crime news

शेतीचा वाद मिटवायला गेला अन् जीव गमावला... धारदार शस्त्राने तरुणाची हत्या

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. जमिनीचा वाद मिटवायला गेलेल्या तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे.

Apr 17, 2023, 09:57 AM IST

गर्लफ्रेन्डला घरी बोलवलं, केक कापला अन्... प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक

Karnataka Crime News : बंगळुरूमध्ये वाढदिवस साजरा केल्यानंतर प्रेयसीची हत्या केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी शनिवारी आरोपीला अटक केली आहे.

Apr 15, 2023, 03:21 PM IST

भावपूर्ण श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवला अन्... सांगलीतल्या तरुणाचे धक्कादायक कृत्य

Sangli News : गेल्या दोन महिन्यांत सांगली जिल्ह्यात दुसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे. 22 वर्षीय तरुणाने स्वतःचा फोटो टाकत भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवत शेतातल्या घरात स्वतःला संपवलं आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. 

Apr 15, 2023, 12:08 PM IST

Mumbai News : मुंबईतील धक्कादायक घटना, स्टेशनवर महिलांच्या डब्यासमोर विकृत तरुणाचं आक्षेपार्ह कृत्य, Video Viral

Mumbai Local News : मुंबईतील रेल्वे स्टेशनवर एक संतापजनक घटना घटली आहे. प्लॅटफॉर्मवर महिला डब्यासमोर उभं राहून एका विकृत व्यक्तीचं संतापजनक कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. 

Apr 15, 2023, 11:36 AM IST

धक्कादायक! ट्रायल घेण्यासाठी गेला अन् परत आलाच नाही... महागडी बाईक घेऊन अज्ञाताने काढला पळ

Nashik Crime : ऑनलाईन फसवणुकीच्या घटना ताज्या असतानाच एका आरोपीने दुचाकीच्या मालकाला समोरु येऊन गंडा घातला आहे. या प्रकारानंतर पीडित व्यक्तीने नाशिकच्या अंबड पोलिसांत धाव घेतली आहे. घटनेच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे

Apr 14, 2023, 05:08 PM IST

Crime News : रागाच्या भरात नको ते करुन बसला... सासूसमोरच जावयाचे पत्नीसोबत भयानक कृत्य

Crime News : रागाच्या भरात सासरवाडीत जाऊन गोंधळ घातला. सासू समोरच या जावयाने पत्नीवर हल्ला केला. 

Apr 13, 2023, 11:31 PM IST

मालकाच्या त्रासाला कंटाळाला, शेवटी मारला आणि जमिनीत पुरला... पण असा अडकला

मालकाची नोकरीवरुन काढून टाकण्याची सततच्या धमकीला नोकर वैतागला होता,  शेवटी संधी साधत त्याने मालकाचा काटा काढला पण हत्या फार काळ लपवू शकला नाही आणि पोलिसांच्या तावडीत सापडला

Apr 13, 2023, 08:52 PM IST

भारतीय वंशाच्या दोघांनी अमेरिकेतल्या लोकांना लावला 8 हजार कोटींचा चुना; शिक्षा ऐकून सरकेल पायाखालची जमीन

Fraud : शिकागोतल्या दोन भारतीय वंशाच्या तरुणांनी सुरु केलेल्या स्टार्ट अपने अमेरिकेतील अनेकांना कोट्यावधींचा गंडा घातला आहे. 10 दिवसांच्या सुनावणीनंतर यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने अनेक गुन्ह्यांमध्ये तिघांना दोषी ठरवले आहे.

Apr 13, 2023, 02:23 PM IST

Virar News : अर्नाळा पोलिसांचा अजब कारभार! आरोपींकडून घेतली मदत

Arnala Marine Police : प्रशासनाच्या बस उपलब्ध असतानाही अर्नाळा सागरी पोलिसंनी आरोपींनी नेण्यासाठी एका आरोपीच्याच खासगी बसचा वापर केला आहे. अर्नाळा पोलिसांच्या या कृतीमुळे नवा वाद सुरु झाला आहे. पोलिसांच्या या कृतीबाबत सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे

Apr 13, 2023, 01:06 PM IST

"मुख्याध्यापकांनी आम्हाला एकांतात बोलावलं, कमरेवर हात ठेवला अन्..."; 12 वीच्या मुलींनी पोलिसांना दिली धक्कादायक माहिती

Crime News: मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) 12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकांवर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थिनींनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात निवेदन देत तक्रार केली आहे. 

 

Apr 13, 2023, 12:28 PM IST

दिवसा घरफोड्या, रात्री डान्सबार! कल्याणमध्ये उच्चशिक्षित तरुणाला लागला भलताच नाद

उच्चशिक्षित असलेल्या तरुणाने डान्सबारच्या नादात तब्बल 8 घरफोड्या केल्या. पण अखेर कल्याण खडकपाडा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या, त्याच्याकडून लाखो रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Apr 12, 2023, 09:17 PM IST

Crime News : डायरेक्ट प्रायव्हेट पार्टवरच वार केले आणि... बहिणीची छेड काढणाऱ्याला भावांनी अशी शिक्षा दिली की पोलिसही झाले शॉक

Parbhani Crime News : परभणीच्या पालम तालुक्यातील वानवाडीत ही घटना घटना घडली आहे. बहिणीची छेड काढल्याच्या राग मनात धरून तिघा भावांनी आरोपीवर धारदार शस्त्राचे घाव घालून त्याची हत्या केली आहे. 

Apr 11, 2023, 07:28 PM IST

उंदराची हत्या करणे पडले महागात... पोलिसांनी दाखल केले 30 पानांचे आरोपपत्र

Rat Death Case : उत्तर प्रदेश पोलिसांनी उंदीर मारणाऱ्या आरोपीविरुद्ध 30 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. 25 नोव्हेंबर 2022 रोजी आरोपीने उंदराला दगडाला बांधून नाल्यात फेकल्यात होते. त्यामुळे आता या प्रकरणात आरोपीला काय शिक्षा होते याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

Apr 11, 2023, 06:28 PM IST

Crime News : ...म्हणून पोलिसालाच घेतला चावा; भांडण नवरा बायकोचे शिक्षा मात्र भलत्यालाच

Kalyan Crime News :  कोळशेवाडी पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे.  दोन पोलिस पती-पत्नीचे भांडण सोडवायला गेले होते.  पोलिसाला मारहाण करत चावा घेण्यात आला आहे.  यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

Apr 11, 2023, 05:53 PM IST

Crime News : शेजाऱ्याच्या लॅपटॉपच्या बॅगेत सापडला मुलीचा मृतदेह; दिल्लीतील भयानक घटना

Delhi Crime News: दिल्लीतील ग्रेटर नोएडा जवळील देवला गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका दोन वर्षीय चिमुरडीची हत्या झाली आहे. यानंतर तिचा मृतदेह लॅपटॉपच्या बॅगेत भरुन ठेवण्यात आला होता. या घटनेमुळे मृत मुलीच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला आहे. 

Apr 10, 2023, 06:17 PM IST