Kolhapur Crime : सॉरी आई - नाना, त्याला माफ करु नका.... 19 वर्षाच्या तरुणीचे उचललं टोकाचं पाऊल
Crime News : कोल्हापुरातल्या या घटनेने सर्वांना हादरवून सोडलं आहे. नातेवाईकांच्या घरी आलेल्या तरुणीने ओढणीने गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे
Mar 16, 2023, 01:46 PM IST1 कोटींची लाच, ऑडिओ क्लिप अन् धमक्या.... अमृता फडणवीसांच्या तक्रारीनंतर गृहमंत्र्यांचे धक्कादायक खुलासे
Crime News : धमकी आणि कट रचल्याचा आरोप करत अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis)अनिक्षा नावाच्या डिझायनरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Mar 16, 2023, 12:28 PM ISTCrime News : टी-शर्टवर नाव टाकलं नाही म्हणून माजी नगरसेवकाचे तरुणासोबत धक्कादायक कृत्य; घटना CCTV मध्ये कैद
Crime News : केवळ टीशर्टवर नाव छापल्याने तरुणासोबत घडलेल्या प्रकाराने सर्वांना हादरवून सोडलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली असून अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Mar 16, 2023, 11:53 AM IST3 महिन्यांपासून एकच उत्तर, स्टीलच्या टाकीमध्ये हात-पाय अन्... लालबागमधल्या हत्येची इनसाईड स्टोरी
lalbaugh Crime : गेल्या तीन महिन्यांपासून लालबागमधल्या एका इमारतीमध्ये ही तरुणी आईच्या मृतदेहासोबत राहत होती. मंगळवारी पोलिसांनी घरात प्रवेश केल्यानंतर मुलीनेच आईची हत्या केल्याचे समोर आले आणि सर्वांनाच धक्का बसला
Mar 16, 2023, 10:33 AM ISTMumbai Crime : अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न; धमकावल्याप्रकरणी डिझायनरविरोधात गुन्हा दाखल
Crime News : गेले 16 महिने ही महिला अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या संपर्कात होती. अमृता फडणवीस यांना सातत्याने फोनवर मेसेज आणि कॉल्स येऊ लागल्याने त्यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात (Mumbai Police) तक्रार दाखल केली होती. फडणवीसांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी डिझायनर महिला आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Mar 16, 2023, 09:00 AM ISTCrime News : करवतीने शीर कापलं, मृतदेहाचे 70 तुकडे केले, अॅसिडने भरलेल्या ड्रममध्ये टाकले आणि... डॉक्टरचे हैवानी कृत्य
Madhya Pradesh Crime News : डॉक्टरच्या घरातून विचित्र दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी पोलिसांकडे केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना हा ड्रम सापडला ज्यात मृतदेहाचे 70 तुकडे भरले होते. पोलिसांनी तात्काळ या डॉक्टरला अटक केली.
Mar 15, 2023, 11:39 PM ISTCrime News: मुख्यमंत्र्यांच्या नावाने 60 कंपन्यांना 3 कोटींचा गंडा! मुंबई पोलिसांकडून एकाला अटक
Man dupes for Rs 12 lakh: या प्रकरणामध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जानेवारी महिन्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दोन महिन्यांमध्ये तपास करुन या व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्याने अनेकांना अशाप्रकारे फसवल्याची माहिती समोर आली आहे.
Mar 15, 2023, 08:31 PM ISTCyber Crime: अल्पवयीन विद्यार्थीनीला अश्लील मेसेजेच पाठवायचा अन्... शिक्षकाचे कारनामे वाचून व्हाल थक्क
Gondia Crime: सध्या सगळीकडेच मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागू आहे. त्यातून सध्या गोंदिया जिल्ह्यात (Gondia) असाच एका धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे पुन्हा एकदा यामुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा (Cyber Crime) प्रश्न पुढे आला आहे.
Mar 15, 2023, 07:28 PM ISTShocking News : कुणी कल्पनाही करु शकत नाही असा भयानक मृत्यू आला; लेकासह पिता, चुलता आणि शेजाऱ्याचाही दुर्दैवी अंत
Shocking News: या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील तिघा जणांचा या घटनेत जीव गेला आहे. यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. तसेच हळहळ ही व्यक्त केली जात आहे.
Mar 15, 2023, 03:57 PM ISTCrime News: मोबाइलसाठी अल्पवयीन मैत्रिणीला विकलं, तिघांनी शेतात नेऊन बलात्कार केला अन् नंतर गंगा नदीत...; पोलीसही चक्रावले
Crime News: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gangape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन अल्पवयीन मुलांनीच आपल्या मैत्रिणीला 20 हजारात विकून टाकलं होतं. ज्या तीन मित्रांनी त्यांनी तिला विकलं होतं, त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर नदीत फेकून दिलं.
Mar 15, 2023, 02:26 PM IST
Mumbai Crime News : मुंबईतून धक्कादायक बातमी, कपाटात ठेवला प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा मृतदेह
Mumbai Crime News : मुंबईतील पेरु कंपाऊंड परिसरातली धक्कादायक घटना उघड झाली आहे. महिलेचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरुन कपाटात बंद करुन ठेवला होता. तिच्या 22 वर्षांच्या मुलीने हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. तिची चौकशी सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.
Mar 15, 2023, 11:59 AM ISTCrime News: ...म्हणून जळती चिता विझवून मृतदेह बाहेर काढला; असं झालं तरी काय?
Crime News: या महिलेच्या माहेरचे नातेवाईक थेट पोलिसांना घेवून घटनास्थळी दाखल झाले. यावेळी महिलेची चिता पेटली होती. पोलिसांनी पाणी टाकून चिता विझवली आणि मृतदेह बाहेर काढला. अर्धवट जळालेला हा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
Mar 14, 2023, 11:56 PM ISTCrime News : माझ्या मित्रांसोबत SEX कर... मैत्रीणीची मैत्रीणीवर जबरदस्ती
Crime News : माझ्या मित्रांना तु आवडली आहेस. तु यांच्यासोबत सेक्स कर असे तिने मैत्रिणीला सांगितले. तसेच यासाठी तुला पाच हजार रुपये देते असे देखील या महिलेने सांगितले. मैत्रीणीचे हे विचित्र बोलणं ऐकून पीडित महिलेला धक्का बसला.
Mar 14, 2023, 06:17 PM ISTCrime News : नाव प्रभुनाथ पण कृत्य राक्षसी, ना भिती, ना पश्चात्ताप... पतीचा निर्दयीपणा पाहून पोलिसही हादरले
Crime News : रात्रभर बायकोच्या मृतदेहाजवळ बसून विचार केला आणि सकाळी उठून कामावर गेला. नवऱ्याचे धक्कादायक कृत्य पाहून पोलिसही हादरले आहेत.
Mar 14, 2023, 03:37 PM IST