अजब-गजब प्रेम! वडिलांना भेटायला प्रियसीला घरी नेलं, प्रियकराला सोडून वडिलांवरच भाळली आणि...
Offbeat News : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, याचंच एक उदाहरण समोर आलं आहे. प्रियसी आपल्या प्रियकराला सोडून त्याच्या वडिलांबरोबर पळून गेली. तब्बल एकावर्षानंतर ते दोघं एकत्र भेटले.
Apr 26, 2023, 08:53 PM ISTSambhajinagar : पत्नीसमोरच प्राध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार, संतापजनक कारण समोर
छत्रपती संभाजीनगरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागाच्या एका प्राध्यापकांना विद्यार्थिनीवर सलग दोन वर्ष अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे पत्नीच्या संगनमताने हा सर्व प्रकार सुरु होता.
Apr 26, 2023, 05:21 PM ISTनात्याला काळीमा! भावाकडून भावाची, पतीकडून पत्नीची तर मुलाकडून बापाची हत्या...
Maharashtra Murder News: आर्थिक कलह आणि कौटुंबिक वादातून नाती दुरावत आहेत. राज्यात हत्येच्या अशा तीन घटना घडल्या आहेत ज्यात केवळ रागातून आपल्याच नात्यातल्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Apr 26, 2023, 02:12 PM ISTCrime News : पत्नीच्या उपस्थितीत विद्यार्थिनीवर प्राध्यापकाचा अत्याचार
Crime News : एक धक्कादायक बातमी. मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकाने पत्नीच्या उपस्थितीत विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचे घटना समोर आली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत जागेच्या वादातून पतीकडून दुसऱ्या पत्नीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपूर येथे घडली.
Apr 26, 2023, 11:48 AM ISTघरच्यांनी शिक्षणासाठी शहरात पाठवलं नाही, मुलाने पेटता सुतळी बॉम्ब तोंडात ठेवला आणि...
मनासारखं शिक्षण घेता येत नसल्याने एका तरुणाने चक्क फटाक्यांच्या मदतीने आत्महत्या केली. तर दुसऱ्या एका घटनेत प्रियसीने क्राईम पेट्रोल बघून प्रियकर आणि त्याच्या पत्नीवर अॅसिड हल्ला केला.
Apr 24, 2023, 06:31 PM ISTExtramarital Affair: अनैतिक प्रेमसंबधाचा भयानक अंत, प्रियकराने प्रियसीच्या लहान लेकराला उकळत्या पाण्यात बुडवलं
Pune Crime News : आरोपीने अनैतिक संबंधातून फिर्यादीच्या सव्वा वर्षाच्या मुलाचे दोन्ही हात, दोन्ही पाय एकत्र धरून बाथरूममधील उकळत्या गरम पाण्याच्या बकेटमध्ये खाली वर करून पाण्यामध्ये बुडवले.
Apr 24, 2023, 05:45 PM ISTपुण्यात अनैतिक संबंधातून 46 वर्षीय महिलेला संपवलं; खडकीतील धक्कादायक घटना
Pune Crime : पुण्यात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शविविच्छेदनासाठी पाठवला असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. दरम्यान हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याचा पुणे पोलीस शोध घेत आहेत.
Apr 24, 2023, 03:55 PM ISTसापडलेला मोबाईल परत द्यायला गेला अन्... पत्नीसोबत बोलल्याच्या रागातून तरुणाची हत्या
Nashik Crime : नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे. गेल्या का पंधरा दिवसांपासून उपचार घेत असलेल्या तरुणाची प्राणज्योत अखेर रविवारी मालवली आहे.
Apr 24, 2023, 01:42 PM ISTलग्नाआधीच तरुणाने संपवली जीवनयात्रा; व्हिडीओ रेकॉर्ड करुन सांगितले धक्कादायक सत्य
Parbhani Crime : तरुणाच्या आत्महत्येपूर्वीचा व्हिडीओ समोर येताच बोरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह चिंचोली काळे गावात धाव घेतली होती. तरुणाच्या मृत्यूनंतर गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर तरुणाचे शवविच्छेदन करण्यात आले
Apr 24, 2023, 12:40 PM ISTख्रिश्चन धर्मगुरुच्या जमिनीतून निघाले 47 मृतदेह; समोर आले धक्कादायक कारण
Crime News : केनिया पोलिसांनी जेव्हा ख्रिश्चन धर्मगुरुच्या जमिनीवर खोदकाम करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना धक्काच बसला. पोलिसांनी आतापर्यंत 47 मृतदेह जमिनीतून बाहेर काढले आहेत. दरम्यान मृतदेहांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Apr 24, 2023, 11:37 AM ISTCrime News : लिव्ह इन रिलेशनशीप एकासोबत अणि प्रेमसंबध दुसऱ्याच सोबत; महिलेच्या हातून इतकी मोठी चूक झाली की...
Dombivli Crime News: डोंबिवली कोळेगाव परिसरात ही घटना घडली आहे . बॉयफ्रेंडच्या मदतीने महिलेने केली लिव्ह इन पार्टनरची हत्या केली आहे.
Apr 23, 2023, 06:21 PM ISTईदच्याच दिवशी कुरेशी कुटुंबियावर काळाचा घाला; भीषण अपघातात पितापुत्र ठार
Nashik News : हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये बाईकचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे. ट्रकने धडक दिल्यानंतर बाईकवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. मात्र डोक्याला गंभीर जखम झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
Apr 23, 2023, 09:07 AM ISTबाबा सोडून गेले आता मी पण... बाळाची काळजी घे म्हणत ग्रामसेवकाने स्वतःला संपवलं
Amravati : अमरावती तालुक्याती बडनेरा लगतच्या दुर्गापूर येथील हनुमान मंदिराजवळ चेतन राठोड या व्यक्तीने झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. स्वतःला संपवण्यापूर्वी चेतन राठोड यांनी एक चिठ्ठी लिहीली आहे
Apr 22, 2023, 04:22 PM ISTCrime News : वृद्ध महिलेचं तोंड बादलीत बुडवलं अन्... मुंबईतील हादरवणारी घटना
Mumbai Crime : पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवून महिलेची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मुलगा घरी नसल्याचे पाहून घरकाम करणाऱ्या महिलेने हे कृत्य केले.
Apr 22, 2023, 02:11 PM ISTMumbai crime : हाय प्रोफाईल हॉटेल अन् पैशांची गरज... वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवणाऱ्या 24 वर्षीय अभिनेत्रीला अटक
Mumbai Crime : दोन दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी हायप्रोफायल सेक्स रॅकेटप्रकरणी टीव्ही अभिनेत्री आरती मित्तलला अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईनंतर तीन मॉडेल्सची पोलिसांनी सुटका केली आहे,
Apr 22, 2023, 12:52 PM IST