crime news

धक्कादायक! मुरबाडमध्ये घरात घुसून मायलेकींवर कोयत्याने हल्ला, महिलेचा मृत्यू, चिमुरडी जखमी

महिलेचा पती कामावर गेला असताना हल्लेखोराने घरात घुसून मायलेकींवर कोयत्याने हल्ला केला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाला आहे

Feb 16, 2023, 09:54 PM IST

ऑनलाईन लग्न जुळलं! लग्नानंतर गुगलवर पत्नीबद्दल माहिती शोधली... रिझल्ट पाहून पतीला बसला धक्का

तरुणाने ऑनलाईन मुलगी शोधली, प्रोफाईल पाहून तो तिच्या प्रेमात पडला आणि दोघांचं लग्नही झालं... पण लग्नानंतर तिच्याबद्दल जी माहिती मिळाली त्यातून तरुण अजूनही सावरु शकलेला नाही

Feb 16, 2023, 08:17 PM IST

Crime News : तीन ठिकाणं, चौघांची टोळी आणि 157 जणांना कोटींचा चुना... फसवणुकीच्या प्रकाराने पोलिसही चक्रावले

Crime News : या चार आरोपींनी विरार, ठाणे, आझान मैदान या तीन ठिकाणी वेगवेगळी कार्यालये उघडून फसवणूक केली होती. तिन्ही ठिकाणी आरोपी वेगवेगळ्या नावाने लोकांची फसवणूक करत होते

Feb 16, 2023, 07:34 PM IST

शायनिंग महागात पडली! पासपोर्ट काढताना पत्नीला इम्प्रेस करायला गेला अन्...; थेट तुरुंगात रवानगी

Crime News : आरोपी हा अभियंता असून त्याच्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तर दुसरीकडे गेल्यावर्षी झालेल्या या प्रकरणात आता आरोपीला अटक करण्यात आली आहे

Feb 16, 2023, 01:37 PM IST

Crime News : अंबरनाथ हादरलं! घराला हातभार लावणाऱ्या पोटच्या मुलाची निर्दयी बापाकडून हत्या

Crime News : स्थानिकांच्या सतर्कतेमुळे आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलाचा मृतदेह टाकून पळ काढताना स्थानिकांनी आरोपीचा पाठलाग केला आणि त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले

Feb 16, 2023, 10:24 AM IST

महिन्याभराचं प्रेम, दोघेही विवाहित अन् शेवटी... खाडी किनारी सापडलेल्या मृतदेहाचं गूढ उकललं

Crime News : कोपरखैरणे खाडी किनारी रस्त्याच्या कडेला हा मृतदेह आढळून आला होता. माहिती मिळताच कोपरखैरणे पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केला.

Feb 16, 2023, 09:12 AM IST

Crime News : लग्नाच्या 6 महिन्यानंतर सहज Google वर बायकोचं नाव सर्च केले आणि पतीला धक्काच बसला

ऑनलाईन मॅट्रिमोनिअल App च्या माध्यमातून तरुणाचे लग्न झाले. पण सहा महिन्यानंतर त्याला पत्नीचे खरं रुप समजले (Crime News). 

Feb 15, 2023, 06:17 PM IST

Crime News : धान्य किडीपासून वाचवण्याच्या नादात लहान लेकरांचा जीव गेला; एक चुक महागात पडली

आधी 3 वर्षाच्या श्लोकचा मृत्यू झाला. मग, दुसऱ्या दिवशी 7 वर्षाच्या तनिष्काचा मृत्यू झाला. अवघ्या दोन दिवसांत मुलांनी हसत खेळत घर सुन सुन झालं. साताऱ्यात घडली भयानक घटना (Satara Criem News). 

Feb 15, 2023, 03:52 PM IST

अरे बापरे! टपरीवर चहा घेतानाच 42 व्या मजल्यावरुन अंगावर कोसळले भले मोठे दगड, अंगावर शहारे आणणारी घटना

वरळीत (Worli) बांधकाम सुरु असताना सिमेंट ब्लॉक खाली कोसळल्याने दोन कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. तब्बल 42 व्या मजल्यावरुन हे ब्लॉक खाली कोसळले. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. 

 

Feb 15, 2023, 12:56 PM IST

प्रेयसीची हत्या करुन बेडमध्ये लपवला मृतदेह, त्यानंतर रोज...पालघरमधील हत्याकांडमुळे पोलिसही चक्रावले

Crime News: पालघरमध्ये (Palghar) तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या करुन मृतदेह पलंगात लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक आठवड्यापूर्वी ही हत्या झाल्याचा पोलिसांचा (Police) अंदाज आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. 

 

Feb 15, 2023, 12:14 PM IST

सासरा आणि पत्नी घरात झोपलेले असतानाच जावई पोहोचला अन्...; संपूर्ण जिल्ह्यात खळबळ

Crime News: घरगुती भांडणातून जावयाने सासरा, पत्नी आणि मुलीला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी जावई सध्या फरार असून पोलीस शोध घेत आहेत. 

 

Feb 15, 2023, 11:40 AM IST

दिल्ली हादरली, पुन्हा श्रद्धासारखं हत्याकांड... गर्लफ्रेंडची हत्या करुन मृतदेह फ्रिजमध्ये लपवला

आरोपीने सकाळी गर्लफ्रेंडची हत्या केली, त्याच दिवशी संध्याकाळी दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. पोलिसांनी फ्रिजमधून मुलीच्या मृतदेहाचे तुकडे हस्तगत केले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

Feb 14, 2023, 08:18 PM IST

Valentine Day 2023 : 'व्हॅलेंटाईन डे'ला प्रपोज केला आणि जेलमध्ये गेला; तरुणासह असं घडल तरी काय?

व्हॅलेंनटाईन डे (Valentine Day 2023) निमित्ताने या तरुणाने कॉलेजच्या कॅम्पसमध्येच एका मुलीला प्रपोज केला. पण थोड्यात वेळात पोलिस कॉलेजमध्ये आले आणि त्यांनी प्रपोज करणाऱ्या तरुणाला अटक केली. 

Feb 14, 2023, 05:09 PM IST