Crime News: 30 सेकंदात चोरट्यांनी उडवली बाईक; या कानाचा त्या कानाला पत्ता नाय; पाहा CCTV VIDEO
CCTV Video Crime News: दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी सुनार गलीतील भैरव मंदिर परिसरात ठेवलेली दुचाकी फक्त 30 सेकंदात (Thieves stole bike in 30 seconds) चोरली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Mar 27, 2023, 10:22 PM ISTनवरात्रीत नरबळी दिल्यास मुल होईल! तांत्रिकाच्या सांगण्यावरुन त्याने एका मुलीवर पाळत ठेवली आणि संधी मिळताच...
तांत्रिकाच्या सल्लानंतर त्याने अनेक दिवस आपल्या घराबाहेर येणाऱ्या लहान मुलीवर पाळत ठेवली. एकदिवस संधी साधत आरोपीने त्या मुलीचं अपहरण केलं आणि... 21 व्या शतकात नरबळीच्या घटनेने देश हादरला
Mar 27, 2023, 08:24 PM ISTPune Crime : मित्रासोबत लग्न लावण्याचे आश्वासन अन् 50 हजारांना सौदा; पुण्यातल्या मुलीची मध्य प्रदेशात विक्री
Pune Crime : पुण्यात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
Mar 27, 2023, 05:34 PM ISTCrime News : पत्नी गरोदर, तात्रिकाने सल्ला दिला अन् स्क्रू ड्रायव्हरने... चिमुकलीच्या हत्येने खळबळ
Kolkata Child Death : कोलकातामध्ये घडलेल्या प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. मुलगी सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाली आणि परत कोणालाच दिसली नाही. इमारतीमध्येच राहणाऱ्या एका व्यक्तीच्याच घरात मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
Mar 27, 2023, 12:35 PM ISTPune Crime : तू मार खाण्याचाच लायकीचा आहे... महिलांनी मारल्याचा अपमान जिव्हारी लागल्याने रिक्षाचालकाने स्वतःला संपवलं
Pune Crime : दोन दिवसांपूर्वी एका रिक्षाचालकाने धानोरी परिसरात असलेल्या एका खाणीत उडी मारून स्वतःला संपवले होते. त्यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी शेजारच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
Mar 27, 2023, 09:34 AM ISTCrime News : वाद क्रिकेटच्या मैदानात, पण राडा घरात! भावानेच दोन लहान बहिणींना केले रक्तबंबाळ
Crime News : दोघा भावांमध्ये वाद झाला क्रिकेटच्या मैदानात. पण, घरात असलेल्या आई आणि लहान बहिणींची चुक काय? असा प्रश्न घटनेमुळे उपस्थित होत आहे.
Mar 26, 2023, 06:03 PM ISTCrime News : पोलिसांचीच सुरक्षा वाऱ्यावर; भरधाव ट्रेलरने पोलीस उपनिरिक्षकाला चिरडले
Bhandara crime : भंडारा जिल्ह्यात पोलिसांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. 24 तासात दुसऱ्यांदा भंडारा पोलिसांचा अपघात झाला आहे. या अपघातांमध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे
Mar 26, 2023, 03:17 PM ISTMumbai Crime : धक्कादायक! धावत्या लोकलमध्ये दिव्यांग प्रवाशाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
Mumbai Crime : धावत्या रेल्वे हा धक्कादायक प्रकार झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शनिवारी रात्री कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. जखमीवर सध्या केईएममध्ये उपचार सुरू आहेत
Mar 26, 2023, 02:01 PM ISTएकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ, दोन लहान मुलांचा समावेश; कारण समजल्यानतंर पोलीसही हळहळले
Crime News: हैदराबामध्ये (Hyderabad) एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडल्याने (Suicide) खळबळ माजली आहे. कुटुंबाने शुक्रवारी रात्री जीवन संपवलं होतं. दरम्यान पोलिसांना मात्र शनिवारी संध्याकाळी याची माहिती मिळाली असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
Mar 26, 2023, 01:16 PM IST
Gondia Crime : ट्रॅक्टरचा वाद निमित्त ठरला अन्... बापाची हत्या करुन मुलाने काढला पळ
Gondia Crime : गोदिंयात घडलेल्या या प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. बापाची हत्या केल्यानंतर निर्दयी मुलाने तिथून पळ काढला आहे. तिरोडी तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी मुलाचा शोध सुरु केला आहे
Mar 26, 2023, 09:57 AM ISTCrime News: महिलेने शिक्षकाला दिली 'रात्रीची ऑफर', जंगलात नेलं अश्लिल Video बनवला अन्...
Obscene Video Of Teacher: का महिलेने फोन उचलला आणि सांगितलं की, माझं माझ्या पतीसोबत भांडण झालंय. तू माझ्याशी प्रेमानं बोल. शिक्षकाला तिने एका भयान शांतता असलेल्या रस्त्यावर बोलवलं अन्...
Mar 25, 2023, 09:34 PM ISTCrime News : दहावीचा पेपर सुटल्यावर घडली भयानक घटना; नाशिकमध्ये दहशत
Nashik Crime News :दहावीचा पेपर संपल्यानंतर एक विद्यार्थी त्याच्या मित्रांसोबत घरी जात होता. यावेळी आठ ते दहा जणांच्या टोळल्याने या मुलावर अचानक कोयत्याने वार केले.
Mar 25, 2023, 09:22 PM ISTCrime News: सोनू निगमच्या वडिलांच्या घरातून 72 लाख गायब, पोलिसांनी 72 तासात लावला छडा, घरातलाच...
Sonu Nigam Father Theft Case: बॉलिवूड गायक सोनू निगमचे (Sonu Nigam) वडील आगम कुमार (Agam Kumar) यांच्या घरातून 72 लाख रुपये चोरीला गेले होते. यानंतर मनोरंजन क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी 72 तासात चोरीचा छडा लावला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
Mar 25, 2023, 07:08 PM IST
बॉल आणण्यासाठी खड्ड्याजवळ गेला अन्... 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह पाहून आईचा टाहो
Kalyan News : अंबरनाथमध्ये दोन दिवसांपूर्वीच दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्येही एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे
Mar 25, 2023, 04:13 PM ISTMumbai Crime : मानसिक तणावातून शेजारच्यांवर हल्ला, पाच जणांवर चाकूने वार, दोघांचा मृत्यू
मुंबईतल्या ग्रँटरोड भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक व्यक्तीने शेजारी राहणाऱ्यांवर हल्ला केला. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. डी बी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
Mar 24, 2023, 06:46 PM IST