crime news

महिला सार्वजनिक शौचालयात गेली, छतावर मोबाईलची लाईट दिसली... नवी मुंबईतली संतापजनक घटना

नवी मुंबईतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. सार्वजनिक शौचालयात जाणाऱ्या महिलांचे मोबाईलमधून चित्रिकरण करुन व्हिडिओ बनवणाऱ्या एका विकृत तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

May 12, 2023, 07:31 PM IST
Navi Mumbai Police Arrest One For Illegally Shooting In Ladies Toilet PT28S

Navi Mumbai Crime | शौचालयात महिलांचं व्हिडिओ चित्रिकरण

Navi Mumbai Police Arrest One For Illegally Shooting In Ladies Toilet

May 12, 2023, 02:20 PM IST

Thane Crime : धक्कादायक! 'मुंबई श्री' संकल्पने जन्मदातीला संपवलं; स्टेरॉईडच्या अतिवापराने घेतला आईचा बळी, तर वडील रुग्णालयात

Thane Crime : आई वडिलांवर सपासर वार केल्यानंतर आरोपी संकल्पने घरातून पळ काढला होता. त्यानंतर काही वेळानेच ठाणे पोलिसांनी आरोपीला कुर्ल्याच्या नेहरुनगरमधून ताब्यात घेतले आहे. शुल्लक वादातून आरोपीने आईची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

May 12, 2023, 01:00 PM IST

Crime News : कोल्हापूरमधल्या 'त्या' प्रकरणाला धक्कादायक वळण, तरुणाचा मृत्यू विहिरीत पडून नाही तर... कुटुंबियांचा दावा

घरात कुणी नाही असं सांगत प्रेयसीने प्रियकरला मध्यरात्री घरी भेटालया बोलवले. मात्र, काही वेळातच तरुणाचा मृत्यू झाल्याची  घटना कोल्हापुरात घडली होती. आता या मृत्यू प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर आली आहे. 

May 11, 2023, 08:08 PM IST

पतीने पत्नीचं नाक कापलं, मुलीला संपवलं... रुग्णालयात नेण्याऐवजी पोलीसांनी मोबाईलमध्ये शुटिंग केलं

एक संतापजनक घटना समोर आली आहे. नराधम पतीने आपल्या पत्नीचं ब्लेडने नाक कापलं त्यानंतर मुलीची गळा दाबून हत्या केली आणि स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. हत्या आणि आत्महत्येच्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

May 11, 2023, 07:45 PM IST

...म्हणून बापाचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला; मुलाचं कृत्य पाहून पोलिसांचे डोकं चक्रावले

वडिलांवर खूप प्रेम होते. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने फ्रीजमध्ये वडिलांचा मृतदेह ठेवला होता. तो सतत फ्रीजचे दार उघडून मृतदेह पहायचा. त्याने असं का केलं हे समजल्यावर पोलिसही शॉक झाले. 

May 11, 2023, 05:24 PM IST

Amritsar Blast : अमृतसर मध्यरात्री पुन्हा हादरले; सुवर्ण मंदिराजवळ पाच दिवसांत तिसरा स्फोट

Amritsar Blast : बुधवारी रात्री पुन्हा एकदा झालेल्या स्फोटामुळे पंजाब हादरलं आहे. गेल्या पाच दिवसातील हा तिसरा स्फोट होता. या स्फोटानंतर सुवर्ण मंदिराच्या परिसरात खळबळ उडाली होती. स्फोटाची माहिती मिळताच पंजाब पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे

May 11, 2023, 09:52 AM IST

Washim Crime : वाशिम हादरलं! वारंवार विनंत्या करुनही ऐकलं नाही मग... प्रेमी युगुलाच्या कृत्याने एकच खळबळ

Washim Crime News : वाशिमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आपल्या प्रेमाला होत असलेला विरोध पाहून प्रेमी युगुलाने टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेनं दोन्ही कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

May 10, 2023, 07:06 PM IST

धावत्या बसमध्ये कंडक्टरकडून महिलेचा विनयभंग; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबात प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना वाशिममध्ये घडली आहे. एसटी बसच्या कंडक्टरनेच तिचा विनयभंग केला आहे. 

May 10, 2023, 04:28 PM IST

Mumbai Crime : डॉक्टरच्या हत्येनंतर नेपाळला जाण्याचा प्लॅन..; मुंबई पोलिसांनी आरोपीला 12 तासांच्या आत गाठलं आणि...

Mumbai Crime : मुंबई पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आरोपीला गुजरातच्या अहमदाबाद येथून अटक केली आहे. आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. तितक्यात पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे

May 10, 2023, 10:32 AM IST

इस्रोचा शास्त्रज्ञ लग्नासाठी गावी आला, पण अंगाला हळद लागण्याआधीच घडली भयानक घटना...

हळदीच्या कार्यकर्मासाठी निघालेल्या नवरदेवासह अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे नवरदेव थेट रुग्णालयात दाखल झाला आहे. 

May 9, 2023, 06:10 PM IST

अभिनेत्री राखी सावंतला मोठा धक्का, सख्ख्या भावाला अटक... थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी

अभिनेत्री राखी सावंतचा भाऊ राकेश सावंत याला मुंबईतल्या ओशिवारा पोलिसांनी अटक केली आहे. एका उद्योगपतीच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली असून त्याला 22 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

May 9, 2023, 05:16 PM IST

Crime News : धावत्या ST बसला थांबवून ड्रायव्हरच्या डोक्यात घातला दगड; भररस्त्यात थरार

सांगलीच्या इस्लामपूर येथील ताकारी रोडवर ही घटना घडली. चालत्या एसटी बसला थांबवून दोघा व्यक्तींनी ड्रायव्हरवर हल्ला केला आहे. 

May 9, 2023, 04:24 PM IST

सांगलीत अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पोटच्या चिमुकल्याला आईने फेकले विहिरीत आणि...

Sangli Extra Marrital News: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निर्दयी आईने प्रियकराच्या मदतीने आपल्या लहान मुलाला विहिरीत फेकून दिले.तिने ही घटना दडपण्यासाठी बनाव रचल्याचे पुढे आले आहे. विटा पोलिसांनी याप्रकरणी अधिक चौकशी केल्यानंतर नक्की काय घटना घडली याचा उलगडा झाला आहे.त्यानंतर पोलिासांनी दोघांना ताब्यात घेत अटक केली.

May 9, 2023, 12:51 PM IST

Pune News : 60 हजार रुपयांत 10- 12 वी, बीए, बीकॉमची बनावट प्रमाणपत्रं विकणारी टोळी गजाआड

Pune News : नापास तरुणांना दहावी- बारावीचं बोगस प्रमाणपत्र देणारा टोळीचा पर्दाफाश. राज्याच्या शिक्षण विभागाला आणि इतरही यंत्रणांना खडबडून जागं करणारी बातमी. विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात काय सुरुये? 

 

May 9, 2023, 08:11 AM IST