health news

Ideal Weight By Age: वयानुसार तुमचं आदर्श वजन किती असावं? जाणून घ्या एका क्लिकवर...

Weight Chart  : काही आजारांना दूर ठेवायचं असेल तर तुमचं वजन हे तुमच्या वयानुसार आणि उंचीनुसार परफेक्ट असायला हवं, पण तुम्हाला माहित आहे का प्रत्येकाच्या उंची आणि वयानुसार वजनाचं गणित अवलंबुन असतं.

Mar 6, 2023, 04:00 PM IST

Snoring Remedies: तुम्हालाही आहे रात्री घोरण्याचा त्रास? मग आत्ताच जाणून घ्या 'हे' घरगुती उपाय..

Snoring Remedies in Marathi: तुम्ही सतत घोरत असाल आणि तुम्हाला ते अगदी सामान्य वाटत असेल तर लगेच थांबा , कारण ही सवय सामान्य नाहीये यामुळे तुमच्या जीवावर बेतू शकतं.

Mar 6, 2023, 01:21 PM IST

Cloves Benefits: रोज लवंग खाल्ल्याने पुरुषांची ही समस्या होईल कमी ; जाणून घ्या

Clove Benefits For Men: लवंगाच्या नियमित सेवनाने लैंगिक समस्यांपासून आराम मिळतो. लवंगाचे सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते. 

Mar 3, 2023, 03:42 PM IST

viral dog singing video: गाणारा कुत्रा पाहिलाय का ? video पाहून बसेल धक्का

video viral :  जपर्यंत तुम्ही उड्या मारणारा, कसरती करणारा,  कुत्रा पाहिला असेल पण आज या व्हिडिओमध्ये जो कुत्रा आहे तो चक्क तालावर बीट घेऊन मस्त गातो आहे 

Mar 2, 2023, 09:05 PM IST

viral dance : नया आया है ! काकांनी तर कमालच केली राव

आजवर तुम्ही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पहिले असतील. बऱ्याचदा काही डान्स गाण्यांचे व्हिडीओ असतात ते विशेषतः जास्त शेअर केले जातात. लग्न कार्य म्हटलं की वरात आली आणि त्यात केलेले डान्स व्वा ! काहीवेळा वरातीत कोणीतरी सर्वांपेक्षा हटके डान्स करून भाव खाऊन जातो. कोणीतरी तीच डान्सची क्लिप सोशल मीडियावर अपलोड करतो आणि पाहता पाहता तो व्यक्ती फेमस होऊन जातो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (viral video)

Mar 2, 2023, 08:48 PM IST

Hair Pack : सुंदर मुलायम केसांचं रहस्य दडलंय तुमच्या किचनमध्ये; जाणून घ्या...

Bad Hair Day चा तुम्ही कधी केलाय सामना? सलॉनमध्ये न जाता घरच्या घरी तुम्हाला हवेत सिल्की आणि चमकदार केस! मग घरच्या घरी बनवा खजुरापासून हेअर पॅक कारण खजूरात असलेल्या गुणधर्मांमुळे केसांना पाहिजे ते पोषकत्वे मिळतात. अशात विचारात असाल तर नक्कीच करा या हेअर पॅकचा वापर नक्कीच होईल फायदा...

 

Mar 2, 2023, 07:24 PM IST

New Born Hiccups :नवजात बालकांना उचकी का लागते ; कशी थांबवायची ? सोप्या टिप्स जाणून घ्या

बाळाला स्तनपान करताना आणि केल्यानंतर काही गोष्टी खूप आठवणीने पाळाव्या लागतात नाहीतर, बाळाला पोटात गॅसेसचा समस्या होऊन त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे बाळ रडत राहतं. आणि नेमकं का रडत आहे हे आपल्याला कळत नाही. 

Mar 2, 2023, 04:02 PM IST

Health News: पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? जाणून घ्या

Physical Relationships: पहिल्यांदा शारीरीक संबंध ठेवणं हे अनेकांसाठी भितीदायकही असू शकतं. एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवताना अनेकांना मनावर (What Precuration Should be taken in Intercourse) दडपणही येऊ शकते तेव्हा काही गोष्टींची काळजी घेणे महिला आणि पुरूषांसाठी आवश्यक ठरते. 

Mar 1, 2023, 10:54 PM IST

Pregnancy Tips : सिझेरियन टाळायचंय आणि नॉर्मल डिलिव्हरी हवीये ? 7 व्या महिन्यात करा ही कामं

Healthy Pregnancy Tips : सिझेरियन डिलिव्हरीमध्ये बाळ आणि होणारी आई या दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, बरयाचदा केवळ पैसे लाटण्यासाठी सिझेरियन करण्याचा सल्ला दिला जात, अश्यावेळी नॉर्मल डिलिव्हरी व्हावी यासाठी काही टिप्स तुम्हाला नक्की मदत करतील 

Mar 1, 2023, 12:13 PM IST

Cholera Outbreak : बाहेरचं खाताय? जीवाला धोका; जगभरात कॉलराचं थैमान

Cholera Outbreak : येत्या काळात हीच परिस्थिती राहिल्यास, जगभरात कॉलराच्या रुग्णसंख्येत आणखी वाढ होईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. 

Feb 28, 2023, 10:09 AM IST

Pedicure At Home: पार्लरसारखं पेडिक्युअर करा फक्त 10 रुपयांत तेही घरच्या घरी...

Pedicure Tips: पेडीक्युअर आणि  मेन्यूकेअर करण्यासाठी बहुतांश महिला पार्लरमध्ये जातात. हजारो खर्च करतात. पण तुम्हाला माहित आहे का? तुम्ही हे काम घरच्या घरी करू शकतात. तेही केवळ 10 रुपयांत. या कामात जास्त वेळ देखील वाया जात नाही. तुम्ही सुंदर पाय आणि हाताची स्किन मिळवू शकतात.

Feb 26, 2023, 02:00 PM IST

High Cholesterol : डार्क चॉकलेटसोबत बदाम खाल्ल्याने घाणेरडं कोलेस्ट्रॉल संपून जातं...किती आणि कसं खावं?

High Cholesterol : जरी डार्क चॉकलेटमुळे वाढलेलं घाणेरडं कोलेस्ट्रॉल कमी होत असाल तरी ते खाण्याचे काही नियम आहेत. प्रमाण आहे. प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर त्याचा उलट परिणाम शरीरावर होऊ लागतो. 

Feb 26, 2023, 12:58 PM IST

Mumbai : तुमचंही कोलेस्ट्रॉल वाढलंय? 5 पैकी एका व्यक्तीला Cholesterol ची समस्या

मुंबईकरांचं कोलेस्ट्रॉल देखील वाढलेलं आहे. सर्व्हेक्षणानुसार, 5 पैकी एका व्यक्तीमध्ये वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची समस्या पहायला मिळाली. 

Feb 25, 2023, 04:39 PM IST

Gym Workout Mistakes: जीममध्ये व्यायाम करताना 'या' चुका करु नका, डॉक्टरांनी पाहा काय दिलाय सल्ला?

Workout Mistakes In Gym : सध्या जीमला जाण्याचे फॅड वाढले आहे. जीम करणे केव्हाही चांगले. पण अति जीम करणे जीवावर बतते. जीममध्ये जाऊन आकर्षक शरीरयष्टी कमावण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. व्यायामामुळे स्नायू बळकट होतात, वजन कमी होणे, ताकद वाढणे यासारखे काही फायदे आहेत.  पण जीममध्ये व्यायाम करताना काही चुकाही टाळल्या पाहिजेत.  

Feb 25, 2023, 10:32 AM IST

Superfood : पांढऱ्या लसणापेक्षा काळा लसूण अत्यंत फायदेशीर; कॅन्सरवर अत्यंत गुणकारी

Superfood : पांढऱ्या लसणाला आंबवल जात आणि त्यापासून काळा लसूण तयार केला जातो, पांढऱ्या लसणाचा वापर आपण नेहमीच करतो पण काळ्या लसणाचे फायदे जाणून घ्याल तर हैराण व्हाल.

Feb 23, 2023, 05:13 PM IST