सातारा-पुणे रस्त्यावरच्या खंबाटकी घाट धोक्याचा
सातारा-पुणे रस्त्यावरच्या खंबाटकी घाट धोक्याचा
Apr 10, 2018, 08:40 PM ISTकणिक मळण्याच्या यंत्रात ओढणी अडकून महिलेचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 9, 2018, 08:44 PM ISTखेळाडूंना घेऊन चाललेल्या बसचा अपघात, १४ जण जागीच ठार
कॅनडामध्ये ज्युनिअर आईस हॉकी टीमच्या खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या एका बसचा भीषण अपघात झालाय. सस्कातचेवान प्रांतात ट्रॅक्टर ट्रेलरला ही बस धडली. या अपघातात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर १४ जण गंभीर जखमी झालेत... जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहेत.
Apr 7, 2018, 09:41 PM ISTअपघातग्रस्तांसाठी झटणारा सोन्या मारुती
अपघातग्रस्तांसाठी झटणारा सोन्या मारुती
Apr 5, 2018, 11:43 PM ISTरणबीरमुळे अनेकवेळा माझ्यावर अपघाताची वेळ - दिशा पटानी
रणबीर कपूरवर आपला कसा क्रश होता, याविषयी दिशा पटानीने सांगितलं आहे.
Apr 3, 2018, 07:29 PM ISTनाशिक | गॅस टँकर उलटल्यानं वाहतूक कोंडी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 22, 2018, 11:42 AM ISTपोलादपूर येथे टेम्पो दरीत कोसळला, तीन जणांचा मृत्यू
साखरपुड्याची माणसे घेऊन निघालेल्या टेम्पोला अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झालेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
Mar 14, 2018, 10:48 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, पाच जण ठार
मुंबई-गोवा महामार्गावर पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास दोन कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण ठार झालेत.
Mar 8, 2018, 08:19 PM ISTव-हाड घेऊन निघालेला ट्रक नाल्यात कोसळला, २६ जणांचा मृत्यू
लग्नाचं व-हाड घेऊन निघालेला ट्रक पुलावरून नाल्यात कोसळल्याने सुमारे 26 जणांचा मृत्यू झालाय.
Mar 6, 2018, 04:42 PM ISTपोस्टमार्टमची तयारी सुरु असताना मृतकाने पकडला हात आणि मग...
शवगृहात जाण्याचं म्हटलं तर अनेकांना धडकी भरते. याच शवगृहात एक विचित्र प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
Mar 5, 2018, 04:13 PM ISTधक्कादायक ! २ वर्षांच्या चिमुरडीचा नवव्या मजल्यावरून पडून मृत्यू
पिंपरी चिंचवडमध्ये तानाजीनगरमध्ये २ वर्षांच्या चिमुरडीचा इमारतीच्या नवव्या मजल्यावरच्या गच्चीतून पडून मृत्यू झाला.
Feb 28, 2018, 06:20 PM ISTसोलापूर-तुळजापूर रस्त्यावर अपघात, ५ ठार तर ७ जखमी
तुळजापूर-सोलापूर रस्त्यावर शितल हॉटेलजवळ पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या वाहनावर चारचाकी वाहनाच्या जोरदार धडकेत पाच जण ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली.
Feb 27, 2018, 10:09 AM ISTरेल्वे रूळ ओलांडताना अपघात, ट्रेनच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू, दोन जखमी
दिल्लीजवळ असलेल्या हापुड येथे एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
Feb 26, 2018, 08:06 AM ISTपरीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रकने उडविले, एक ठार तर दोघे गंभीर
बारावीच्या परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला. या अपघातात ट्रकने दोघांना उडविले. या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय.
Feb 21, 2018, 12:27 PM ISTमोबाईलच्या नादात एका तरूणाचा लग्नाच्या दिवशीच मृत्यू
मोबाईलवर बोलताना निष्काळजीपणे रस्ता ओलांडू नका.... कुठल्याही परिस्थितीत मोबाईल, चॅटिंग, ऑफिसचं काम या सगळ्यापेक्षा जीव महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा...
Feb 19, 2018, 09:04 PM IST