मध्य रेल्वेवरील नागरिकांचा प्रवास आरामदायी; नवीन ऐसपैस लोकल ताफ्यात दाखल होणार
Mumbai Local Train Update: मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
Feb 13, 2025, 09:03 AM ISTमुंबई लोकलचे 'रूप' पालटणार; गर्दी कमी करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लान
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी सरकारने एक मास्टरप्लान आखला आहे. काय आहे जाणून घ्या.
Feb 4, 2025, 08:17 AM IST
आज शेवटची कर्जत ११:५१ वाजता, रविवारीही प्रवाशांचा खोळंबा; मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहून घ्या!
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलने प्रवास करताय तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. शनिवारी आणि रविवारी मेगाब्लॉक असणार आहे.
Feb 1, 2025, 09:14 AM ISTभिवंडीतून मुंबईत येणे आता सोप्पे होणार, 'हा' मेट्रो प्रकल्प थेट मध्य रेल्वेला जोडणार
Mumbai Metro 5 Update: मुंबई शहरात पोहोचण्यासाठी आता मेट्रो प्रकल्पांमुळं वेळ वाचणार आहे. या मेट्रो प्रकल्पाची वैशिष्ट्यै जाणून घ्या.
Jan 27, 2025, 11:12 AM IST
मुंबईतील प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वकांक्षी प्रकल्पाची माहिती
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास अधिक सोप्पा व जलद होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात एक घोषणा केली आहे.
Jan 19, 2025, 11:43 AM ISTरविवारी घराबाहेर पडताय? मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, लोकलचे वेळापत्रक पाहून घ्या
Mumbai Local Train Update: रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाल्बॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
Jan 11, 2025, 07:27 AM IST....म्हणून मी दादर रेल्वे स्थानकात त्या तरुणीचे केस कापले; आरोपीचा धक्कादायक खुलासा
Mumbai Local Train News: मुंबई लोकलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 19 वर्षांच्या तरुणीचे केस कापल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Jan 9, 2025, 10:08 AM ISTMumbai Local: कुर्ला स्थानकातील गर्दी कमी होणार, 'हा' महत्त्वाचा प्रकल्प ठरणार गेमचेंजर
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलचा प्रवास अधिक आरामदायी व सुलभ व्हावा यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. आणखी एका प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.
Jan 6, 2025, 01:20 PM IST
ठाणे स्थानकातील गर्दी कमी होणार; ऐरोलीला जाणेही होणार सोप्पे, 'हा' प्रकल्प ठरणार गेमचेंजर
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरळीत होण्यासाठी रेल्वेने अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत.
Dec 23, 2024, 04:57 PM ISTलोकल वेग पकडणार, नागरिकांना वेळेत गाठता येणार ऑफिस; पश्चिम रेल्वेने तोडगा शोधला
Mumbai Local News Today: मुंबई लोकलचा वेग वाढणार आहे. लवकरच पश्चिम रेल्वेवर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
Dec 22, 2024, 07:58 AM IST
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल, वाचा नवीन TimeTable
Mumbai Local Train TimeTable: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
Dec 17, 2024, 03:27 PM ISTमध्य रेल्वेच्या तुलनेत पश्चिम रेल्वे अधिक वक्तशीर कशी काय? सर्वांनाच पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर वाचा
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलचा नेहमी खोळंबा का होतो? याचे उत्तर आज जाणून घेऊया
Dec 15, 2024, 10:22 AM IST
बीकेसी ते कफ परेड सुस्साट प्रवास! मेट्रो-3चा दुसरा टप्पा जुलैमध्ये सेवेत येणार? भुयारी मेट्रोबाबत महत्त्वाची अपडेट
Mumbai Metro Update: मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. त्यामुळं आता लवकरच ही मार्गिका प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
Dec 9, 2024, 09:05 AM IST
नवी मुंबईकरांसाठी New Year Gift! रेट्रोफिट इतिहासजमा होणार, दोन नव्या लोकल धावणार
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलबाबत एक नवीन अपडेट समोर येत आहे. नवी मुंबईला दोन नव्या लोकल मिळणार आहेत.
Dec 4, 2024, 11:12 AM IST
मुंबईकरांसाठी Good News! कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, प्रवाशांची 25 मिनिटे वाचणार
Panvel Karjat Railway Project: मुंबईकरांसाठी आणखी एक नवा रेल्वे मार्ग तयार होत आहे. जाणून घ्या यामुळं प्रवाशांची किती मिनिटे वाचणार आहे.
Dec 1, 2024, 02:54 PM IST