Ind vs NZ : शुभमन गिलची वादळी खेळी, न्यूझीलंडसमोर रचला धावांचा डोंगर...
Shubman Gill Century :.शुभमन गिलने डबल सेंच्यूरी ठोकली आहे. गिलच्या या डबल सेंच्यूरीच्या बळावर (Shubman Gill Century) टीम इंडियाने (Team India) 8 विकेट गमावून 349 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे आता न्यूझीलंडसमोर (Ind vs NZ) 350 धावांचे आव्हान असणार आहे. न्यूझीलंडकडून हेन्री शिपले आणि डेरिल मिचेल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आहे.
Jan 18, 2023, 05:23 PM ISTShubman Gill Double Century : शुभमन गिलचं वादळी द्विशतक, एकटा गडी वाघासारखा लढला!
IND vs NZ 1st ODI : पहिल्या सामन्यात सलामीवीर शुभमन गिलने वादळी खेळी करत द्विशतक (Shubman Gill Double Century) ठोकलं आहे. त्याचबरोबर त्याने अनेक विक्रम देखील नावावर केले आहेत.
Jan 18, 2023, 05:23 PM ISTIND vs NZ 1st ODI : शुभमन गिलची बॅट तळपली, दिग्गज खेळाडूंना टाकले मागे
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंड (india vs new zealand) विरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात शुभमन गिलने (Shubman Gill hits Century) बॅटीने कमाल करून दाखवली आहे. शुभमन गिलने 87 चेंडूत धमाकेदार शतक ठोकलं आहे. या शतकासह आता त्याने वनडे कारकिर्दीतले तिसरे शतक ठोकले आहे.
Jan 18, 2023, 05:12 PM ISTIND vs NZ, 1st ODI: Shubman Gill चं बॅक टू बॅक शतक, वर्ल्ड कपच्या संघात दावेदारी ठोकणार?
India vs New Zealand ODI :पहिल्याच सामन्यात भारताचा यंग खेळाडू शुभमन गिलने (Shubman Gill) धमाकेदार शतक ठोकलं आहे. फक्त 87 चेंडूत त्याने ही कामगिरी केली.
Jan 18, 2023, 03:47 PM ISTमैदानात Shubman Gill ला पाहतात 'सारा-सारा' ओरडले चाहते; खेळाडूने दिलं असं रिएक्शन की...!
शुभमन त्याच्या खेळाच्या परफॉर्मन्ससोबत पर्सनल लाईफवरून देखील चांगलात चर्चेत असतो. शुभमन आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) यांचं अफेअर असल्याची चर्चा आहे. याचमुळे शुभमनला पाहुन त्याचे चाहते सारा-सारा ओरडू लागल्याचा प्रकार समोर आला आहे.
Jan 17, 2023, 09:02 PM ISTIND vs SL, 3rd ODI: कॅप्टन रोहितसाठी 'हा' खेळाडू ठरतोय डोकेदुखी; तिसऱ्या सामन्यात होणार पत्ता कट!
Shubman Gill: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs SL) शुभमन गिल सलामीला काही खास करू शकला नाही आणि केवळ 21 धावा करून बाद झाला होता. त्यानंतर...
Jan 13, 2023, 06:07 PM ISTविकेट गेल्यावर रोहितवर संतापला Shubman Gill; पव्हेलियनमध्ये परतत असताना केली शिवीगाळ? VIDEO व्हायरल
रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र मैदानात या दोघांमध्ये वाद झाल्याचंही दिसून आलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 10, 2023, 06:20 PM ISTIND vs SL LIVE : गिल की इशान, आज कोण ओपनिंग करणार? Rohit Sharma ने दिले उत्तर, म्हणाला- माझे नशीब वाईट आहे...
IND vs SL 1st ODI 2023 : भारताच्या मिशन वन डे वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात होतेय. टीम इंडिया शुभमन गिल (Shubman Gill) याने गेल्या काही सामन्यांमध्ये खूप धावा केल्या आहेत, ईशान किशन यानेही चांगला खेळला आहे. मला ईशानकडून श्रेय घ्यायचे नाही. त्याने संघासाठी चमकदार कामगिरी केली, द्विशतकही झळकावले. मला माहित आहे की द्विशतक करण्यासाठी काय करावे लागते, ही एक मोठी उपलब्धी आहे, असे कप्तान रोहित शर्मा म्हणाला.
Jan 10, 2023, 08:57 AM ISTIND vs BAN: नाद करा पण आश्विनचा कुठं; पठ्ठ्यानं 34 वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय!
India vs Bangladesh, R Ashwin: एक वेळ अशी होती, ज्यावेळी भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागेल असं वाटत होतं, पण...
Dec 25, 2022, 04:39 PM ISTIND vs BAN Test: "रोहितला घरात बसायला सांग...", माजी दिग्गज खेळाडूचे धक्कादायक विधान
Ind vs Ban : दुसऱ्या टेस्टसाठी रोहित शर्मा (rohit sharma team) टीममध्ये परतणार आहे. त्यामुळे या खेळाडूची बॅटिंग पोजिशन बदलू शकते. याचदरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने (Ajay Jadeja) यांनी रोहित शर्मा बाबत मोठे विधान केले आहे.
Dec 18, 2022, 04:08 PM ISTWorld Cup : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, Team India ने नाहीतर यांनी रचला इतिहास
Blind T20 World Cup: भारताने अंधांचा टी 20 विश्वचषक जिंकला असून टीम इंडियाने फायनलमध्ये बांगलादेशचा पराभव करून वर्ल्ड कप ट्रॉफीवर कब्जा केला.
Dec 18, 2022, 11:48 AM ISTRohit Sharma त्याला टीमबाहेर काढेल...; Dinesh Karthik च्या वक्तव्याने एकच खळबळ!
टीम इंडियाचा (Team India) दिग्गज विकेटकीपर-फलंदाज दिनेश कार्तिक याच्या वक्तव्याने खळबळ निर्माण झाली आहे.
Dec 17, 2022, 08:20 PM ISTVirat Kohli : पुजाराच्या वादळी शतकानंतर 'किंग कोहली'चं खास सेलिब्रेशन; Video आला समोर!
Virat Kohli Celebration Of Cheteshwar Pujara Century: पुजाराने त्याचं 18 वं शतक झळकावलं आहे. त्याच्या कारकीर्दीतील पुजाराचं हे सर्वात वेगवान शतक ठरलं. पुजाराने जरी शतक केलं असलं तरी चर्चा आहे विराट कोहलीची...
Dec 16, 2022, 11:30 PM ISTIND vs BAN : शुभमन गिलची बॅट तळपली, बांगलादेशविरूद्ध ठोकलं दमदार शतक
IND vs BAN Shubman gill Century : बांगलादेशविरूद्धच्या (India vs Bangladesh) पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या शुभमन गिलने (Shubman gill) शतक ठोकलं आहे. 148 बॉलमध्ये त्याने हे शतकीय खेळी केली आहे
Dec 16, 2022, 02:36 PM ISTRanji Trophy 2022: Arjun Tendulkar ने संधीचं केलं सोनं; आता तरी टीम इंडिया दार उघडणार का?
Arjun Tendulkar Century on Debut - भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये दमदार पदार्पण केले. राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने धमाकेदार फलंदाजी करताना शतक झळकावले. त्यानंतर सर्वत्र बाजूने अर्जुनचे कौतुक होत आहे.
Dec 15, 2022, 10:35 AM IST