CSK vs GT: बॉटिंग सारखीच शुभमन गिलची तगडी कमाई, तुम्ही फक्त शुन्य मोजा!
Shubman Gill Net Worth: शुबमनचं नशिब चमकलं ते 2022 मध्ये. नव्याने आलेला संघ गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) पोराचं टॅलेंट पाहिलं आणि 8 कोटीची भलीमोठी रक्कम मोजून आपलंस करून घेतलं.
May 30, 2023, 08:26 PM IST
शुभमन गिलच्या अपयशाची धनी Sara Ali Khan? "गद्दार" म्हणत नेटकऱ्यांनी हिणवलं आणि...
Sara Ali Khan Troll : सारा अली खान ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. सारा काल आयपीएल फायनल पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचली होती. तर कालच्या मॅचमध्ये शुभमन लवकर आऊट झाल्यानं नेटकऱ्यांनी साराला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
May 30, 2023, 12:01 PM ISTशुभमन गिल याचा आयपीएल 2023 मध्ये आणखी एक मोठा विक्रम, असा झाला मालामाल
IPL 2023 CSK vs GT Final: आयपीएल 2023 चे विजेतेपद जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाला कोट्यवधी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली. त्याचबरोबर अंतिम सामना हरणारा संघ गुजरात टायटन्सही श्रीमंत झाला आहे. मात्र, शुभमन गिल याने जोरदार कमाई केली आहे. तो चांगलाच मालामाल झालाय.
May 30, 2023, 08:39 AM ISTIPL 2023: शुभमन गिलचा भीमपराक्रम; अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू!
आयपीएल 2023 मध्ये सर्वोत्तम फलंदाजी करणारा शुभमन गिलने अनेक रेकॉर्ड (Shubman Gill Record) त्याचा नावावर केले आहेत, शुभमन हा आयपीएल 2023 चा सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज (Most Runs In IPL 2023) ठरला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये शुभमनने अनेक रेकॉर्ड नावावर केले आहेत.
May 29, 2023, 11:33 PM ISTIPL 2023 Final: कॅप्टन थालाने लावला ट्रॅप अन् शुभमनचा झाला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video
CSK vs GT IPL 2023 Final: फायनलच्या सामन्यात शुभमन गिल (Shubhman Gill) आणि वृद्धीमान साहा यांनी दमदार सुरूवात करून दिली. त्याचवेळी धोनीने (MS Dhoni) आपला हुकमी एक्का बाहेर काढला.
May 29, 2023, 08:58 PM ISTSachin Tendulkar On Shubman Gill | शुभमनने सचिनला केलं इम्प्रेस! मास्टर ब्लास्टरकडून कौतुकाचा वर्षाव
Sachin Tendulkar On Shubman Gill
May 29, 2023, 12:30 PM ISTCSK vs GT Final: आयपीलमध्ये शुभमन गिल रचणार इतिहास? आज मोडणार कोहलीचा 'विराट' विक्रम!
IPL 2023 GT vs CSK Final: गिलने आतापर्यंत 851 धावा केल्या असून एका हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर आहे. विराट कोहलीने 2016 च्या हंगामात 973 धावा केल्या होत्या. त्यामुळे अंतिम सामन्यात 123 धावांची खेळी केल्यास गिल हा विक्रम आपल्या नावे करू शकेल.
May 28, 2023, 05:01 PM ISTIPL Finals आधीच आनंद महिंद्रांचं Shubman Gill बद्दल सूचक विधान! म्हणाले, "ही व्यक्ती म्हणजे..."
Anand Mahindra On Shubman Gill: आनंद महिंद्रा हे स्वत: क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. ते अनेकदा क्रिकेटसंदर्भात बोलताना दिसतात. आता त्यांनी आयपीएलच्या अंतिम सामन्याआधी शुभमनबद्दल केलेलं विधान चर्चेत आहे.
May 28, 2023, 12:52 PM ISTIPL 2023: नेट बॉलर ते गुजरात टायटन्सचा मॅच विनर खेळाडू, शर्माने सर्वांना 'मोहित' केलं
IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात गतविजेत्या गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत मोठ्या ऐटीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीतही गुजरात मुंबईवर भारी पडली.
May 27, 2023, 04:17 PM ISTIPL 2023 Qualifier 2 : IPL 2023 दरम्यान शुभमन-साराचा Breakup? 'या' गोष्टीमुळे रंगली चर्चा
IPL 2023 Qualifier 2 : गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलने शुक्रवारी क्वालिफायर - 2 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध 129 रन्सची धडाकेबाज बाँटिंग केली. या IPL 16 मधील तो सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू ठरला आहे.
May 27, 2023, 09:11 AM IST
Gujarat Titans In IPL 2023 final: मुंबईचं स्वप्न भंगलं, गुजरात फायनलमध्ये; पलटणचा 62 धावांनी दारूण पराभव!
Gujarat Titans vs Mumbai Indians: गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 62 रन्सने पराभव केला आहे. शुभमन गिलने (Shubman Gill) मुंबईच्या गोलंदाजांना धु धु धुतलं. त्याने फक्त 49 चेंडूत शानदार शतक (Shubman Gill Century) झळकावलं.
May 27, 2023, 12:01 AM ISTShubman Gill Century: शुभमन गिलचा भीमपराक्रम, मुंबईविरुद्ध शतक ठोकत रचला 'हा' रेकॉर्ड!
शुभमन गिल याने आयपीएल 2023 च्या दुसऱ्या क्वॉलिफायर सामन्यात फक्त 49 चेंडूत शानदार शतक झळकावलं. शतक झळकावलाच शुभमन गिलने एतिहासिक रेकॉर्ड नावावर केला आहे. आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे.
May 26, 2023, 11:37 PM ISTना शुभमन ना मधवाल; हरभजन सिंह म्हणतो, 'हा' IPL 2023 चा सर्वात प्रभावी खेळाडू!
IPL 2023 Most Impressive Player: टीम इंडियाच्या महत्त्वाच्या दौऱ्यांसाठी या युवा खेळाडूंची वर्णी लागणार का? असा सवाल विचारला जात असताना आता हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने मोठं वक्तव्य केलंय.
May 25, 2023, 04:31 PM ISTIPL 2023 :शुभमन गिलच्या बहिणाला बलात्कार, हत्येची धमकी; 'त्या' कमेंट्सची महिला आयोगाकडून दखल
Shubman Gill Sister Abusing Case: शुभमन गिलची बहीण शहनीलला सोशल मीडियावर बलात्कार, हत्येची धमकी आणि अश्लील कमेंट्स करुन ट्रोल करण्यात येतं आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या.
May 25, 2023, 09:12 AM ISTSara Tendulkar : मुंबईकडून थँक्यू शुभमन...; मुंबईने प्लेऑफ गाठल्यानंतर साराचं ट्विट होतंय व्हायरल?
Sara Tendulkar : आरसीबीच्या पराभवामुळे मुंबईला प्लेऑफमध्ये स्थान गाठता आलं. अशातच सारा तेंडुलकरच्या ( Sara Tendulkar ) एक ट्विटने सर्वांचं लक्ष्य वेधून घेतलंय. यामध्ये साराने शुभमनला थँक्यू म्हटल्याचं दिसतंय.
May 23, 2023, 08:22 PM IST