बदलत्या ऋतूत तुम्हाला थकवा, अशक्तपणा जाणव आहे का?, या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या...
Weak Immunity Symptoms : बदत्या हवामानाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. बऱ्याचवेळा सकाळी उठल्यावर आपल्यात उत्साह नसतो. मरगळलेलापणा येतो. थकवा जाणवत असतो. काहीही करावेसे वाटत नाही. त्यामुळे तुम्ही तात्काळ सावध होण्याची गरज आहे. आपली प्रतिकारशक्ती कमरजोर होत आहे, ही याची लक्षणे आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे.
May 21, 2023, 09:40 AM ISTBenefits of Potato : घरात असलेला बटाटा तुमच्या आरोग्यासाठी संजीवनी बुटी! 'या' आजारांपासून होईल सुटका
Benefits of Potato : घरात असलेला बटाटा तुमच्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला माहितीये का? बटाट्याला कोणी महत्त्व देत नसतं कोणत्याही भाजीत चव हवी म्हणून घालतात. चला तर आज जाणून घेऊया बटाटाच्या कोणते फायदे आहेत आणि त्यानं कोणत्या कोणत्या आजारांपासून सुटका मिळू शकते.
May 20, 2023, 07:12 PM ISTPhysical Relationship : भारतीय महिला पहिल्यांदाच कोणत्या वयात शरीरसंबंध ठेवतात? धक्कादायक आकडा समोर
Physical Relationship : देश पातळीवर बऱ्याचदा अनेक सर्वेक्षणं घेतली जातात. अशाच एका सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार भारतातील महिला आणि त्यांच्याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
May 20, 2023, 12:40 PM ISTपोटाची ढेरी कमी करण्यासाठी घरगुती उपाय, ही 4 हेल्दी ड्रिंक्स घ्या !
Weight Loss Drinks in Marathi : अनेकांना वजन वाढीचे टेन्शन असते. वजन वाढल्यानंतर ते कमी कसे करायचे याची चिंता असता. प्रत्येक व्यक्तीला काटेकोर आहार आणि वर्कआउट रुटीन पाळणे शक्य नाही, परंतु यासाठी काही सोपे घरगुती उपाय केले जाऊ शकतात.
May 19, 2023, 02:50 PM ISTबद्धकोष्ठतेची समस्या तुम्हाला रोज सकाळी सतावते का? आजपासून बडीशेप चहा घेतल्या समस्या दूर
Fennel Tea Benefits For Constipation: अनेकांना सकाळी उठल्यावर पोट साफ होत नसल्याची समस्या जाणवते. बद्धकोष्ठतेची ही समस्या अनेक आजारांना निमंत्रण देते. त्यामुळे जर तुम्हाला रोज सकाळी बद्धकोष्ठतेची ही समस्या सतावत असेल तर आजपासून बडीशेप चहा घेतल्या ही समस्या दूर होईल.
May 17, 2023, 09:38 AM ISTडेंग्यूमध्ये प्लेटलेटचे कमतरता जाणवते का? प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 'या' 5 गोष्टी ठरतील फायदेशीर..
डेंग्यूमध्ये प्लेटलेटचे कमतरता जाणवते का? प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 'या' 5 गोष्टी ठरतील फायदेशीर..
May 16, 2023, 05:48 PM ISTतुम्हाला वजन कमी करायचेय ! हे बदल करा, झपाट्याने Weight होईल कमी
Weight Loss Tips: आज-काल आपण वेळेवर जेवण घेत नाही. बदलती जीवनशैली त्याला कारणीभूत आहे. त्यामुळे होते काय की, तुमचे वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे काही जण वजन कमी करण्यासाठी धडपड करत असतात. कोणी व्यायामाला प्राधान्य देतो. पण काही पथ्यपाणी पाळले तर वजन कमी होण्यास मदत होते. आजकाल बहुतेक लोक वाढत्या वजनाने त्रस्त असतात. अशा परिस्थितीत लोक वेगवेगळे उपायही अवलंबतात. पण तरीही वजन कमी होत नाही, जर तुम्हीही तुमच्या लठ्ठपणाने हैराण असाल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात काही छोटे बदल करुन सहज वजन कमी करु शकता.
May 16, 2023, 03:31 PM ISTतुमच्या शरिरात Vitamin B12 ची कमतरता? मग 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश
Vitamin B12 Deficiency : तुम्हाला ही वाटते कमजोर झाल्यासारखे... होत नाहीत रोजच्या जिवनातील काम आणि काही वेळ काम केल्यानंतर लगेच तुम्ही थकता मग असू शकते Vitamin B12 ची कमी! आजच करा या गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश नक्कीच होईल तुम्हाला फायदा...
May 14, 2023, 06:39 PM ISTदह्यासोबत चुकूनही हे 10 पदार्थ खाऊ नका!
दही योग्य आणि ताजे खाल्लेतर ते अतिशय फायदेशीर असते. तसेच निरोगी ठरते. मात्र, दह्यासोबत काही पदार्थ खल्ले तर त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी चुकूनही हे पदार्थ दही खाल्यानंतर खाऊ नका.
May 12, 2023, 02:58 PM ISTSnoring Problem : तुम्हाला घोरण्याची समस्या आहे? हा उपाय केल्यास ही समस्या होईल दूर
How to Stop Snoring at Night : अनेकांना पडल्या पडल्या झोप लागते. मात्र, रात्रीच्या वेळी घोरणे काहींसाठी डोकेदुखी ठरते. काहींच्या घोरण्यामुळे दुसऱ्यांना झोप लागत नाही. तसेच झोपमोड होते. त्यामुळे घोरणे कसे थांबवावे, असा अनेकांचा प्रश्न असतो. आजकाल लोकांमध्ये घोरण्याची समस्या खूप सामान्य झाली आहे. महिला असो की पुरुष, त्यांना अनेकदा घोरण्यामुळे मुले आणि मित्रांमध्ये लाज वाटते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे घोरणारे तुम्ही एकमेव व्यक्ती नाही. या जगात, 30 ते 60 वयोगटातील सुमारे 44 टक्के पुरुष आणि 28 टक्के महिला देखील घोरतात. तुमच्या घोरणार्या झोपेमुळे तुम्हाला शांतता मिळते, पण त्यामुळे काही वेळा तुमच्या जोडीदाराला किंवा मुलांना त्रास होतो. काही लोक खूप जोराने घोरतात तेव्हा त्यांनाही विचित्र वाटते. आज आम्ही तुम्हाला घोरण्याशी संबंधित असे काही सोपे उपाय सांगणार आहोत, ज्याचा अवलंब केल्यावर तुम्हची या समस्येपासून सुटका होऊ शकते.
May 12, 2023, 12:49 PM ISTडायबिटीज रुग्ण या 4 प्रकारांनी वजन कमी करु शकतात !
Weight Loss Tips For Diabetic: डायबिटीज समस्या देशांत चिंतेचा विषय झाली आहे. भारतात सुमारे 7.7 कोटी लोक डायबिटीजने ग्रस्त आहेत. त्यामुळे भारताची मोठी डोकेदुखी ठरत आहे.
May 10, 2023, 02:29 PM ISTWorld Laughter Day: हसा लेको हसा, खदाखदा हसा..
संपूर्ण जगभरात World Laughter Day साजरा केला जातोय. हसणं म्हणजे निरोगी आरोग्याचं टॉनिक. जाणून घ्या काय काय फायदे होतात.
May 7, 2023, 09:13 PM ISTशिळ्या चपात्या फेकून देऊ नका, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे
Leftover Roti Benefits : शिळ्या चपात्या खाणं अनेकांना आवडत नाही, पण तुम्हाला माहितीयेत का शिळ्या चपात्या खाण्याचे फायदे... एकदा तुम्हाला शिळ्या चपात्या खाण्याचे फायदे कळले तर तुम्ही फक्त खाल शिळ्या चपात्या
May 7, 2023, 06:33 PM ISTWeight Loss Tips : उन्हाळ्यात या गोष्टी खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते, यापासून लांब राहणे योग्यच
Weight Loss Tips : वजन वाढण्याचे कारण चुकीचे खाणे असू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात या गोष्टी खाऊ नका. काळजी घ्या आणि वजन वाढीपासून स्वत:ला वाचवा.
May 6, 2023, 10:47 AM ISTPeriod Cramps मध्ये पेनकिलर घेत असाल तर थांबा, 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
स्त्रियांमध्ये मासिक पाळी वयाच्या12 व्या वर्षापासून सुरू होते आणि वयाच्या 50 वर्षापर्यंत चालू राहते. महिन्यातले हे 3 ते 7 दिवस स्त्रियांसाठी खूप कठीण काळ असतो. अनेकदा महिलांना तीव्र अशा वेदनांना सामोरे जावे लागते, ज्याचा उपाय म्हणून कधी घरगुती उपाय तर कधी पेनकिलर टॅबलेटचा वापर करतात मात्र आरोग्यासाठी हे योग्य आहे का? आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.
May 5, 2023, 07:03 PM IST