Natural Pain Killer: अंग दुखीवर पेन किलर खाताय? थांबा.. तुमच्या स्वयंपाक घरातच दडलंय 'हे' औषध...
आजकाल धकाधकीचा जीवनात आपल्याला आरामाची गरज असते. इतकंच काय तर दिवसभर म्हणजेच जवळपास 9 तास एकाच जागेवर बसून राहिल्यामुळे आपल्याला अनेक त्रास होऊ लागतात. त्यात सुद्धा जर तुम्ही कधी व्यायाम किंवा योगा करत नसाल तर हा त्रास जास्त होतो. मग थोडं काही दुखलं की आपण औषध घेतो. सतत गोळ्टा खाल्यामुळे देखील अनेक त्रास होऊ शकतात. त्यामुळे आज आपण त्यावर घरगदुती उपाय जाणून घेणार आहोत.
Mar 23, 2023, 07:08 PM ISTWeight Loss: चिकन की पनीर, वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम काय चांगले, जाणून घ्या
Weight Loss Food : वाढलेले वजन कमी करण्याची चिंता अनेकांना असते. त्यामुळे काय खावे आणि काय खाऊ नये, याचा वजन वाढलेली व्यक्ती करत असता. अनेकांना चिकन आणि पनीर खायचे असते. मात्र, वजन वाढेल म्हणून त्याकडे डोळेझाक करतात. मात्र, चिकन की पनीर वजन कमी करण्यासाठी कोण सर्वोत्तम आहे, हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर जाणून घ्या.
Mar 22, 2023, 08:58 AM ISTMaharashtra News : H3N2 मुळं राज्य शासन सतर्क; महत्त्वाच्या बैठकीत मास्कबाबत निर्णय होणार?
H3N2 Latest Update: राज्यात वाढणारी रुग्णसंख्या आणि दुसरीकडून कोरोनाचं संकट पाहता ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती, आता नेमका कोणता निर्णय़ घेतला जाणार याकडेच लक्ष...
Mar 16, 2023, 07:50 AM ISTH3N2 News | महाराष्ट्रात वाढलं H3N2 चं संकट; पाहा कशी घ्याल काळजी
Special Report on H3N2 health news
Mar 15, 2023, 09:10 AM ISTViral Polkhol : मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम करताय, होऊ शकतो 'हा' गंभीर आजार?
स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमध्ये आणखी एका उपकरणाचा समावेश झाला आहे आणि तो म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हन. गेल्या काही काळात मायक्रोवेव्हचा वापर वाढला आहे. आता तर सर्वसामान्य कुटुंबाच्या स्वयंपाकघरातही मायक्रोवेव्ह दिसून लागले आहेत.
Mar 14, 2023, 09:37 PM ISTBelly Fat : झोपून करा फक्त 'ही' कामं; पोटाची चरबी अवघ्या काही दिवसांत होईल गायब
झोपून तुम्ही बेली फॅट कमी करण्यासाठी कोणत्या एक्सरसाईज करू शकता, हे जाणून घेऊया.
Mar 14, 2023, 05:41 PM ISTCoconut Water Benefits : महिलाच नव्हे, पुरुषांसाठीही वरदान आहे नारळपाणी; 'या' मंडळींनी तर नक्की प्या
Coconut Water Benefits : तुम्हाला माहितीये का, फक्त महिलाच नव्हे तर पुरुषांच्या आरोग्याच्या दृष्टीनंसुद्धा नारळपाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत.
Mar 13, 2023, 01:07 PM ISTH3N2 Symptoms: जीवघेणा ठरतोय H3N2 virus? नवा व्हायरस किती धोकादायक, जाणून घ्या!
H3N2 Influenza: गेल्या 2-3 महिन्यांमध्ये इन्फ्लूएंजा व्हायरसच्या A सबटाइप H3N2 मुळे सर्दी, खोकला आणि ताप यांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
Mar 10, 2023, 04:18 PM ISTMental Health : नोकरी वाढवतेय Depression; बॉसच देतोय सर्वाधिक टेन्शन, धक्कादायक आकडेवारी समोर
Mental Health News : तुम्ही काय नोकरी करता? तुमचं तुमच्या बॉसशी असणारं नातं कसं आहे? नोकरीवरून निघताना तुम्ही उत्साहात असता की, संपला दिवस एकदाचा असं तुम्हालाही वाटतं.... ही लक्षणं चांगली नाहीत.
Mar 10, 2023, 02:29 PM IST
कांदा कापताना च्युइंगम खा, डोळ्यातलं पाणी रोखा? कांदा-च्युइंगमचं कनेक्शन काय?
फळभाज्यांमध्ये अनेक गुणधर्म असून त्यामधून आपल्या पौष्टिक तत्वे मिळतात. जवळपास सर्व पालेभाज्या आपण धुवून कापून जेवणात वापरतो. पण फक्त कांदा कापतानाच का डोळ्यातून पाणी येते असा प्रश्न नेहमीच पडत असेल.
Mar 9, 2023, 09:32 PM ISTMaharashtra Budget 2023 : सामान्यांना मोठा दिलासा, ज्योतिराव फुले योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार
Maharashtra Budget 2023 : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana) आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार आहेत. (Health News) तशी घोषणा पहिला अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. (Maharashtra Budget 2023 News In Marathi)
Mar 9, 2023, 02:57 PM ISTOrange Benefits : संत्र्याचे हे आहेत फायदे, जाणून व्हाल चकीत
Orange : दररोज संत्रे खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. संत्र्याचे फायदे जाणून घ्या. संत्र्याचे हे आहेत फायदे, जाणून व्हाल चकीत
Mar 8, 2023, 04:07 PM IST'या' 5 कारणांमुळे पुरुषांमध्ये होऊ शकते Low Sperm Count ची समस्या..आताच जाणून घ्या अन्यथा...
Low Sperm Count Causes: मूल होण्यासाठी स्पर्म्स आणि त्यांची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची असते. सेक्स करताना वीर्य रुपात हे शुक्राणू बाहेर येतात. वीर्यामधील स्पर्म्सची संख्या आणि गुणवत्ता यावर पुरुषांची फर्टिलिटी (Male Fertility) अवलंबून असते.
Mar 7, 2023, 09:10 PM ISTCholesterol Level in Women : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करा 'हे' रामबाण उपाय..
High Cholesterol : कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढल्यावर शरीरावर त्याचा वाईट परिणाम दिसू लागतो.कधी कधी हे तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकतो , कारण कोलेस्टोल वाढल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता सर्वाधिक असते.
Mar 6, 2023, 05:26 PM ISTCholesterol Level in Women : महिलांमध्ये उच्च कोलेस्टेरॉलची लेव्हल कशी ओळखाल?
High Cholesterol : हृदय निरोगी ठेवण्यासाठी Cholesterol ची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. Cholesterol नियंत्रित करण्यासाठी अनेक लोक विविध प्रकारची औषधे घेण्यास सुरुवात करतात. पण हा घरगुती उपाय केला तर तुमचे Cholesterol कमी होईल.
Mar 6, 2023, 04:11 PM IST