crime news

Couple चा Private Video चुकून ग्रुप चॅटवर शेअर झाला क्षणात Viral आणि पुढे...

Couple Private Video : प्रेमाचे क्षण पडले महागात. रोमँटिक क्षण अश्लील म्हणून समोर आले, पाहणारे पाहतच राहिले. मग? मग एकच चर्चा आणि तोच व्हिडीओ अनेक प्लॅटफॉर्म्सवर शेअर 

 

Mar 6, 2023, 03:03 PM IST

Crime News: शेजाऱ्याने घराबाहेर चप्पल ठेवण्यास विरोध केल्याने इतकं मारलं की....; मीरा रोडमधील धक्कादायक घटना

Crime News: मीरा रोडमध्ये (Mira Road) एका चपलेवरुन (Chappal) हत्या (Murder) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दांपत्याने केलेल्या हल्ल्यात वयस्कर व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी आरोपी महिलेला अटक (Arrest) केली असून तिचा पती फरार आहे. 

 

Mar 6, 2023, 02:14 PM IST

धक्कादायक! Instagram वरील मित्राकडून अत्याचार, नववीतल्या मुलीने Youtube पाहून घरीच केली प्रसुती

Nagpur Crime : नागपुरातल्या या प्रकाराने सर्वांना धक्का बसला आहे. मुलीची आई कामावरुन परतल्यानंतर तिने घरात रक्ताचे डाग पाहिले आणि ती हादरली. मुलीकडे चौकशी केली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर आईला जोरदार धक्का बसलाय

Mar 6, 2023, 01:56 PM IST

Crime News: तरुणीवर बलात्कार केल्यानंतर केलं मित्रांच्या हवाली, एकामागोमाग 8 जणांनी....; ब्लेडने शरिरावर कोरलं नाव

Crime News: कानपूरमध्ये (Kanpur) एका तरुणीवर सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहे. 

 

Mar 5, 2023, 07:20 PM IST

Crime: चार बायका सोडून गेल्या, पाचव्या बायकोने कुऱ्हाडीने प्रायव्हेट पार्ट तोडला; धक्कादायक प्रकारामुळे पोलिसही हादरले

Crime: चार बायका सोडून गेल्या मात्र, पाचव्या बायकोने संतापाच्या भरात पतीचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला. हा धक्कादायक प्रकार पाहून पोलिसही हादरले आहेत. 

Mar 5, 2023, 06:20 PM IST

Pune Crime: रस्त्यावरचं भांडण पाहणं विद्यार्थ्याला पडलं महागात! अपहरणानंतर अश्लील फोटो काढून...

crime news boy kidnapped and harassed: पुण्यामधील मुळशी तालुक्यामधील दत्तावाडी घडलेल्या या प्रकरणामध्ये 4 अल्पवयीन मुलांना आरोपी म्हणून अटक करण्यात आलं असून त्याच्याकडून नेमक्या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.

Mar 4, 2023, 08:22 PM IST

Crime News : यालाच म्हणतात मृताच्या टाळूवरचं लोणी खाणं! रुग्णवाहिकेतून मृत महिलेच्या सोन्याच्या बांगड्यांची चोरी

Crime News :  मृत महिलेच्या हातात सोन्याच्या बांगड्या पाहून नियत फिरली. मात्र, शेवटी त्याची चोरी उघड झालीच. 

Mar 4, 2023, 06:11 PM IST

पत्नीने पतीचं गुप्तांग कापल्यानंतर केली हत्या... पोलिसांत तक्रार दाखल केली पण शेवटी अडकलीच

Crime News : मध्य प्रदेशात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पतीच्या हत्येनंतर पत्नीने त्याचा मृतदेह चादरीत गुंडाळून रस्त्याच्या बाजूला फेकून दिला होता. यानंतर पत्नीने स्वतः पोलिसात जाऊन याबाबत अज्ञाताविरोधात तक्रार दिली आहे

Mar 4, 2023, 04:59 PM IST

Crime News: प्रेमसंबंधांतून संपूर्ण कुटुंब संपलं! 5 मुलांसहीत 7 जणांनी कालव्यात उडी मारुन संपवलं आयुष्य

Rajastan Family Death: राजस्थानच्या संचोर (Sanchor News) या गावात राहणाऱ्या एकाच कुटुंबांतील 7 जणांनी एकाच वेळी नर्मदेच्या कालव्यात (Death Near Naramda River) उडी मारत जीव दिला आहे. या घटनेमुळे गावात अक्षरक्ष: खळबळ उडाली आहे. या घटनेनं त्याच्या आप्तांना धक्का बसला आहे त्यामुळे सगळीकडेच खळबळ उडाली आहे. एकाच चितेवर सातही जणांना जाळलं आहे. 

Mar 4, 2023, 01:19 PM IST

Crime News : हात बांधलेले, खिशात ST चं तिकीट अन्... प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या

Dhule Crime : शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारात मक्याच्या शेतामध्ये हात बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह (Crime News) आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Dhule Police) घटनास्थळी धाव घेतली. आरोपींनी मृतदेहाजवळ कोणताही सबळ पुरावा सोडला नव्हता. मात्र मृतदेहाच्या खिशात एक एसटीचे तिकीट सापडलं आणि या हत्येचा उलघडा झाला.

Mar 4, 2023, 10:23 AM IST

Crime News : आजोबांचा राग नातीवर काढला... 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन हत्या

Palgahr Crime : मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह गुजरात सीमेजवळ फेकून देण्यात आला होता. तलासरी पोलिसांनी याप्रकरणी अवघ्या दोन तासांत आरोपीला अटक केली आहे. या प्रकारानंतर पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Mar 3, 2023, 03:04 PM IST

फर्जी! हमालाने युट्यूबवर व्हिडीओ पाहून छापल्या नोटा; 3 तास गुंगारा दिला पण शेवटी...

Jalgaon Crime : रातोरात श्रीमंत होण्याकरता हमालाने लढवलेली शक्कल त्याच्या अंगलट आली आहे. पोलिसांनी नकली नोटा झापणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 1 लाख 69 हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत

Mar 3, 2023, 02:34 PM IST

अनिल कपूरच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये लिहिलं 'पुढच्या जन्मात भेटू'

पाच वर्षांपासून सुरु असलेला जमिनीच्या वाद आणि छळाला कंटाळून तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनं खळबळ उडाली असून तरुणाच्या कुटुंबियांनी आरोपींविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. 

Mar 3, 2023, 01:43 PM IST

Crime News : चहा पिणयासाठी गेला आणि मोठ्या अडचणीत सापडला; एका क्षणात होत्याचं नव्हत झालं

चहा पित असताना एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे (Crime News). 

Mar 2, 2023, 11:44 PM IST