accident

पिंपरी चिंचवड | शिवनेरी बसच्या डिक्कीनं घेतले २ बळी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 29, 2018, 09:21 PM IST

कोल्हापूर : पंचगंगेच्या पुलावर अपघाताच्या दिवशी स्ट्रीट लाईट होते बंद

कोल्हापुरात पंचगंगेच्या पुलावर झालेल्या बस अपघाताच्या दिवशी आणि त्यापूर्वी तब्बल १० वर्षे शिवाजी पुलावर आसणारे स्ट्रीट लाइट सुरु नव्हते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jan 29, 2018, 11:26 AM IST

आंगणेवाडी यात्रेला जात असताना युवकाचा अपघातात मृत्यू

सिंधुदुर्गमधल्या आंगणेवाडी यात्रेला जात असताना एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. 

Jan 28, 2018, 12:51 PM IST

कोल्हापूरच्या अपघातात केदारी कुटुंब उद्ध्वस्त

कोल्हापूरच्या शिवाजी पुलावर घडलेल्या अपघातानं पुण्याच्या बालेवाडी गावठाणात राहणाऱ्या केदारी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. 

Jan 27, 2018, 10:22 AM IST

कोल्हापूर अपघात : 'मदत वेळीच पोहचली असती तर...'

कोल्हापुरात भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झालाय तर तीन गंभीर जखमी झालेत. वारंवार मदतीसाठी याचना केल्यानंतरही प्रशासनाकडून वेळीच मदत उपलब्ध झाली नसल्याचा दावा स्थानिकांनी केलाय.  

Jan 27, 2018, 08:34 AM IST

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर भीषण अपघात, पाच ठार

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती आहे.

Jan 26, 2018, 02:57 PM IST

घोडबंदर रोडवर गॅस टॅंकर उलटला

  मुंबई अहमदाबाद हायवे वर घोडबंदर येथे गॅस टॅंकर उलटला

Jan 25, 2018, 02:27 PM IST

मुंबई | बालकलाकार प्रफुल्ल भालेरावचा रेल्वे अपघातात मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 06:39 PM IST

तुम्ही सतत हेडफोन वापरता का? सावधान!

कानात हेडफोन घालून सतत गाणी ऐकण्याची, आवाज ऐकण्याची सवय असेल तर, सावधान! तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे.

Jan 21, 2018, 10:59 PM IST

झारखंडमध्ये दाट धुक्यामुळे वाहनांची एकमेकांना धडक, ८ जणांचा मृत्यू

बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरतोय. दाट धुक्यामुळे तेथील वाहतुकीवरही परिणाम होतोय. दाट धुक्यामुळे तेथील लोकांना रस्त्यावर चालणेही अवघड झालेय.

Jan 21, 2018, 11:44 AM IST

धुक्यामुळे प्रवाशांनी भरलेली बस तलावात कोसळली...

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमधील बेलडांग भागात शनिवारी एक दुघर्टना झाली.

Jan 20, 2018, 12:56 PM IST

जेजुरीजवळ भीषण अपघात, अपघातात ५ मजुरांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघाता ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Jan 14, 2018, 10:18 PM IST

शनिवार ठरला घातवार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 13, 2018, 06:38 PM IST