Cholesterol Level in Women : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करा 'हे' रामबाण उपाय..
High Cholesterol : कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढल्यावर शरीरावर त्याचा वाईट परिणाम दिसू लागतो.कधी कधी हे तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकतो , कारण कोलेस्टोल वाढल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता सर्वाधिक असते.
High Cholesterol : कोलेस्ट्रॉल अनेक कारणांसाठी माणसाच्या शरीरासाठी आवश्यक असतं. परंतु शरीरात कोलेस्ट्रॉलच्या वाढत्या प्रमाणामुळे आपल्याला हृदयासंबंधी अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक झाल्यास ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होते. यामुळे हार्ट अॅटॅकचा धोकाही निर्माण होतो. अधिक तेलयुक्त आहार घेतल्याने तसंच सिगरेट पिणाऱ्या लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो.





