accident

कमला मिल दुर्घटनेची सीबीआय चौकशी करा - नितेश राणे

कमला मिल दुर्घटनेची सीबीआय चौकशी करा - नितेश राणे 

Jan 2, 2018, 05:11 PM IST

मुंबईकडे परतणाऱ्या गुप्ता कुटुंबीयांच्या गाडीला अपघात, तीन महिला ठार

नववर्ष साजर करून गोव्याहुन मुंबईकड परतनाऱ्या गुप्ता कुटुंबीयांच्या गाडीला निपाणी जवळ आपघात. आपघातात ३ महिला जागीच ठार झाल्या असून ३ पुरूष जखमी झाले आहेत. 

Jan 2, 2018, 10:23 AM IST

नवीन वर्षाचे सेलिब्रेशन जीवावर बेतले, अपघातात ३ ठार

जिल्ह्यात न्यू इअरचं सेलिब्रेशन करुन घराकडे परतत  असतात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तिघे ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मद्यपींनी घाटंजी इथे एका कारच्या काचा देखील फोडल्याची घटना घडली. 

Jan 1, 2018, 11:34 PM IST

केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या गाडीला अपघात, डोक्याला दुखापत

इलाहाबादमध्ये झालेल्या एका अपघातात केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल जखमी झाल्या आहेत. हा अपघात इलाहाबादमधील कोरवा गांवात झाला आहे. अनुप्रिया यांच्या डोक्याला यामुळे दुखापत झाली आहे.

Dec 31, 2017, 04:52 PM IST

महाराष्ट्र । वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात, १४ जणांना मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 28, 2017, 07:02 PM IST

नंदूरबार अपघातात ४ जण जागीच ठार, तिघांची प्रकृती गंभीर

मनमाड सटाणा अपघातानंतर आणखी एक अपघात झालाय. या अपघातात ४ जण जागीठ ठार तर ११ गंभीर जखमी झालेत. यातील ३ जणांची प्रकृती नाजूक आहे.

Dec 28, 2017, 09:40 AM IST

सटाणा-मालेगाव ट्रक-रिक्षा अपघातात ७ ठार

अपे  रिक्षाला एका ट्रकने धडक दिल्याने झालेल्या  भीषण  अपघातात  ७  जण  जागीच ठार झालेत. ही घटना  सटाणा - मालेगाव  रोडवर शेमळी  शिवारात  घडली. पहाटेच्या  सुमारास हा अपघात घडला आहे. 

Dec 28, 2017, 08:36 AM IST

फोनवर बोलणाऱ्या महिलेसोबत झालं असं की...

सध्याच्या काळात प्रत्येकाच्याच हातात आपल्याला स्मार्टफोन पहायला मिळतो.

Dec 25, 2017, 10:57 PM IST

साताऱ्यात अजिंक्यताराजवळ बसचा अपघात, २० पर्यटक जखमी

साता-यातील अजिंक्यतारा किल्ल्याजवळ झालेल्या अपघातात 20 पर्यटक जखमी झालेत.

Dec 25, 2017, 08:30 PM IST

सातारा | बस अपघातामध्ये २० प्रवासी जखमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 08:18 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त अॅसिड टँकर हटवला

 मुंबई गोवा महामार्गावर रस्त्याच्या मधोमध अपघातग्रस्त झालेला अॅसिड टँकर हटवण्यात प्रशासनाला यश आलंय. खेडजवळ आयनी फाटा इथं अॅसिड टँकर उलटला होता.

Dec 24, 2017, 03:16 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर अॅसिड टॅंकरला अपघात, वाहतूक पूर्णपणे ठप्प

मुंबई - गोवा महामार्गावर खेड आयनी येथे अॅसिड टॅंकरला अपघात झाल्याने महामार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. 

Dec 24, 2017, 09:17 AM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अपघात,कोणतीही जीवित हानी नाही

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर अपघात झाला आहे. खंडाळा बोर घाटामध्ये 2 ठिकाणी अपघात झाला असून, पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Dec 23, 2017, 12:50 PM IST

केंद्रीय मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला अपघात (फोटो)

केंद्रीय अवजड व उद्योग मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला खोपोली- पाली मार्गावर अपघात झाला. खोपोलीकडून पालीकडे जाताना पाली जवळ घडला अपघात. गिते यांच्या वाहनासमोरील पोलिसांच्या पायलट गाडीला दुचाकी स्वार आडवा आल्याने अचानक पुढच्या गाडीने ब्रेक लावल्याने गिते यांच्या गाडीने समोरील पायलट व्हँनने धडक  दिल्याने हा अपघात झाला.

Dec 22, 2017, 04:03 PM IST