मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर कामशेत बोगद्यात अपघात
पावसामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर अपघात झाला आहे. या अपघातात तीन ते चार गाड्या एक-मेकांना धडकल्या आहेत.
Dec 4, 2017, 11:15 PM ISTअमरावती मार्गावर ट्रक- अम्ब्युलन्समध्ये भीषण अपघात
अमरावती मार्गावर आठवा मैलजवळ ट्रक- अम्ब्युलन्समध्ये भीषण अपघात झाला आहे.
Dec 4, 2017, 11:17 AM ISTहार्बर रेल्वे मार्गावर मोठा अपघात टळला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 4, 2017, 10:01 AM ISTनागपूरच्या मौदा तालुक्यात भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
नागपूरच्या मौदा तालुक्यातील महालगाव शिवारात एसटी बस आणि टिप्परमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर सुमारे वीस प्रवासी जखमी झालेत.
Dec 3, 2017, 08:21 PM ISTनागपूर | मौदा तालुक्यात भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 3, 2017, 06:43 PM IST२०१७मध्ये मुंबई रेल्वे अपघातात १,४४३ जणांचा मृत्यू
मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणा-या रेल्वे मार्गांवर १७४ मृत्यूची ठिकाणं असल्याचं समोर आलं आहे.
Dec 3, 2017, 05:16 PM ISTभाजप 'मनसे'च्या वाहणेनं 'सेने'चा विंचू ठेचू पाहतोय?
दुसऱ्याच्या वहाणेनं विंचू मारणं, अशी एक म्हण आहे. सध्या मुंबईमध्ये काँग्रेस - मनसेमध्ये जो वाद सुरु आहे त्याला ही म्हण तंतोतंत लागू पडते. कारण मनसे - काँग्रेसच्या वादात भाजप स्वतःचा फायदा शोधत आहे.
Dec 2, 2017, 07:58 PM ISTबस-ट्रक अपघातात ३ ठार, ७ जखमी
लातूर जिल्ह्यातील अपघातांचे सत्र सुरुच आहे. लातूर-निलंगा महार्गावरील चलबुर्गा पाटीजवळ पुन्हा एकदा एसटी बस-ट्रकचा भीषण अपघात झाला. यात तीन ठार तर सात जखमी झालेत.
Dec 2, 2017, 07:17 AM ISTधुळ्यात विमान दुर्घटनेत दोन जण जखमी
धुळे जिल्ह्यातील साक्रीजवळील दातर्ती गावात एका खासगी विमान प्रशिक्षण कंपनीचं विमान आपत्कालीन परिस्थितीत शेतात उतरवावं लागलं.
Dec 1, 2017, 11:19 PM ISTसांगली | हरीपूर | वडिलांच्या कारखाली सापडून चिमूरड्याचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 28, 2017, 05:00 PM ISTलातूर | नांदेड लातुर हायवेवर अपघात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 28, 2017, 12:50 PM ISTलातूर । लातूर-नांदेड महामार्गावर अपघात, ७ ठार १३ जमखी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 28, 2017, 10:08 AM ISTलातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात, ७ ठार
लातूर-नांदेड महामार्गाजवळील कोळपा येथे भीषण अपघात झाल्याची माहिती आहे.
Nov 28, 2017, 08:11 AM ISTनागपूरमध्ये अपघातांचं प्रमाण घटलं
नागपूर शहरात वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांच्या संख्येत वाढ झालीय. वाहतूक विभागाच्या आकडेवारीवरून तरी हेच निदर्शनास येतंय.
Nov 27, 2017, 05:03 PM IST