crime news

Salman Khan ला कसला धोका? लॉरेन्स बिश्नोई गँग का उठलीय जीवावर... जाणून घ्या Inside Story

Salman Khan Treat : लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पण सलमानला मारण्याचा प्लान हा आधीच ठरला होता. त्यासाठी रेकी झाली आणि रायफलही मागवण्या आली होती.

Mar 20, 2023, 08:49 PM IST

Crime News : कर्जमुक्तीचे अमिष दाखवत पुणेकरांना गंडवलं! 200 लोकांना 300 कोटींचा गंडा

 Crime News : कोरोना लॉकडाऊन मुळे अनेक जणांना कर्ज फेडण्यासाठी पैसे नव्हते किंवा ज्यांना कर्ज परत करायचे आहे अशा लोकांना नडार आणि त्याच्या साथीदारांनी गुंतवणुकीवर परतावा देण्याचे तसेच तुमचे सगळे कर्ज फेडू असे आमिष दाखविले. 

Mar 20, 2023, 08:39 PM IST

Serial Kisser Gang : 'तो' एकटा नव्हता, तर 'सिरियल किसर गँग', महिलांना लिप लॉक करणाऱ्या 'त्या' टोळीने...

Bihar Serial Kisser Video : महिलांना एकटं पाहून तो त्यांच्या ओठावर चुंबन घ्यायचा आणि पळून जायचा...यामुळे शहरातील महिलांना दहशत पसरली होती. आता पुन्हा ही सिरियल किसर प्रकरण चर्चे आलं आहे. 

Mar 20, 2023, 07:33 PM IST

श्रीरामपुरमध्ये पुन्हा लव्ह जिहादची घटना; अत्याचार करुन अल्पवयीन मुलीची विक्री

Shrirampur Love Jihad Case:  मुलगी अगदी बारा तेरा वर्षाची असल्यापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात येत होता. श्रीरामपूरमध्ये यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. हा सगळा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Mar 20, 2023, 05:09 PM IST

Crime : 100 पेक्षा जास्त मृतदेहांसोबत SEX केला आणि... हैवानी कृत्य पाहून पोलिसही हादरले

Crime News : 30 वर्षांहून अधिक काळ तपास सुरु असलेल्या एका गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिस डेव्हिडच्या घरी धडकले होते. तपासा दरम्यान पोलिसांना जे पुरावे सापडले ते पाहून पोलिसही हादरले.  डेव्हडिच्या घरात पोलिसांना अनेक फोटो तसेच कॅमेकऱ्यात कैद केलेले अनेक अनेक व्हिडिओ सापडले.

Mar 20, 2023, 03:56 PM IST

सातारा हादरलं! दोन तरुणांनी एकाच खोलीत संपवलं आयुष्य; स्वतःला पेटवले अन्...

Satara Crime : रविवारी घडलेल्या दोन धक्कादायक घटनांनी संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेला आहे. पाटण तालुक्यात झालेल्या गोळीबारामध्ये दोघांची हत्या झाल्यानंतर कोरेगाव तालुक्यात दोन तरुणांनी स्वतःला संपवल्याचे समोर आले आहे. कोरेगाव पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Mar 20, 2023, 03:52 PM IST

Crime News : ...अन् त्याने चक्क गाईसाठी बायकोला दिला दगा; लग्नानंतर काही दिवसातच नवरा गायब

Viral News : ऐकावं ते नवलंच...या जगात काय होईल याची कोणीही कल्पना करु शकणार नाही. एक विचित्र घटना समोर आली आहे. तरुणीच्या प्रेमात नाही तर चक्क गाईसाठी त्याने आपल्या बायकोला सोडून दिलं आणि तिथू पळ काढला. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात.  

Mar 20, 2023, 03:49 PM IST

भाजपच्या माजी नगरसेवकाकडून विजय ताड यांच्या हत्येचा कट; आरोपींना कर्नाटकातून अटक

Sangali Muder Case: जतचे भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या हत्या प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी चार जणांना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी फरार आहे. पोलिसांकडून मुख्य आरोपीचा शोध सुरु आहे.

Mar 20, 2023, 02:48 PM IST

केडीएमसी प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून काम करते का? मृत आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बदलीने खळबळ

Kdmc :  कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी काढलेल्या बदलीच्या आदेशामध्ये 8 सेवानिवृत्त कर्मचारी तर 2 मयत कर्मचाऱ्यांची देखील नावे होती. बांधकाम विभागातील हा प्रकार पाहून आता शंका निर्माण झाली आहे

Mar 20, 2023, 01:32 PM IST

Crime News: अश्लील व्हिडिओ बनवून धमकावणारा 'लुटेरा', पोलिसांनी वेशांतर केलं, सापळा रचला अन्...

Cyber Police Crime news: आरोपी मुलीच्या फोटोसह बनावट आयडी बनवून ऑनलाईन फसवणूक करत होते. तरुणीचा अश्लील व्हिडिओ (Viral Obscene Video) व्हायरल करण्याची धमकी द्यायचे, याप्रकरणी सायबर सेलने तपास सुरू केला. 

Mar 20, 2023, 12:31 PM IST

Crime News : शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने केला गोळीबार; मंत्री शंभूराज देसाई यांचा कार्यकर्ता ठार

Satara Crime News: शिंदे गटाचे पदाधिकाऱ्याने केलेल्या गोळीबारामुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे. यात एक शिंदे गटाच्या एका मंत्र्याच्या कार्यकर्त्याचाच मृत्यू झाला आहे. 

Mar 19, 2023, 11:33 PM IST

Crime News: प्रियकरासोबत मिळून भावाची हत्या, नंतर मृतदेहाचे केले तुकडे; 8 वर्षांनी झाला उलगडा

Crime News: भावाचा आपल्या अफेअरला विरोध असल्याने बहिणीने प्रियकरासोबत मिळून त्याची हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तब्बल आठ वर्षांनी ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. 

 

Mar 19, 2023, 06:22 PM IST

19 वर्षाच्या मुलीने अल्पवयीन मुलावर केला लैंगिक अत्याचार; कोर्टाने दिली कठोर शिक्षा

Crime News : तरुणीने अल्पवयीन मुलाला फोन करुन माझे घरच्यांसोबत भांडण झाले आहे, तू माझ्यासोबत चल असे सांगितले होते. त्यानंतर तिने मुलासोबत गुजरातला नेले आणि एका कंपनीत कामाला लावले.

Mar 19, 2023, 04:29 PM IST

Crime News : बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात चोरांची हातसफाई; मंगळसूत्रासह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Dhirendra Shastri : मीरा रोड  येथील एस.के. स्टोन मैदानात बागेश्वर धाम सरकारच्या धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मैदानात तसेच मैदानाबाहेरील भागात मोठ्या प्रमाणात गर्दीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी चोरट्यांनी बाबा बागेश्वर धामच्या भक्तांवर हात साफ केले आहेत.

Mar 19, 2023, 12:38 PM IST

Mumbai Crime : मद्यधुंद तरुणाने जॉगिंगसाठी गेलेल्या महिलेला उडवले; धावपटूचा दुर्दैवी मृत्यू

Crime News : दादर येथील महिला जॉगिंगसाठी पहाटे बाहेर पडली होती. मात्र भरधाव कारचालक तरुणाने तिला उडवले. महिलेला रुग्णालयात दाखल केले मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.

Mar 19, 2023, 11:43 AM IST