रोजच्या आहारात 'या' भाजीचा समावेश करा, अनेक आजारांवर रामबाण औषध
Coccinia grandis benefits in Marathi : हिरव्या भाज्या खायच्या म्हणाल्या की, आपल्यापैकी अनेकजण नाक मुरडतात. यापैकी बऱ्याच भाज्या खाण्याच्या बाबतीत लहान मुलांसह मोठेही नौटकी करताना दिसतात.
Jun 2, 2023, 05:15 PM ISTऑयली त्वचा असणाऱ्यांनी या 5 गोष्टी खाऊ नयेत, नाहीतर वाढू शकते ही समस्या?
Oily Skin People Should Avoid These Foods : अनेक लोकांची त्वचा तेलकट असते आणि त्यामुळे त्यांना मुरुमांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेकदा तेल नियंत्रण उत्पादनांचा वापर करतात. उत्पादनांसोबतच आपल्या जीवनशैलीतही बदल करणे आवश्यक आहे.
Jun 2, 2023, 03:36 PM ISTBad Cholesterol दूर करण्यासाठी कोणती फळे खावीत? जाणून घ्या...
Cholesterol control In Marathi: आपल्या शरीराला हार्मोन्स, जीवनसत्त्वे आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी आपल्या शरीराला कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते. मात्र कोलेस्टेरॉलचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे आजार, हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. म्हणूनच शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित राखणे फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला कोलेस्टेरॉलची पातळी कमी करायची असेल तर तुम्ही ते कसे करू शकता ते जाणून घ्या...
Jun 2, 2023, 03:35 PM ISTToothbrush Expiry : तुम्हाला माहिती आहे का, किती दिवसांनी टूथब्रश बदलावा?, हे जाणून घेणे खूप महत्वाचे
Toothbrush Expiry Date : टूथब्रशलाही एक्सपायरी असते. किती दिवसांनी टूथब्रश बदलावा? हे जर तुम्हाला माहिती नसेल तर लगेच जाणून घ्या. कारण ते दातांच्या आरोग्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.
Jun 1, 2023, 08:42 AM ISTWorkout करण्यापूर्वी आणि नंतर काय खावे? एक्सपर्ट पाहा काय सांगतात...
Weight loss tips : अनेक जण व्यायाम करण्याला प्राधान्य देत आहेत. तर काही जण अधिक तंदुरुस्त राहण्यासाठी जीमला जाणे पसंत करतात. मात्र, काही जण उपाशीपोटी व्यायाम करतात. मात्र, तुम्हाला माहित आहे का, व्यायामापूर्वी आणि नंतर आहार कसा असावा?
Jun 1, 2023, 08:15 AM ISTWorld Multiple Sclerosis Day : मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजे काय? पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक
World Multiple Sclerosis Day 2023 : 30 मे हा दिवस जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणून पाळला जातो. या आजाराची नेमकी कारणे कोणती? त्यावर उपाय कोणते ते जाणून घेऊयात...
May 30, 2023, 01:31 PM ISTWhisky प्रेमींसाठी आनंदाची बातमी! हे आहेत आश्चर्यकारक फायदे, पाहा लिस्ट
Whiskey Health Benefits in Marathi : कोणत्याही कार्यक्रमात, पार्टी, लग्नसमारंभात अनेकजण आपला आनंद साजरा करण्यासाठी व्हिस्की पितात. व्हिस्की पिल्याने लोकांना तात्पुरता झिंगल्यासाखखे वाटते. याशिवाय त्यांना एक वेगळीच नशा होते. व्हिस्की प्यायल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, असे अनेकदा बोलले जाते. कारण त्याचा सर्वात जास्त दुष्परिणाम म्हणजे किडनी निकामी होते. पण व्हिस्कीचे सेवन कमी प्रमाणात केल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. ते फायदे कोणकोणते आहेत, ते जाणून घेऊया...
May 28, 2023, 01:11 PM IST
बाजारात मिळणारी पाकिटबंद धनेपूड अस्सल की बनावट, कशी ओळखाल? पाहा स्मार्ट टीप्स
How to fing coriander powder is real or fake : तुमच्या मसाल्याच्या डब्यात असणारे किती मसाले अस्सल आहेत आणि किती बनावट असं विचारलं असता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता का ?
May 27, 2023, 11:05 AM IST
सकाळी झोपेतून उठल्यावर फ्रेश वाटतं नाही? रोज न विसरता करा 'ही' कामं
habits to follow for making every morning fresh: अनेकदा आपल्याला आपली सकाळ ही फ्रेश गेली नाही असेच जाणवते. त्यामुळे आपल्यालाही (Tips for Fresh Morning) त्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. या लेखातून जाणून घेऊया की तुम्ही सकाळ फ्रेश करण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींचा अवलंब केला पहिजे.
May 25, 2023, 10:07 PM ISTतुम्हीही 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल वापरता? मग 'हे' गंभीर दुष्परिणाम एकदा वाचाच!
Side Effects of Mobile Phones : एकवेळस जेवण मिळलं नाही तरी चालेल, पण हातात मोबाईल पाहिजेच...मोबाईल शिवाय जगणे फार कठीण झाले आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईलची सवय लागली. पण हीच सवय तुम्हाला किती घातक ठरु शकते? हे माहितीय का?
May 25, 2023, 11:21 AM ISTलहान मुलांमध्ये होणाऱ्या Galsua व्याधीकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका, पाहा त्यावरील घरगुती उपाय
Galsua Home Remedies: या संसर्गात प्रभावित व्यक्तीच्या कानाच्या खालील भाग सुजलेला दिसतो. ही सूज साधारण 7 ते 9 दिवस कायम राहते.
May 24, 2023, 07:51 AM IST
Egg Benefits : 'अंडयातील पिवळं बलक की पांढरा भाग,' कोणता भाग आरोग्यासाठी फायदेशीर?
Egg Yolk or white part : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि फिटनेस राखण्यासाठी अनेकांना अंडी खायला आवडतात. पण त्यामध्ये ही उकडलेल्या अंड्यात असणाऱ्या पिवळा बलक की अंड्याचा बाहेरील पांढरा भाग? शरीराला नक्की कोणता भाग जास्त फायदेशीर असतो? जाणून घ्या सविस्तर...
May 23, 2023, 02:45 PM ISTAlmond सालीसकटं खाणे योग्य की अयोग्य?
How Many Almonds To Eat In Day: बदाम हे खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. स्मरणशक्ती (Memory) वाढवण्यासाठी घरोघरी बदाम (Almond) खाले जातात. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण इंस्टेंट एनर्जीसाठी (Instant Energy) सुकामेवा (dried fruit) खाल्ला जातो.
May 23, 2023, 01:12 PM ISTचवीने खा, बारीक व्हा! पाहा झपाझप चरबी वितळवणाऱ्या पदार्थांची यादी
Best foods to loose weight : सातत्यानं असे पदार्थ खात राहिल्यास स्थुलता, अपचन आणि अशा अनेक समस्या सतावू लागतात. सरतेशेवटी मग प्रयत्न सुरु होतो तो म्हणजे वजन कमी करण्यासाठीचा. वजन कमी करायचं म्हटलं की, सर्वात पहिली सुरुवात असते ती म्हणजे आरोग्यवर्धक खाण्यापासून.
May 22, 2023, 02:17 PM ISTसकाळी उपाशीपोटी भिजवलेले चणे खाण्याचे हे 6 फायदे
Benefit Of Soaked Gram : सकाळी उपाशीपोटी भिजवलेले चणे खाण्याचे खूप फायदे आहेत. भिजवलेल्या हरभऱ्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट, फायबर, कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वे आढळतात. भिजवलेले हरभरे खाण्याचे अनेक फायदे आहेत, हे खाल्ल्याने शरीरातील एनर्जी वाढते, पुरुषांसाठी हे खूप फायदेशीर असते तसेच इम्यूनिटी वाढवण्यातही मदत होते.
May 21, 2023, 02:01 PM IST