crime news

Pune News : साहेब, मी चाललोय म्हणाला अन्... हडपसर पोलीस ठाण्यातील 'तो' PSI गेला कुठे?

Pune News : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत असतानाच हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी बेपत्ता झाल्याने सर्वांच्या चिंता वाढली आहे. अद्यापही अधिकाऱ्यासोबत कोणताही संपर्क न झाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे

Mar 10, 2023, 12:22 PM IST

Crime News: फितूर बायको... पतीच्या खुन्याविरुद्ध फिरवली साक्ष; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

मूळ फिर्यादी वर्दीदार फितूर होवून आरोपी पक्षाशी संगनमत करुन जबाब दिले. त्यामुळे सरकार पक्षातर्फे  जिल्हा सरकारी वकील  रियाज एस. जमादार यांनी फितूर फिर्यादीची कौशल्यपूर्वक उलट तपास घेतला. यानंतर साक्ष फिरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेय. 

Mar 9, 2023, 11:59 PM IST

Crime News: वकिलाची बोलती बंद करण्यासाठी मौलानाची मदत; न्यायालय परिसरात जादूटोण्याचा प्रकार

 Dhule Crime News: वकील आपल्या विरोधात खूप बोलतो, त्याची बोलती बंद झाली पाहिजे किंवा त्याने जास्त बोलू नये यासाठी मौलानाने जादूटोणा करावा असा मेसेज आरोपीने केला होता.

Mar 9, 2023, 11:21 PM IST

अल्पवयीन मुलीवर आधी अत्याचार, नंतर घरात घुसून कोयत्याने वार... पोलिसांचं दुर्लक्ष

बार्शीमध्ये घडली अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतरही या नराधमांना कायद्याची भीती नव्हती. त्या मुलीच्या घरात जाऊन त्यांनी कोयत्याने तिच्यावर हल्ला केला.

Mar 9, 2023, 07:12 PM IST

धुळवड खेळून घरी आले! दुसऱ्या दिवशी घरात दाम्पत्याचा मृतदेह आढळला, मुंबईतल्या घटनेने खळबळ

मुंबईतल्या घाटकोपर परिसरातील एका उच्चभ्रू इमारतीत राहाणाऱ्या एका दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यून खळबळ उडालीय. रंगपचमी खेळून आल्यावर हे दाम्पत्य घरी आलं, पण 24 तास उलटूनही दरवाजा न उघडल्याने संशय वाढलं

Mar 9, 2023, 05:43 PM IST

Crime News : आई-वडिलांनी तीन महिन्यांच्या मुलीची हत्या केली... कारण ऐकून होईल संताप

आपल्या समाजात आजही मुलगी नकोशी आहे. त्यातही मुलीला व्यंग असेल तर जन्मदातेही मुलीच्या जिवावर उठतात, अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोर्टाने निर्दयी आई-वडिलांना शिक्षा सुनावली आहे. 

Mar 9, 2023, 12:27 PM IST

HSC Exam 2023 : ...म्हणून कॉलेज ट्रस्टीच्या 23 वर्षाच्या मुलीनेच बारावीचा पेपर फोडला; मुंबई क्राईम ब्रँचच्या तपासात धक्कादायक खुलासा

HSC Exam 2023 Paper Leak : दादर येथील नामांकित कॉलेजमध्ये पेपर फुटीचा प्रकार घडला. याचे कनेक्शन अहमदनगरमध्ये आढळून आले आहे. मुंबई क्राईम ब्रँचने केलेल्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.  

Mar 8, 2023, 11:50 PM IST

Pune Crime:अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या चिमुकलीचा जन्मदात्या आईनेच घेतला नरडीचा घोट...

Pune Crime News :  बॉयफ्रेंडच्या प्रेमात ही महिला वेडी झाली. मुलगा आणि घरदार सोडून ती बॉयफ्रेंडसह पुण्यात पळून आली. आपल्या  तीन वर्षाच्या लहान मुलीला तिने सोबत आणले होते. मात्र, नंतर हीच मुलगी तिला तिच्या अनैतिक संबधात अडचण वाटू लागली.  

Mar 8, 2023, 06:41 PM IST

Crime News: चौघींनी त्याला कंटाळून सोडलं घर! पाचव्या पत्नीनं गुप्तांग कापून केली हत्या; रस्त्यावर टाकून दिला मृतदेह

Husband Wife Crime News: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या अटक करण्यात आलेली आरोपी महिला ही या व्यक्तीची पाचवी पत्नी असून यापूर्वीच्या 4 महिला या व्यक्तीला सोडून पळून गेल्या आहेत.

Mar 8, 2023, 08:40 AM IST

65 वर्षीय वडिलांची हत्या करुन सावत्र आईवर केला बलात्कार! समोर आलं धक्कादायक कारण

Man Killed Father Raped Mother: हा तरुण त्याच्या आई-वडिलांपासून वेगळा राहत होता. आरोपी तरुण हा शेजारच्या गावात राहायचा. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तो त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आला होता.

Mar 8, 2023, 08:09 AM IST

धावत्या स्कुटीवर जोडपं करत होतं किस, तरुणाने हटकलं असता बाईकचा सायलेंसर काढून डोक्यात घातला अन् नंतर...

Crime News: स्कुटीवर किस करणाऱ्या जोडप्याला विरोध केल्याने 27 वर्षीय तरुणीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जोडपं रहिवाशी वस्तीत किस करत असल्याने तरुणाने त्यांना हटकलं होतं. यानंतर आरोपी तरुणाने आपल्या मित्रांसह मिळून काही आणि विटांनी हल्ला करत त्याला जीवे ठार मारलं. 

 

Mar 7, 2023, 07:08 PM IST

Solapur Crime : पतीने ताकीद दिल्यानंतर सगळं संपलं होतं पण... विवाहितीने उचललं टोकाचं पाऊल

Solapur Crime : पत्नीचे बाहेर प्रेमप्रकरण सुरु असल्याचे पतीला कळल्यानंतर त्याने पत्नीला समजूत देत अशी घटना पुन्हा होऊ नये अशी ताकीद दिली होती. मात्र त्यानंतरही प्रियकर विवाहित प्रेयसीला त्रास देता होता

Mar 7, 2023, 03:58 PM IST

Crime News : मृत्यूची अफवा पसरली अन् जमावाने पोलिसांना... गोदिंयातील धक्कादायक प्रकार

Gondia News : बैगलगाडा स्पर्धा सुरु असताना एक अफवा पसरली आणि तुफान दगडफेक सुरु झाली. या दगडफेकीमध्ये पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी 52 जणांवर गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे

Mar 7, 2023, 12:26 PM IST

Crime News : मित्राने 16 वर्षीय मुलीवर झाडल्या गोळ्या, कारण ऐकून बसेल धक्का

Crime News : होलिका दहनाच्या दिवशी 16 वर्षीय मुलीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. शेजारी राहणाऱ्या मित्राने मुलीवर बंदुकीने गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत.  

Mar 7, 2023, 08:26 AM IST

अल्पवयीन मुलीसोबत व्हिडीओ काढला म्हणून भडकला जवान; ट्रक ड्रायव्हरच्या डोळ्यात मारली गोळी

Crime News : लष्करी अधिकाऱ्याने ट्रक ड्रायव्हरचा पाठलाग करत त्याला गाठलं आणि अंधाधुंद गोळीबार केला. त्यातील एक गोळी ट्रक ड्रायव्हरच्या डोळ्यात लागली. जखमी ट्रक ड्रायव्हरवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आरोपी लष्करी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे

Mar 6, 2023, 05:20 PM IST