IND vs AUS: 'या' गोलंदाजामुळे Shubman Gill शून्यावर बाद, पाहा VIDEO
IND vs AUS 1st Test : भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिलनं (Shubman Gill) एकाच सामन्यात अनेक विक्रम केले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. टी-20 सामन्यात गिलनं अशी झंझावाती खेळी खेळली की, किवींचा पार धुव्वा उडवला.
Feb 6, 2023, 11:45 AM ISTVideo: Shubman Gill ने स्वीकारलं त्या मुलीचं प्रपोजल! या 'लव्हस्टोरी'चं नागपूर कनेक्शन चर्चेत
Shubman Gill Accepted Tinder Proposal By Girl: शुभमनने पोस्ट केलेल्या या व्हिडीओची त्याच्या सहकाऱ्यांमध्येही चर्चा असून अगदी उमेश यादव पासून अर्शदीप सिंगनेही यावर कमेंट केली आहे.
Feb 4, 2023, 10:08 PM ISTएअरपोर्टवर चोरून एकमेकांना भेटले Shubman Gill आणि सारा; दोघांची भेट कॅमेरात कैद!
एकंदरीत सारा या नावामुळे शुभमन गिलचं नावं चांगलंच चर्चेत आलं आहे. सारा आणि शुभमन यांच्या नावांची चर्चा असतानाच दोघांना एअरपोर्टवर एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.
Feb 4, 2023, 04:51 PM ISTTeam India: बीसीसीआय करणार मोठी घोषणा, टीम इंडियाचे 'हे' खेळाडू होणार मालामाल
Indian Cricket Team: टीम इंडियाच्या काही खेळाडूंचा पगार जाणार कोटीमध्ये. बीसीआयच्यावतीने लवकरच नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा होण्याची शक्यता
Feb 4, 2023, 01:32 PM ISTShubman Gill: शुभमन से मॅच करा दो, Tinder ला विनंती करणाऱ्या तरूणीला अर्शदीपचं खणखणीत उत्तर, पाहा Video
Arshdeep singh Answer to Tinder Girl: बॉन्ड्री लाईनजवळ अनेक खेळाडू उभे होते. त्यावेळी अर्शदीपने (Arshdeep Singh) जे काही केलं, ते कॅमेऱ्यात कैद झालंय.
Feb 3, 2023, 06:33 PM ISTतिसऱ्या टी20 नंतर टीम इंडियात राडा, ईशान किशाने शुभमन गिलला मारली कानाखाली, Video व्हायरल
Shubman Gill Slapped: न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी20 नंतर टीम इंडिया जल्लोष साजरा करत असतानाच शुभमन गिल आणि ईशान किशनमध्ये झाला राडा
Feb 2, 2023, 09:23 PM ISTIndia vs Australia : '...तर तुम्ही KL Rahul ऐवजी Shubman Gill ओपनिंग करताना पाहू शकता'
Shubman Gill can Replace KL Rahul: सध्या शुभमन चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत द्विशतक झळकावलं असून टी-20 सामन्यामध्येही नाबाद शतक झळकावलं आहे.
Feb 2, 2023, 09:15 PM ISTShubman Gill : फक्त 100 रुपयांच्या पैजमुळे शुभमन गिल बनला क्रिकेटर, पाहा नेमकं काय घडलं
Shubman Gill : भारताने तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव करून 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. टीम इंडियाच्या या विजयात युवा सलामीवीर शुभमन गिलची मुख्य भूमिका बजावली. त्याने नाबाद 126 धावांची खेळी केली. शुभमनला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पण फक्त 100 रुपयांची पैज लावली गेली आणि त्यानंतर गिल हा क्रिकेटपटू ठरल्याचे आता समोर आले आहे. ही 100 रुपयांची पैज नेमकी कोणी लावली होती आणि त्यामुळे गिल हा कसा काय क्रिकेटपटू बनू शकला, जाणून घ्या....
Feb 2, 2023, 03:06 PM ISTShubman Gill : विक्रमी खेळीनंतर शुभमन गिल Emotional, पोस्ट करत म्हणाला...
Shubman Gill : भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला. मात्र शुभमन गिलच्या शानदार सेंच्युरीमुळे त्याने आपल्या खेळाने एक नवी उंची गाठली आहे.
Feb 2, 2023, 09:34 AM ISTShubman Gill : 'या' 3 खेळाडूंमुळे भारताने न्यूझीलंडवर मिळवला ऐतिहासिक विजय, शुभमनचं विक्रमी शतक
भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला. पण भारतासाठी (Team India) हा विजय सर्वात महत्त्वाचा असेल, कारण या विजयासह भारताने एक मोठा इतिहास रचला आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला. पण भारताच्या 3 स्टार खेळाडूंमुळे टीम इंडिया (Team India) विजयाची नोंद करु शकला आहे.
Feb 2, 2023, 08:20 AM ISTShubman Gill : शुभमन गिल याच्या एका शतकानंतर 'विराट' Records, भारतासाठी T20 क्रिकेटचा बादशाह
India vs New Zealand : युवा खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill) याने न्यूझीलंडविरुद्ध शतकी 126 धावांची तुफानी खेळी केली. त्याने टीम इंडियाला स्वबळावर जिंकून दिले. किवी संघाविरुद्ध शतक झळकावताच गिलने आपल्या नावावर मोठा विक्रम नोंदवला आहे.
Feb 2, 2023, 08:13 AM ISTInd vs Nz 3rd T20: शुभमन गिलचं दमदार शतक! 15 चेंडूत कुटल्या 70 धावा
Ind vs Nz 3rd T20 Shubman Gill Scored Hundred: शुभमनचा हा सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर असून त्याचं हे टी-20 मधील पहिलं शतक असून त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस या खेळीदरम्यान पाडला.
Feb 1, 2023, 08:50 PM ISTIND vs NZ T20 : टीम इंडियाचा 'हा' खेळाडू जिंकवून देणार मालिका, कॅप्टन पांड्याने काढला हुकमी एक्का!
IND vs NZ, Hardik Pandya: दुसऱ्या सामन्यासाठी आणि मालिकेत लाज राखण्यासाठी कॅप्टन हार्दिक पांड्याने ( IND vs NZ 2nd T20I) मोठा निर्णय घेतला आहे.
Jan 29, 2023, 06:56 PM ISTIshan Kishan : India vs New Zealand 2nd T20 सामन्यात 'हा' खेळाडू घेणार इशान किशनची जागा?
India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज टी 20 चा दुसरा सामना खेळला जाणार आहे. टीम इंडियाला आजची मॅच जिंकणं गरजेची आहे. त्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या मुंबईचा स्टार खेळाडू इशान किशनला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
Jan 29, 2023, 09:54 AM ISTTeam India : टीम इंडियाचे 'हे' दोन खेळाडू होणार भावी कप्तान, आकाश चोप्राची मोठी भविष्यवाणी!
मला वाटत नाही आता भारताच्या सर्व फॉरमॅटसाठी एकच कर्णधार दिसणार आहे, अशातच भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने भावी कर्णधारपदासाठी दोन खेळाडूंची नाव घेतली आहेत.
Jan 28, 2023, 09:21 PM IST