'सॉरी पप्पा, सॉरी मम्मी! मी जिच्यावर प्रेम करतो तिचं आज लग्न आहे...' चिठ्ठी लिहित तरुणाने संपवलं जीवन
Crime News : प्रेयसीचं दुसऱ्या मुलाबरोबर लग्न झाल्याचं तो सहन करु शकला नाही आणि प्रेयसीच्या लग्नाच्याच दिवशी त्याने गळफास घेत आपलं आयुष्य संपलं. या घटनेने मुलाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे
May 5, 2023, 10:57 PM ISTकोर्टात जात असतानाच पोलिसांनी आरोपीला घेऊन दिली दारु; फोटो झाला व्हायरल
UP Police : व्हायरल फोटोमध्ये गुन्हेगाराचे हात बांधलेले आहेत. तर पोलिसांच्या हातात दोरी आहे आणि आरोपी दारूच्या दुकानात उभा आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश पोलीस किती उदार आहेत हे दिसते अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.
May 5, 2023, 06:05 PM ISTजमिनीचा रक्तरंजित खेळ; दोन कुटुंबांमध्ये झालेल्या वादात गेला 6 जणांचा जीव
Crime News : शुक्रवारी सकाळी मध्य प्रदेशातील मुरैना गाव गोळीबाराच्या आवाजानं जागं झालं. या गावात जमिनीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष झाला असून त्यात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 3 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
May 5, 2023, 03:48 PM ISTपत्नीसोबत नको ते केलं, चूक लक्षात आली अन्... स्वतःला पेटवून घेत पतीने संपवलं जीवन
Mumbai Crime : धारावी परिसरात बुधवारी रात्री एका तरुणाने आपल्या पत्नीसोबत धक्कादायक कृत्य केल्यानंतर आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, या दाम्पत्यात किरकोळ वाद झाला होता.
May 5, 2023, 10:34 AM ISTपुण्यातील 'त्या' स्फोटामागे दहशतवादी? ATS कडून तपास सुरु
Pune News : हा स्फोट इतका भयानक होता मोठ्या प्रमाणात आगाची भडका उडाला. दुकानात झालेला नुकसाना पाहता हा काहीतरी वेगळा प्रकार असल्याचा संशय आल्याने पुणे दहशतवादी विरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे
May 4, 2023, 05:16 PM ISTVIDEO | धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला दिले गरम हिटरनं चटके
Pune Husband Gave Heater Shock To Wife Over character Doubts
May 4, 2023, 10:25 AM ISTसरकारी रुग्णालयात नवजात बाळांची अदलाबदली; आता करावी लागणार DNA टेस्ट
जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात नवजात बाळांची अदलाबदली झाली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. दोन गर्भवती महिलांची एकाच वेळी प्रसूती झाली. पाच मिनिटांच्या अंतरानं एकीला मुलगी तर एकीला मुलगा झाला.
May 3, 2023, 11:05 PM ISTCrime News : शिक्षण बारावी पास पण दिवसाची कमाई 5 कोटी; असं काम करायचा की पोलिसही झाले शॉक
दिवसाला पाच कोटींची कमाई करणारा हा तरुण जे काम करायचा ते पाहून पोलिसही शॉक झाले आहेत. विशेष म्हणजे चिनी नागरीकांच्या मदतीने चो हे काम करत होता.
May 3, 2023, 08:52 PM ISTCrime News : ...म्हणून सख्या भावानेच बहिणीच्या डोक्यात सिमेंटचा पेवर ब्लॉक घातला; सैराटपेक्षा डेंजर स्टोरी
शिर्डीत भावाने बहिणीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. 19 वर्षीय भावाने आपल्या 17 वर्षीय बहिणीची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पोलीसांनी आरोपीला गजाआड केले असून अधिक तपास केला जात आहे.
May 3, 2023, 06:41 PM ISTYavatmal Crime : आई, मावशी अन् काकानेच मुलाला संपवलं... यवतमाळमधल्या हत्येचे धक्कादायक कारण समोर
Yavatmal Crime : चुकीच्या मार्गावर गेलेल्या मुलगा सुधारण्याचे नाव घेत नव्हती. त्यामुळे निराश झालेल्या आईने मुलाच्या हत्येसाठी 5 लाख रुपयांचे कंत्राट दिले होते.
May 2, 2023, 12:37 PM ISTHi, Hello आणि Video Call... ईशा आणि मृदुलाच्या प्रेमात पडला, ISIच्या जाळ्यात अडकला
प्रेमाच्या जाळ्यात ओढून गोपनिय माहिती मिळवण्याचं पाकिस्तानचं षडयंत्र भारतीय सेनेने उघड केलं आहे. याप्रकरणी भारतातल्या दोन तरुणांना अटक केली असून त्यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
May 1, 2023, 07:41 PM ISTपप्पा असं का केलं? मुलाच्या गर्लफ्रेंन्डसोबतच वडिलांनी काढला पळ
Shocking News : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एक माणूस आपल्या मुलाच्या गर्लफ्रेंन्डसोबतच पळून गेला आहे. तब्बल 13 महिन्यांनंतर पोलिसांनी दोघांना पकडले आहे. दोघांना पकडल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे
May 1, 2023, 06:51 PM ISTपुणे हादरलं! शिवीगाळ करुन कोयता घेऊन आले अन्... शुल्लक कारणावरुन निर्घृण हत्या
Pune Crime : पुण्यात कोयता गॅंगकडून सातत्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच नशा करण्यापासून रोखल्याने एकाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या मुंढवा परिसरात घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही
May 1, 2023, 12:15 PM ISTCrime News : पाचव्या नवऱ्याला कायमचं संपवल; बॉयफ्रेंडवरही हल्ला केला आणि... महिलेचे धक्कादायक कृत्य
महिलेने पाचव्या पतीची हत्या केली. दुसऱ्या पतीवर हल्ला केला. तर तिचे दोन नवरे तिला सोडून गेले आहेत. तिने तिच्या एका बॉयफ्रेंडला देखील संपवण्याचा प्रयत्न केला आहे.
Apr 30, 2023, 04:59 PM ISTअतिकला स्वतःवरच बॉम्बहल्ला का करुन घ्यायचा होता? अतिकच्या सुटकेचा प्लॅन पोलिसांच्या हाती
Atiq Ahmed Murder : पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ अहमदची हत्या करण्यात आली होती. मात्र अतिक-अश्रफ हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे तशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Apr 30, 2023, 04:37 PM IST