Shubman Gill : जा जीजूकडून काहीतरी शिक...; रणजी ट्रॉफीमध्ये फ्लॉप झाल्यानंतर Arjun Tendulkar ला अजब सल्ला!
अर्जुन तेंडुलकरला सध्या सोशल मीडियावर स्टार फलंदाज शुभमन गिलच्या (Shubman Gill) नावाने ट्रोल करण्यात येतंय. जाणून घेऊया हे संपूर्ण प्रकरण काय आहे.
Jan 26, 2023, 04:23 PM ISTसारा भाभी जैसी हो...; Shubman Gill ला पाहताच स्टेडियममध्येच चाहत्यांची नारेबाजी
स्टेडियममध्ये बसलेले चाहते शुभमनला 'सारा भाभी-सारा भाभी' असे चिडवत होते. हे चिडवताना शुभमन गिलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral Video) झाला आहे.
Jan 25, 2023, 04:47 PM ISTShubman Gill म्हणता म्हणता 'या' अभिनेत्यासोबत Sara Tendulkar चे फोटो व्हायरल
Sara Tendulkar Shubman Gill: सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती एका अभिनेत्यासोबत सेल्फी घेताना दिसली आहे.
Jan 25, 2023, 09:31 AM ISTIND vs NZ: Shubman Gill ने मोडला किंग Virat Kohli चा रिकॉर्ड, पठ्ठ्यानं मैदान मारलंय!
Shubman Gill Babar Azam : रोहित एकीकडे आपली इनिंग साजरी करत असताना युवा शुभमनने दणक्यात शतक ठोकलं. या शतकानंतर शुभमनने किंग कोहलीचा (Virat Kohli) रेकॉर्ड मोडला आहे.
Jan 24, 2023, 05:21 PM ISTShubhaman Gill Record : शुभमन गिलने तोडफोड स्टाईल शतक करत रचले मोठे विक्रम
Shubhaman Gill Record : शुभमन गिलने तोडफोड स्टाईल शतक करत रचले मोठे विक्रम शुभमनने शतक ठोकत गब्बर रेकॉर्ड मोडत बाबरच्या विक्रमाशी बरोबरी करत अशी कमागिरी करणारा पहिला खेळाडू बनला आहे. 23 वर्षीय गिल या मालिकेत जबरदस्त कामगिरी करत आहे.
Jan 24, 2023, 05:07 PM ISTShahneel Gill: शुभमन गिलच्या बहिणीचे फोटो व्हायरल, पोस्टवर सारा तेंडुलकर म्हणते...
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आणि भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) हे दोघेही सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. या दोघांच्या नात्याबद्दल अजून पर्यंत दोघांपैकी एकानेही काहीही स्पष्ट केलेले नाही. मात्र याचदरम्यान शुभमन गिलच्या बहिणीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. यावर सारा तेंडुलकरने रिअॅक्शन दिल्यामुळे सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे.
Jan 23, 2023, 12:08 PM ISTShubman Gill: शुभमनच्या Double Century नंतर रोहितचं 3 वर्षांपूर्वीचं दोन शब्दांचं Tweet Viral
Rohit Sharma On Shubman Gill: शुभमन गिल हा द्विशतक झळकावणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. सर्वात कमी वयात शुभमनने द्विशतक झळकावण्याचा विक्रमही केलाय. यापूर्वी रोहितने हा पराक्रम एकदा नाही तर तीन वेळा केला आहे.
Jan 20, 2023, 12:48 PM ISTSara Tendulkar वरून चिडवताच लाजला Shubman Gill, व्हिडीओ झाला व्हायरल
या शुभमनचा (Shubman Gill) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media viral) मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये चाहते सचिन तेंडुलकरच्या नावाने मजा घेत होते.
Jan 19, 2023, 09:05 PM ISTIND vs NZ: "मला झोपू देत नाही, रोज रात्री तो...", LIVE कॅमेऱ्यासमोर Shubman Gill ने केली पोलखोल!
rohit sharma interview with shubman-ishan: कॅप्टन रोहितने दोन यंग खेळाडूंचा इंटरव्ह्यू घेतला. त्यावेळी रोहितने दोघांवर प्रश्नाचा भडिमार केला. त्यावेळी...
Jan 19, 2023, 04:20 PM ISTएकाच रूममध्ये राहता आणि एकत्र झोपता...; Shubman Gill विषयी हे काय बोलून गेला Rohit Sharma?
हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने (Team India) न्यूझीलंडचा पराभव केला. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे शुभमन गिल (Shubman Gill). मात्र सामन्यानंतर गिलचे बेडरूम सिक्रेट उलगडले आहेत.
Jan 19, 2023, 03:53 PM IST'200 धावा केल्यानंतर तीन मॅच खेळला नाही', रोहित शर्मानं प्रश्न विचारताच इशान किशननं दिलं असं उत्तर
Rohit Sharma To Ishan Kishan: सामन्यानंतर द्विशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्मा, शुभमन गिल आणि इशान किशननं एकमेकांशी वार्तालाप केला. या दरम्यान रोहित शर्मानं इशान किशनची फिरकी घेतली. 200 धावा केल्यानंतर 3 सामने फेल गेल्याची आठवण करून दिली. त्यावर इशान किशननं आपल्या शैलीत उत्तर दिलं.
Jan 19, 2023, 02:06 PM ISTIND Vs NZ : हत्ती गेला पण शेपटान घाम काढला! टीम इंडियाचा न्यूझीलंडवर विजय
IND Vs NZ :टीम इंडियाने न्यूझीलंडला 350 धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या न्यूझीलंडची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण न्यूझीलंडचे सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले होते. फिन ए्ँलेन 40 तर डेवोन कॉन्वे 10 धावा करून आऊट झाला होता.
Jan 18, 2023, 09:53 PM ISTInd vs NZ : शुभमन गिलची डबल सेंच्यूरी, स्टेडीयममध्ये गुंजला 'सारा'चा गजर, VIDEO व्हायरल
Shubman Gill Double Century : टीम इंडियाकडून सर्वाधिक 208 धावा शुभमन गिलने (Shubman Gill) ठोकल्या आहेत. 149 बॉलमध्ये धावा करत त्याने ही डबल सेच्यूरी ठोकली आहे. यामध्ये त्याने 19 चौकार आणि 9 षटकार ठोकले आहे. दरम्यान ही सेंच्यूरी ठोकून त्याने अनेक दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.
Jan 18, 2023, 08:41 PM ISTनक्की कोणाला डेट करतोय शुभमन गिल...तेंडुलकरांच्या साराला की सैफ अली खानच्या लेकीला....?
बॉलिवूड कलाकार असो किंवा क्रिकेटपटू या दोघांच्या लाइफमध्ये डोकवायला चाहत्यांना खूप आवडतं. क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी करणार्या या प्रसिद्ध क्रिकेटरने या दोन सुंदर मुलींना डेट केल्याची चर्चा आहे.
Jan 18, 2023, 08:14 PM ISTIndia Newzealand Match | न्यूझीलंडपुढे 350 धावांचं आव्हान, शुभमन गीलचं शानदार कामगिरी
A challenge of 350 runs against New Zealand, Shubman Gill's brilliant performance
Jan 18, 2023, 07:25 PM IST