून धक्का बसेल, Video व्हायरल
Kolhapur News : कोल्हापुरात घडलेल्या घटनेमुळं एकच खळबळ. एक डॉक्टर, महिला, अश्लील चाळे आणि.... एका घटनेमुळं संपूर्ण राज्यातून संतापाची लाट. पाहा नेमकं काय घडलं...
Mar 29, 2023, 11:11 AM IST
Crime News: ...म्हणून रिक्षा चालकाने प्रवाशाला लाकडी दांडक्यानं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली
Dombivli Crime News : ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाली आहे. यानंतर डोंबिवली रामनगर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत.
Mar 28, 2023, 08:32 PM IST'मी शिकलेली आहे, स्वत:चे निर्णय घेऊ शकते' मुलीच्या उत्तराने वडीलांची सटकली, थेट रायफलच काढली आणि...
वडिल आणि मुलीत भांडण झालं, शब्दाला शब्द वाढत गेला. मुलीने मी शिकलेलो आहे, नोकरी करते आणि स्वत:चे निर्णय घेऊ शकते असं वडिलांना ऐकवलं. मुलीचं उत्तर ऐकून वडीलांचा संताप अनावर झाला, त्यांनी थेट राफयलने मुलीवर गोळी झाडली.
Mar 28, 2023, 07:17 PM ISTAkanksha Dubey Death: मृत्यूच्या रात्री आकांक्षा दुबेच्या हॉटेलमध्ये 17 मिनिटं थांबणारा तो 'मिस्ट्री मॅन' कोण? पोलिसांचा खळबळजनक खुलासा
Akanksha Dubey Death: आकांक्षा हॉटेलमध्ये (Hotel) पार्टी करून उशिराने 1.55 वाजता पुन्हा आली होती, तेव्हा तिला सोडण्यासाठी एक तरुणही तिच्यासोबत आला होता, अशी माहिती हॉटेल मॅनेजरने (Hotel Manager) दिली होती. त्यावर आता पोलिसांनी मोठा खुलासा केलाय.
Mar 28, 2023, 03:22 PM ISTआईनेच पोटच्या चार वर्षांच्या मुलीला संपवलं, हडपसरमध्ये मन सुन्न करणारी घटना
पुण्यातील हडपसरमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला महिलेला अटक केली आहे. भाड्याचं घर खाली करणार त्याच दिवशी महिलेने आपल्या चार वर्षांच्या मुलीला निर्घृणपणे संपवलं
Mar 28, 2023, 02:35 PM ISTCrime Video : निर्दयीपणाचा कळस! वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकाला मारहाण
Crime News : एका धक्कादायक व्हिडीओने नागरिकांची झोप उडवली आहे. एका वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करतानाचा हा व्हिडीओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाते. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Mar 28, 2023, 11:46 AM IST