crime news

Mumbai Local Crime: मुंबईत धावत्या लोकलमध्ये घडली भयानक घटना; डब्यात मृतदेह आढळल्याने खळबळ

Mumbai Crime: लोकलमध्ये प्रवाशांच्या वादाच्या आणि हाणामारीच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र, आता  लोकलच्या डब्यात हत्या झाल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Mar 2, 2023, 11:15 PM IST

Viral Video : संतापजनक ! विधवा सुनेसोबत सासऱ्याचं वाईट कृत्य; दिराने live video काढत केला कहर

Shocking Crime : तिच्या नवऱ्याचा मृत्यू  झाला आणि इथेच तीच नशीब उलटं फिरलं  , दीर आणि  सासरा तिच्याकडे हपापलेल्या नजरेने पाहत राहायचे, दिराने तर त्या रात्री ...

Mar 2, 2023, 08:23 PM IST

लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, मारहाणीचं कारण काय तर..

ना ओळख, ना कोणता वाद... तरीही तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण. उल्हासनगरमध्ये तरुणाच्या हत्येने खळबळ, कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी आरोपीला केली अटक

Mar 2, 2023, 06:10 PM IST

Crime News : अंत्यविधीआधीच पेटला वाद! जमिनीच्या वादातून हाणामारीनंतर दगडफेक

 Jalana News : अंत्यविधी सुरु असतानच हा सर्व प्रकार घडल्याने एकच गोंधळ उडाला. मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला आणि हाणामारी सुरु झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला

Mar 2, 2023, 11:02 AM IST

Bengaluru Crime: 28 फ्लॅट्सपैकी 1 फ्लॅट सुनेला देण्याचा निर्णय घेणाऱ्या बापाची मुलाकडून हत्या

Bengaluru Unemployed Youth Hires Hitmen To Kill Father: या प्रकरणामध्ये आरोपी असणारा मुलगाच आधीच साक्षीदार होता. त्यानेच दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आलेला.

Mar 1, 2023, 02:05 PM IST

Crime : तलवार हवेत फिरवली; राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल

पुण्यात कोयता गँगने दहशत पसरवल्यानंतर राज्यभरात पोलिस शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात अधिक सतर्क झाले आहेत. हवेत तलावर फिरवणाऱ्या राष्ट्रवादी नेत्याच्या मुलावरही पोलिसांनी कारवाई केली आहे (Crime).   

Feb 28, 2023, 07:31 PM IST

Crime News: पुण्यात जबरी घरफोडी, अमेरिकन डॉलरसह लाखो रुपये लंपास

Crime News: पुण्यात (Pune) पुन्हा एकदा चोरी झाली असून . औंध परिसरातील स्नेहविहार सोसायटीत दरोडेखोरांनी लाखोंचा ऐवज चोरुन नेला आहे. दरोडेखोरांनी सोनं चांदीचे भांडे, रोख रक्कम, पासपोर्ट, अमेरिकन डॉलर असा मौल्यवान ऐवज चोरुन नेला आहे. 

 

Feb 28, 2023, 01:54 PM IST

Shocking :मज्जा-मस्ती आली अंगाशी! मित्राच्या पार्श्वभागात कॉम्प्रेसर पाईपने भरली हवा आणि...पेट्रोल पंपावरील धक्कादायक घटना

पेट्रोल पंपवार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यासह केलेले कृत्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. पार्श्वभागात कॉम्प्रेसर पाईपने हवा भरुन त्याची खिल्ली उडवण्यात आली आहे (Shocking News). 

Feb 27, 2023, 05:58 PM IST

मोठी बातमी! हायटेक चोरट्याला बेड्या, अजित पवारांच्या नातेवाईकाच्या घरी मारला डल्ला

Thief Robbed Ajit Pawar Relatives Arrested: अजित पवार यांच्या नातेवाईकाच्या पुण्यातील घरी केलेल्या चोरीमध्ये या चाराने 4 तोळे सोन्याबरोबरच हत्यारही चोरलं होतं.

Feb 27, 2023, 03:16 PM IST

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने क्रुरतेचा कळस गाठला, पत्नीला आता आरशासमोर जायलाही वाटते भीती

सोलापूर जिल्ह्यात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली असून नराधम पतीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणी पोलीस शोध घेत असून आरोपी फरार आहे. 

Feb 27, 2023, 02:40 PM IST

Instagram वरुन ओळख झालेल्या तरुणाच्या प्रेमात पडली 2 मुलांची आई; प्रियकरबरोबर पळून गेली पण...

Married Women Ran Away With Lover: आपलं घरदार आणि 2 मुलांना सोडून ही महिला प्रियकराबरोबर पळून गेली. या महिलेच्या पतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार प्रकाशझोतात आला.

Feb 27, 2023, 02:20 PM IST

जिममध्ये घाम गाळून बॉडी बनवली, पण 'त्या' एका कारणाने स्वत:ला पेटवून घेतलं, तरुणाच्या आत्महत्यने खळबळ

तरुण आगीत जळत असताना पोलिसांनी वाचवायचं सोडून व्हिडिओ शुटिंग केल्याचा कुटुंबियांचा आरोप. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने फेसबूक लाईव्ह करत मांडली व्यथा

Feb 27, 2023, 01:10 PM IST

13 वर्षाच्या मुलामुळे शिक्षिका झाली गरोदर; शाळेमध्येच करायचे...

Viral News: एका 13 वर्षाच्या विद्यार्थ्याचा त्याच्या शिक्षिकेवर जीव जडला. आधी शिक्षिकेने या विद्यार्थाचे प्रेम नाकारले. मात्र, नंतर शिक्षिका देखील या मुलीच्या प्रेमात पडली. मात्र, यांचे नाते संबध प्रेमाच्या पलीकडे गेले. दोघांमध्ये शिरीरिक संबध प्रस्थापित झाले. 

Feb 26, 2023, 10:06 PM IST

Crime News : पंजाबच्या कारागृहात गॅंगवॉर! सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील दोघांना संपवलं

Sidhu Moosewala : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची गेल्या वर्षी 29 मे रोजी गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात हा सर्व प्रकार घडला होता. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. मात्र आता यातील दोन आरोपींची हत्या करण्यात आली आहे.

Feb 26, 2023, 06:55 PM IST

Nagpur Crime : आधी घड्याळ मागितलं मग चैन अन्... भाजप नेत्याला भररस्त्यात लुटलं

Crime News : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातच दिवसाढवळ्या गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. मात्र या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे. 

Feb 26, 2023, 04:50 PM IST