Crime News: मित्रानेच केला घात! एका मुलीसाठी आधी मुंडकं कापलं, नंतर हृदय काढलं, गुप्तांगही छाटलं अन् नंतर...
Crime News: हैदराबादमध्ये (Hyderabad) मित्रानेच आपल्या मित्राची अत्यंत क्रूरपणे हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेयसीला मेसेज केल्याच्या संतापात आरोपीने मित्राची हत्या केल्यानंतर मुंडकं कापलं, ह्रदय (Heart) बाहेर काढलं आणि नंतर गुप्तांगही (Private Parts) कापलं. यानंतर त्याने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं.
Feb 26, 2023, 01:33 PM IST
Viral News: तुरुंगात कैद्याची प्रकृती बिघडली, X-ray पाहून डॉक्टरांसह पोलिसही हैराण
Viral News: गंभीर गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या कैद्याची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती, यासाठी तुरुंग प्रशासनाने त्याला दवाखान्यात दाखल केलं, यावेळी तपासणीत डॉक्टरांना जे दिसलं ते पाहून सर्वचजण हैराण झाले.
Feb 24, 2023, 02:30 PM ISTNashik Crime: बहिणीला त्रास... भावाने मामाच्या मदतीने एकदम विषयच संपवून टाकला
बहिणीला त्रास देणाऱ्या एक तरुणाचा भावाने कायमचाच बंदोबस्त केला आहे. नाशिक शहरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकतर्फी प्रेमातून बहिणीला त्रास देऊन लग्नासाठी तगादा लावत असल्याच्या रागातून तरुणीच्या भावाने 25 वर्षीय तरुणाची हत्या केली आहे (Nashik Crime).
Feb 24, 2023, 12:10 AM ISTBribe : फक्त 760 रुपयांमुळे नोकरी गेली; दारुची बाटली लाच म्हणून घेतली
सरकारी कर्मचाऱ्यांनी चक्क दारुची बाटली लाच म्हणून स्वीकारली आहे. पालघरमध्ये घडलेल्या प्रकारामुळे लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारीही चकित झाले आहेत (Bribe).
Feb 23, 2023, 11:06 PM ISTनवविवाहित मुलीची किंचाळी ऐकून आईने घेतली धाव, खिडकीतून वाकून पाहिलं तर पतीसह जमिनीवर....
Crime News: लग्नाच्या रिसेप्शनच्या काही मिनिटं आधी रुममध्ये पती-पत्नीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह (Dead Body) सापडल्याने खळबळ माजली आहे. मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर आईने धाव घेतली असता दरवाजा आतून लॉक होता. मात्र नंतर त्यांचे मृतदेह सापडल्यानंतर सर्वांना धक्का बसला.
Feb 22, 2023, 07:36 PM IST
Buldhana Crime: बलात्कार पीडितेनंच साक्ष फिरवली; कोर्टाने अशी शिक्षा सुनावली की...
Buldhana Crime: कोर्टाने शिक्षा सुनावलेल्या बलात्कार पीडित महिलेने साक्ष फिरवली. आधी या महिलेने बलात्काराची तक्रार केली होती. मात्र, नंतर तिने वेगळेच काही तरी कोर्टाला सांगितले. यामुळे कोर्टाने या महिलेलाच शिक्षा सुनावली आहे (Crime News).
Feb 22, 2023, 05:33 PM ISTमाझ्यावर तुझं किती प्रेम आहे..', पत्नी म्हणाली जीव देऊ शकते... पतीने तिची हत्या केली
व्हॅलेंटाईन दिवशी घडलेल्या घटनेने खळबळ, आधी पत्नीची हत्या केली, मग स्वत: जखमी झाला आणि हल्ला झाल्याचा बनाव रचला, घटनेने गावात एकच खळबळ उडाली
Feb 22, 2023, 05:01 PM ISTWife Beat Husband: लग्नाचा वाढदिवस विसरल्याने सासू आणि नवऱ्याला मारहाण
husband beaten by wife: मुंबईमधील घाटकोपरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणामध्ये पत्नीबरोबरच तिचे आई-वडील आणि भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Feb 22, 2023, 09:21 AM ISTRajastan Crime News: ...अन् जावयाने सासरवाडीला लावली आग; जाणून घ्या नेमकं घडलं काय
bhilwara son in law set fire in laws house: जवयाने घातलेला गोंधळ पाहण्यासाठी सारा गावा या घराभोवती गोळा झाला होता. आधी जावयाने दगडफेक केली आणि नंतर घराच्या मागील बाजूस आग लावली.
Feb 21, 2023, 10:04 PM ISTCrime News: माँ... या एका अक्षारामुळे सापडला खुनी; CID पेक्षा भारी स्टोरी
नाशिकमध्ये नदी पात्रात पोलिसांना शीर नसलेला मृतदेह सापडला. काहीच पुरावा नसल्याने ओळखल पटवणे कठीण होते. अखेरीस हातावरील टॅटूच्या मदतीने पोलिसांनी आरोपींना गजाआड केले आहे (Nashik Crime News).
Feb 21, 2023, 09:38 PM ISTCrime News: MBA, IIT, मेकॅनिकल इंजिनिअर, हॉटेल मॅनेजमेंट... आरोपींच्या डिग्री पाहून पोलिस शॉक
मुंबई पोलिसांनी एका हाय प्रोफाईल टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील आरोपी उच्च शिक्षीत आहेत. या आरोपींनी MBA, IIT, मेकॅनिकल इंजिनिअर, हॉटेल मॅनेजमेंटच्या डिग्री घेतलेल्या आहेत (Crime News).
Feb 21, 2023, 09:09 PM ISTCrime News: जळगाव सेशन कोर्टात पुन्हा थरार! पिस्तूलनंतर आता एक जण चाकू घेऊन शिरला...
कोर्टात न्यायदानाचे काम केले जाते. मात्र, जळगाव कोर्टात आरोपी हत्यारे घेवून जाऊ लागल्याने खळबळ उडाली आहे (Jalgone Crime News).
Feb 21, 2023, 08:18 PM ISTSonu Nigam : स्टेजवरच गायक सोनू निगम याला धक्काबुक्की; मुंबईतील ईव्हेंटचा Video Viral
व्हायरल व्हिडिओमध्ये मोठा गोंधळ पहायला मिळत आहे. काही लोक सोनू निगमच्या (Sonu Nigam) अंगरक्षकासोबत हुज्जत घालताना दिसत आहेत. यावेळी धक्काबुक्की देखील जाली आहे.
Feb 21, 2023, 12:27 AM ISTeknath shinde : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा घातपात घडवण्याचा कट; एकनाथ शिंदे यांनी दिले चौकशीचे आदेश
घातपात घडवण्याचा कट...माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा (Ashok Chavhan) गंभीर आरोप... माझा मेटे करण्याचा प्रयत्न होत असल्याची नांदेड पोलिसांकडे तक्रार, मुख्यमंत्र्यांकडून तक्रारीची दखल.
Feb 20, 2023, 10:11 PM ISTCrime news : प्रायव्हेट पार्ट शिजवून खाल्ला; माथेफिरुचे किळसवाने कृत्य पाहून पोलिसही हादरले
आरोपीचे कृत्य पाहून पोलिस हादरले आहेत. माथेफिरुने एका समलैंगिक तरुणाचा प्रायव्हेट पार्ट शिजवून खाल्ला आहे (Crime News).
Feb 20, 2023, 09:21 PM IST