नागपूर | मेट्रो बांधकामाच्या लोखंडी पिलरचा सांगाडा कोसळला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 24, 2017, 06:43 PM ISTक्रेन दुर्घटनेप्रकरणी अजूनही गुन्हा दाखल नाही
पुणे जिल्ह्यातल्या निरा-भिमा नदीजोड प्रकल्पाच्या दुर्घटनेप्रकरणी १५ तास उलटून गेल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळंच अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींच म्हणनं आहे.
Nov 21, 2017, 04:10 PM ISTनिरा–भिमा नदीजोड प्रकल्प अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना २ लाखांची मदत
निरा –भिमा नदीजोड प्रकल्पाची क्रेन तुटून अपघात झालाय. या अपघातात नऊ कामगारांचा मृत्यू झालाय.
Nov 21, 2017, 11:18 AM ISTपुणे । नीरा-भिमा नदीजोड प्रकल्प अपघातात ८ जण ठार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 08:59 PM ISTपुणे । नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाची क्रेन तुटून अपघात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 08:09 PM ISTनाशिक| अपघातातील जखमी तरुणीच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 19, 2017, 08:42 PM ISTम्हणून लातूर अपघातात सात जणांचा नाहक बळी गेला
लातूर जिल्ह्यात एसटी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात सात जणांचा नाहक बळी गेला.
Nov 19, 2017, 08:28 PM ISTलातूर | म्हणून अपघातात सात जणांचा नाहक बळी गेला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 19, 2017, 08:13 PM ISTलातूर | निलंगा | बस अपघातात 5 ठार 8 जखमी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 18, 2017, 05:30 PM ISTशनि भक्तांवर काळाचा घाला, अपघातात ३ ठार
शनि अमावस्येच्या निम्मीताने शिर्डीहुन शिंगणापुरला जाणार्या शनि भक्तांवर काळाने घाला घालताय.
Nov 18, 2017, 05:20 PM ISTलातूर-निलंगा महामार्गावर बस आणि ट्रकमध्ये अपघात
लातूर-निलंगा महामार्गावरील चलबुर्गा पाटीमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
Nov 18, 2017, 04:38 PM ISTअपघातातून अमिताभ बच्चन थोडक्यात बचावले
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या आठवड्यात झालेल्या एका अपघातातून थोडक्यात बचावले.
Nov 16, 2017, 02:05 PM ISTताफा थांबवून शरद पवारांनी केली अपघातग्रस्तांना मदत
नागपूरहून गडचिरोलीला जात असताना रस्त्यात अपघातग्रस्त कुटुंबियांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार धाऊन आले.
Nov 15, 2017, 05:00 PM ISTपुणे-नगर महामार्गावरती भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू
शिरूरमध्ये पुणे-नगर महामार्गावरती भीषण अपघात झाला. या अपघातात पती-पत्नीं जागीच मृत्यू झाला.
Nov 13, 2017, 08:37 PM ISTधुक्यामुळे दिल्लीत झालेल्या विचित्र अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ
धुके आणि विषारी धुरामुळे दिल्लीतील नागरिक हैराण झाले आहेत. अशातच बुधवारी यमुना एक्स्प्रेसवेवर धुक्यामुळे एक धक्कादायक अपघात झाला आहे. १८ गाड्यांनी एकमेकांना धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या अपघातात १२ जण किरकोळ जखमी झाले.
Nov 9, 2017, 08:24 AM IST