Valentine Day 2023 : दे दणादण! व्हॅलेंटाइन डेच्याच दिवशी मायलेकींनी रोड रोमियोला चोपलं; Video सोशल मीडियावर Viral
Valentine Day 2023 Viral Video : व्हॅलेंटाइन डे रस्त्यावर अनेक रोड रोमियो रस्त्यावर फिरत असतात. त्यामुळे मुलींना घराबाहेर पडणं देखील मुश्लिक असतं. अशातच एका रोमियोगिरी करणाला तरुणाला चांगलाच प्रसाद मिळाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Feb 14, 2023, 10:05 AM ISTCrime News : मुलांना पाळणाघरात ठेवत असाल तर... हा व्हिडिओ पाहून बसेल धक्का!
Vashi Daycare : आता एक धक्कादायक बातमी नवी मुंबईतून. मुलांना पाळणाघरात ठेवत असाल तर ही बातमी पाहा आणि सावध व्हा. (Crime News ) कारण, वाशीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Feb 14, 2023, 09:28 AM ISTCrime News : व्हॅलेंटाईन डे दिवशी गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी नको ते करु बसला; सेलिब्रेशन आता जेलमध्ये
व्हॅलेंटाईन डे दिवशी गर्लफ्रेंडला खूश करण्याच्या नादात हा तरुण थेट जेलमध्ये गेला आहे.
Feb 13, 2023, 08:26 PM ISTPune Crime : गुगलचे ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस दलात खळबळ
Google Office : रविवारी रात्री हा फोन आल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पुण्याच्या मुंढवा परिसरातील एका इमारतीमध्ये नुकतेच गुगचे ऑफिस सुरु करण्यात आले आहे. मात्र आता हे ऑफिस उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे
Feb 13, 2023, 10:42 AM ISTपत्नीचे तरूणासोबत अनैंतिक संबध, पतीने उचलंलं टोकाचं पाऊल, मात्र चिठ्ठीने एकच खळबळ
Shocking Story :महालक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या हितेश पाल या व्यक्तीने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली. या घटनेपुर्वी त्याने एक सुसाईट नोट लिहली होती.या नोटमध्ये त्याने पत्नीचे अनैतिक संबंध, (Extra mariatal Affair) त्याच्या हत्येचा प्रयत्न आणि प्रॉपर्टी बळकावण्यासंबंधित अनेक आरोप केले आहेत.
Feb 12, 2023, 09:19 PM ISTMumbai : बांधकाम सुरु असतानाच भीषण अपघात; ढिगाऱ्याखाली अडकल्याने दोघांचा मृत्यू
Bhandup : भांडुप पश्चिम येथील खिंडीपाडा परिसरात झालेल्या या अपघातात दोघांना जीव गमवावा लागला आहे. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दोन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्यानंतर परिसरात खळबळ उडाली
Feb 12, 2023, 05:47 PM ISTCrime News : धक्कादायक! 50 वर्षाच्या मामाचा भाचीवर लैंगिक अत्याचार; भावाचाही सहभाग असल्याचे समोर
Crime News : प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अवघ्या 4 तासात दोन्ही आरोपींना अटक केली आहे. यासोबतच आरोपींवर पॉक्सो कायदा आणि आयपीसीच्या इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Feb 12, 2023, 12:00 PM ISTCrime News : सासूच्या पाया पडण्यासाठी खाली वाकला अन्... जावयाने उचललं टोकाचं पाऊल
Pune Crime : मुलीला होत असलेल्या त्रासाची तक्रार देण्यासाठी सासू तक्रार देण्यासाठी हडपसर पोलीस ठाण्यात पोहोचली होती. यावेळी जावईसुद्धा पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्याने केलेल्या धक्कादायक कृत्याने सर्वांनाच धक्का बसला
Feb 12, 2023, 10:31 AM ISTहुंड्यात आवडती बाईक मिळाली नाही म्हणून रुसला नवरदेव... भावाला चोपलं आणि काढला पळ
Crime News : मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे. आरोपींविरुद्ध पोलिसांनी हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे
Feb 11, 2023, 05:01 PM ISTMaharashtra Politics | 'पत्रकार वारीसे हत्या प्रकरण गांभीर्याने घ्या'
Sanjay Raut Letter DCM
Feb 11, 2023, 04:05 PM ISTआईसोबत अनैतिक संबंधांचा राग आणि अपघाताच बनाव... तरुणाच्या हत्येने नांदेडमध्ये खळबळ
Crime News : सुरुवातीला हा अपघात असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. मात्र शवविच्छेदनानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून हत्येचे कारण शोधून काढले आहे
Feb 11, 2023, 04:02 PM ISTफरार आरोपी अचानक अधिकाऱ्यांसमोर आला अन्... चंद्रपुरातून धक्कादायक प्रकार समोर
Crime News : दोन वर्षापूर्वी दारुबंदी उठल्यानंतर जिल्ह्यामध्ये विविध माध्यमातून बनावट दारूचा पुरवठा वाढला होता. बनावट दारु कारखाना चालवणाऱ्या आरोपींवर उत्पादन शुक्ल विभागाने धाड टाकली होती. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती तर तिघेजण फरार झाले होते.
Feb 11, 2023, 01:51 PM ISTकोल्हापूर हादरलं! आई बाहेर पडताच दार लावून घेतलं अन्... जन्मदात्यांवरच निर्दयी मुलाचा हल्ला
Kolhapur Crime : आई वडिलांवर हल्ला केल्यानंतर मुलगा दुसऱ्या खोलीत जाऊन निवांत झोपी गेला. गावकऱ्यांना हा प्रकार समजताच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Feb 11, 2023, 11:08 AM ISTPune Crime: विद्येच्या माहेरघरात हे काय चाललंय? खडकवासला धरणात मृतदेह पाहून पुणेकरांमध्ये खळबळ
Pune Crime: पुण्यामध्ये नदीमध्ये मृतदेह सापडण्याची घटनांमध्ये वाढ होताना पहायला मिळत आहे. त्यातच खडकवासला (Khadkwasala) धरणाच्या पाण्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.
Feb 10, 2023, 03:36 PM ISTPropose Day : तरुणीने लग्नाला नकार दिला म्हणून माथेफिरुन मित्रालाच संपवलं...
Crime News : एकीकडे व्हॅलेंटाईन वीकचे सेलिब्रेशन सुरु असतानाच मध्य प्रदेशात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवत आरोपीचा शोध सुरु केला आहे
Feb 10, 2023, 03:33 PM IST