Crime News: सख्ख्या भावानेच बहिणीच्या संसारात विष कालवले; भाऊजींसोबतचे तसले फोटो सर्व नातेवाईकांना पाठवले
Crime News: फोटो सर्व नातेवाईंकामध्ये व्हायरल झाल्यानंतर हेच फोटो तक्रारदार मोहिलेच्या whatsApp नंबरवर देखील आले. एका नातेवाईकानेच तिला हे फोटो पाठवले. फोटो पाहून या महिलेच्या पायाखलाची जमीन सरकली. सख्ख्या भावानेच हे फोटो व्हायरल केल्याचे समजताच तिला मोठा धक्का बसला.
Mar 13, 2023, 10:52 PM ISTCrime News : गडबड गोंधळ, आरडा ओरडा आणि... मुंब्रा रेल्वे स्थानकातील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
Crime News :मुब्रा रेल्वे स्थानकातील हा व्हायरल व्हिडिओ आहे. या व्हिडिओत एका तरुणाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली जात आहे. पोलिसांनी या तरुणाला जमावाच्या तावडीतून वाचवले.
Mar 13, 2023, 09:47 PM ISTMumbai Crime: कुठे गेली होतीस म्हणत तरुणीसोबत छेडछाड; वाचवायला गेलेल्या तरुणाचे डोके फोडले
Mumbai Crime News : कामावरुन परतणाऱ्या तरुणीसोबत घडलेल्या प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणीच्या मदतीसाठी गेलेल्या दोघांना रुग्णालयात दाखल कराव लागलं असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरु केला आहे
Mar 12, 2023, 04:52 PM ISTCrime News: जे पोलिसांना जमले नाही ते एका कुत्रीने करुन दाखवलं; फक्त 20 सेकंदात शोधला खुनी
Crime News: पोलिसांच्या श्वान पथकात विशिष्ट प्रजातीच्या कुत्र्यांच्या समावेश असतो. विशेष क्षमता असणारे हे श्वान एखाद्या घटनेचा उलगडा करताना महत्वाची भूमिका बजावतात. याच श्वान पथकामुळे अवघ्या 20 सेकंदात खुनी सापडला आहे.
Mar 12, 2023, 04:37 PM ISTCrime News: प्रियकराने लग्नास नकार दिल्यानंतर महिलेने उकळतं तेल घेतलं आणि त्याच्या....; पोलीसही चक्रावले
Crime News: तामिळनाडूत (Tamil Nadu) एका महिलेने आपल्या प्रियकरावर उकळतं तेल ओतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी महिलेला अटक (Arrest) केली आहे. प्रियकर लग्नास नकार देत असल्याने महिलेने हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
Mar 12, 2023, 04:10 PM IST
बड्या कंपनीतील HR मॅनेजरला चैन चोरताना अटक; कारण वाचून माराल डोक्यावर हात
Crime News : अनेक आरोपी बेरोजगारीमुळे आपल्या गरजा भागवण्यासाठी चोरीचा मार्ग स्विकारतात. मात्र काही जण त्यांच्या पगारावर समाधानी नसता. काही जण दुसरी नोकरी शोधतात तर काही जण वेगळा पर्याय स्विकारतात. मात्र आग्रा येथील एक एचआर मॅनेजर गरजा भागवण्यासाठी थेट सोनसाखळी चोर बनला आहे.
Mar 12, 2023, 12:46 PM ISTधक्कादायक! मुंबईत विदेशी महिलेवर सात वर्षे अत्याचार; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु
Crime News : मुंबईत विदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मनीष गांधी असे आरोपीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी मनीष गांधी याने 2016 ते 2022 दरम्यान महिलेवर अनेकदा बलात्कार केला.
Mar 12, 2023, 09:16 AM ISTCrime News : पाण्याच्या वादावरुन भावकीच जीवावर उठली; दोघांची हत्या तर चौघे गंभीर जखमी
Crime News : दुहेरी हत्याकांडाने सांगली जिल्हा हादरला आहे. विहिरीच्या वादावरुन कोसारी येथे दोघांचा खून करण्यात आला आहे. तर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींच्या शोधासाठी तपास पथके रवाना केली आहेत
Mar 11, 2023, 04:33 PM ISTकोल्हापूर हादरलं! जळालेल्या कारची काच फोडली अन्... समोर आलं धक्कादायक वास्तव
Crime News : कोल्हापुरच्या हुपरी येथील जवाहर साखर कारखाना परिसरातील दूधगंगा डाव्या कालव्यात 40 फुट खोल पाण्यात कार पडल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यात आली
Mar 11, 2023, 02:37 PM ISTपार्टीनंतर तरुणांनी मित्राच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घुसवली व्होडका बॉटल; करावं लागलं ऑप्रेशन
Doctors Remove Vodka Bottle From Stomach: या तरुणाला दारु पाजल्यानंतर त्याच्याबरोबर त्याच्या मित्रांनीच हे कृत्य केल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. या तरुणाचे अनेक मित्र फरार असल्याने पोलीस सध्या या तरुणांचा शोध घेत आहेत.
Mar 10, 2023, 10:39 PM IST...म्हणून मामानेच केली 14 वर्षांच्या भाचीची हत्या! होळीच्या दिवशीच छताला लटकलेला सापडला मृतदेह
Man killed 14 year Girl: होळीच्या दिवशीच या व्यक्तीने आपल्या भाचीची गळा आवळून हत्या केली आणि तो घटनास्थळावरुन फरार झाला. घरच्यांना ही गोष्ट समजली तोपर्यंत फार उशीर झाला होता.
Mar 10, 2023, 10:09 PM ISTPune News : आजोबांची सटकली... जेष्ठ नागरिकाने केला 10 लाखांच्या साऊंड सिस्टीमचा चुराडा
Crime News : पुण्यातील आजोबांच्या या कृतीने सर्वांनाच धक्का बसला आहे. या सर्व प्रकाराची तक्रार दाखल झाल्यानंतर या जेष्ठ नागरिकाविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या जेष्ठ नागरिकाविरोधात काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Mar 10, 2023, 05:34 PM ISTCrime News : भांडणात बाजू घेतली नाही म्हणून मुलाने आईलाच संपवलं... विरारमधील धक्कादायक प्रकार
Crime News : आईच्या हत्येनंतर आरोपी मुलाने घराला टाळं लावून पळ काढला होता. विरारच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी मुलाचा माग काढत त्याला अटक केली आहे. शुल्लक कारणावरुन ही हत्या केल्याचे म्हटले जात आहे
Mar 10, 2023, 04:04 PM ISTआणखी एक श्रद्धा हत्याकांड! होळीचा दिवस डॉक्टर सुमेधासाठी ठरला अखेरचा, प्रियकर जौहरने घेतला जीव
दिल्लीतील श्रद्धाव वालकर हत्याकांडाचा निकाल अद्याप लागला नसतानाच अशीच एक घटना समोर आली आहे. प्रियकराने उच्चशिक्षित प्रेयसीवर चाकूने वार करत हत्या केली, नंतर स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
Mar 10, 2023, 03:27 PM ISTमहिलेला निर्वस्त्र करुन मासिक पाळीचं रक्त गोळा केलं, 'त्या' कारणासाठी मांत्रिकाला विकलं... महाराष्ट्र हादरला
Crime News : गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा सर्व प्रकार घडला होता. त्यानंतर आता महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. तसेच हे प्रकरण बीड पोलिसांकडे वर्ग केला आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे
Mar 10, 2023, 01:49 PM IST