कडेगाव- वांगी अपघातात देशानं दोन राष्ट्रीय मल्ल गमावले
सांगलीमध्ये ट्रॅक्टर आणि क्रूझरला भाषण अपघात झाला. या भीषण अपघातात सहा पैलवानांचा जागीच मृत्यू झाला तर सहा पैलवान गंभीर जखमी झालेत.
Jan 13, 2018, 11:34 AM ISTमुंबईत गाडीला अपघात, एअरबॅग्समुळे वाचला जीव
मुंबईत मध्यरात्रीच्या सुमारास वरळीहून वांद्र्याच्या दिशेने जाणा-या टोयोटा करोला गाडीचा अतीवेगामुळे अपघात झाला.
Jan 12, 2018, 01:38 PM ISTमुंबई । मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघाताचे वृत्त सीएम कार्यालयाने फेटाळले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 11, 2018, 06:47 PM ISTमुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघात, दोन ठार
जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे.
Jan 10, 2018, 08:28 AM IST...आणि 'गीतांजली' मोठ्या दुर्घटनेतून वाचली!
मनमाड रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म नं 2 च्या डाऊनलाईनच्या रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना सकाळी 11 वाजता घडली.
Jan 9, 2018, 02:22 PM ISTएक्सप्रेस वेवर कारचा चेंदामेंदा, तीन जागीच ठार
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खालापूरजवळ एका कारला भीषण अपघात झालाय. या अपघातात कारचा चेंदामेंदा झालाय.
Jan 9, 2018, 01:37 PM IST...आणि 'गीतांजली' मोठ्या दुर्घटनेतून वाचली!
...आणि 'गीतांजली' मोठ्या दुर्घटनेतून वाचली!
Jan 9, 2018, 12:33 PM ISTखालापूर । मुंबई -पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 9, 2018, 12:26 PM ISTदोन विमानांची धडक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
दोन विमानांची धडक झाल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असल्याचं पहायला मिळत आहे.
Jan 8, 2018, 11:53 PM ISTधुळ्यात ट्रॅक्टर पलटून अपघात, दोन ठार
शिरपूर तालुक्यातल्या चांदपुरी गावाजवळ ट्रॅक्टर पलटून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर एकजण जखमी आहे.
Jan 8, 2018, 12:45 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर ट्रक- कारमध्ये अपघात, एक ठार
मुंबई-गोवा महामार्गावर हमरापूर फाटाजवळ गॅस ट्रक आणि ब्रिझा कारमध्ये भीषण अपघात झालाय. कारमधील एकजण जागीच ठार झाला. तर चार तरुण गंभीर जखमी झाले.
Jan 8, 2018, 12:37 PM ISTमुंबई । मुंबई-गोवा महामार्गावर ट्रॅक- कारमध्ये अपघात, एक ठार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 8, 2018, 12:35 PM ISTधुळे । धुळ्यात ट्रॅक्टर पलटून अपघात, दोन ठार, एक जखमी
Jan 8, 2018, 12:31 PM ISTजम्मू-काश्मीर | कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या हिमस्खलनात ११ जणांचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 7, 2018, 03:25 PM ISTशाळेची बस आणि ट्रकची धडक, सहा जणांचा मृत्यू
इंदूरमध्ये शाळेची बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Jan 5, 2018, 08:30 PM IST