भरधाव टेम्पोची बाईकवरच्या कुटुंबाला धडक, धक्कादायक दृष्यं कॅमेरामध्ये कैद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 19, 2018, 06:39 PM ISTभरधाव टेम्पोची बाईकवरच्या कुटुंबाला धडक, धक्कादायक दृष्यं कॅमेरामध्ये कैद
गुजरातच्या बनासकंठामध्ये झालेल्या एका अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
Feb 19, 2018, 04:29 PM ISTशिवप्रेमी विद्यार्थ्यांच्या ट्रकला अपघात, ५ ठार २५ जखमी
नागाव फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात पाच तरूणांचा मृत्यू तर, २५ तरूण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपघातातील तरूण शिवजयंतीचे औचित्य साधून शिवज्योत घेऊन पन्हाळ्याहून सांगलीला निघाले होते.
Feb 19, 2018, 09:22 AM ISTनागपूर | कार अपघातापूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 17, 2018, 02:18 PM ISTनागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघातात, पाच तरूण मृत्युमुखी
नागपूर-अमरावती महामार्गावर कारला भीषण अपघातात झाला आहे.
Feb 16, 2018, 07:46 PM ISTअमरावती | शाळकरी विद्यार्थ्याला एसटी बसने चिरडले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 12, 2018, 09:50 PM ISTमुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग अपघात : मृतांच्या संख्येत वाढ
शनिवारी रात्री लोणावळ्यातल्या जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर झालेल्या अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ झालीय.
Feb 4, 2018, 05:46 PM ISTलोनावळा | राष्ट्रीय महामार्ग क्रं. चारवर झालेल्या अपघातील जखमींची संख्या वाढली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 4, 2018, 01:53 PM ISTएक्सप्रेस वेवर भीषण अपघात... पाच जागीच ठार
शनिवारी संध्याकाळी मुंबई - पुणे महामार्गावर भीषण अपघात झालाय.
Feb 3, 2018, 10:14 PM ISTमोटारसायकलने विद्यार्थीनीला उडविले, धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज
रस्ता ओलांडून शाळेतून घरी जाणाऱ्या एका विद्यार्थीनीला मोटारसायकलने जोरात धडक दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Feb 2, 2018, 08:58 PM ISTमोटारसायकलने विद्यार्थीनीला उडविले, धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 2, 2018, 08:24 PM ISTदौंडमध्ये स्टील कंपनीत स्फोट, सहा गंभीर जखमी
दौंड तालुक्यातील भांडगाव येथील एका कंपनी स्फोट झाला आहे.
Jan 31, 2018, 12:11 PM ISTउसाने भरलेल्या ट्रॉलीला बसची धडक... आठ जखमी
पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळ ट्रॅव्हल्सने उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली.
Jan 30, 2018, 01:23 PM ISTकोल्हापुरच्या 'त्या' भीषण अपघातानंतर धक्कादायक माहिती समोर...
कोल्हापूरात पंचगंगेच्या पुलावरुन तेरा बळी गेल्यावर यंत्रणा जागी झालीय. गेली अनेक वर्षं नवा पूल रखडलाय... जुन्या पुलाची दुरुस्ती नाही, दिवे नाहीत... पण या सगळ्याकडे लक्ष जाण्यासाठी १३ बळी जावे लागतात, हे दुर्दैव...
Jan 30, 2018, 11:52 AM ISTकोल्हापूर अपघातानंतर पुलावरील लाईट झाल्या सुरु
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 30, 2018, 10:13 AM IST