crime news

Crime news : दारुच्या नशेत करायचा चोरी; पण, दारु उतरली की... अजब चोराची गजब कहाणी

अटक आरोपी हा दारुच्या नशेत बाईक चोरी करुन ती पेट्रोल संपेपर्यंत वापरत असे. यानंतर दारु उतरल्यावर तो पुढे जे काही करायचा ते पाहून पोलिसांनीही डोक्याला हात लावला आहे. 

May 8, 2023, 08:13 PM IST

Crime News: भयानक सूड! मुलाच्या खुन्याला जामीन मिळवून देत तुरुंगाबाहेर काढलं अन्...

UP Crime News: 2021 पासून आरोपी आपल्या मुलाच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी नियोजन करत होता. यासाठी त्याने आपल्याच मुलाच्या हत्या करणाऱ्याला जामीनही मिळवून दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.

May 8, 2023, 07:26 PM IST

दत्तक मुलीला गरम सळईने मारहाण, अंगावर गरम पाणी ओतलं, गच्चीवर हात बांधून...; डॉक्टर दाम्पत्याने गाठली क्रौर्याची सीमा

Crime News: दत्तक मुलीवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टर दांपत्याला पोलिसांनी (Police) अटक (Arrest) केली आहे. प्राथमिक तपासात डॉक्टर बरुआ यांनी चिमुरडीला लोखंडी सळईने मारहाण केली तसंच तिच्या अंगावर गरम पाणी ओतल्याचं समोर आलं आहे.

 

May 8, 2023, 03:42 PM IST

बहिणीला मासिक पाळी आली, रक्त पाहून भावाने चारित्र्यावर संशय घेत... महाराष्ट्राला चीड आणणारी घटना

Ulhasnagar Sister Murder: मृत मुलगी अल्पवयीन असून ती फक्त 12 वर्षांची होती. आरोपी भाऊ तिला सलग चार ते पाच दिवस बेदम मारहाण करत होता. याच मारहाणीत या मुलीचा मृत्यू झाला आहे. आरोपीने बहिणीला मारहाण करण्यामागे अत्यंत धक्कादायक कारण समोर आले आहे.

May 7, 2023, 11:23 PM IST

महाराष्ट्रात चाललंय काय? राज्यातून दररोज सरासरी 70 मुली गायब, महिन्याचा आकडा डोकं सुन्न करणारा!

Maharastra Crime News: राज्यातून बेपत्ता होणाऱ्या मुलींचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. मार्च महिन्यात राज्यातून तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्या आहेत. राज्यातून 18 ते 25 वयाच्या सरासरी 70 मुली रोज बेपत्ता होताय.

May 7, 2023, 07:24 PM IST

आईसह भावाला कोल्हापुरातून बोलवलं अन्... मालमत्तेसाठी माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची निर्घृण हत्या

Mumbai Crime : माजी पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून दोन आरोपींचा शोध सुरु आहे. 5 एप्रिलपासून माजी पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलगा बेपत्ता होते

May 7, 2023, 05:45 PM IST

Crime News: "बाबा मला वाचवा...", हॉटेल रुममधून मुलीने केला फोन; पोहोचून पाहिलं तर सर्वांनाच बसला धक्का

हॉटलेमध्ये चेक इन केल्यानंतर काही वेळातच यांचे मृतदेह आढळून आले. यांच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

May 7, 2023, 05:30 PM IST

'बडे पापा' म्हणत बेडवर नेलं, नंतर कॅमेऱ्यात केलं रेकॉर्ड; अश्लिल साईटवर VIDEO पाहून 72 वर्षीय वृद्धाला बसला धक्का

Crime News : आसाममध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. लैंगिक संबंधांनंतर तरुणीने वृद्धासोबतचा व्हिडीओ अश्लिल साईटवर अपलोड केला होता. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे.

May 7, 2023, 04:31 PM IST

अमेरिकेत पुन्हा अंधाधुंद गोळीबार; मॉलमध्ये घुसून आरोपीने केली 9 जणांची हत्या

Crime News : अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. शनिवारी टेक्सासमधील अॅलन प्रिमियम आउटलेट्स मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात नऊ जण ठार तर सात जखमी झाले आहेत

May 7, 2023, 01:03 PM IST

Viral Video : नवऱ्याने पत्नीला वकिलासोबत 'त्या' अवस्थेत पाहिलं, नवऱ्याविरोधात तिने कोर्टात...

Trending News : ज्या वकिलाच्या मदतीने नवऱ्याला घटस्फोट देणार होती त्याच्यासोबत महिलेचं अफेयर सुरु होतं. एका दिवशी नवरा घरी आलं अन् त्याने त्या दोघांना...

May 7, 2023, 12:45 PM IST

लग्नानंतर सासरी पोहचण्याआधीच नवरीचा मृत्यू; ट्रॅक्टर चालकाने घेतला पती पत्नीचा जीव

Bihar Accident : नालंदा येथे लग्नानंतर घरी परतणाऱ्या वधू-वराचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. गिरियाक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनपूर गावात हा अपघात झाला. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.

May 7, 2023, 09:57 AM IST

लग्नात तरुणाचा डान्स आवडला नाही, नवरदेवाच्या भावाने वरातीतच... धक्कादायक घटना

Bihar Crime : बिहारमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 20 वर्षाच्या नवरदेवाच्या भावाच्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. बिहार पोलिसांनी फरार असलेल्या नवरदेवाच्या भावाचा शोध सुरु केला आहे

May 6, 2023, 06:35 PM IST

साईंच्या शिर्डीत धक्कादायक प्रकार; भाविकांसाठी असलेल्या हॉटेलमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट

Shirdi Crime : श्रीरामपूर तालुक्यातील पोलिसांनी शिर्डीत येऊन एकाच वेळी सहा हॉटेलवर छापे टाकले आणि वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे समोर आणले. याप्रकणी 11 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

May 6, 2023, 12:56 PM IST

गौतमीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा; म्हणाला...

Gautami Patil Viral Video : महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील हिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो व्हायरल करणारा आरोपीला अटक झाली आहे. तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Crime News)

May 6, 2023, 12:17 PM IST

पन्नास हजारांसाठी गमावला लाखमोलाचा जीव... इंजिनियर तरुणाने थेट तलावात मारली उडी

Aurangabad Crime : पन्नास हजार रुपयांसाठी या तरुणाने लाख मोलाचा जीव गमावला आहे. ऑनलाईनमध्ये पैसे हरल्याच्या तणावाखाली हा उच्चशिक्षित तरुण होता. या तणावातून तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आणि तलावात उडी घेतली.

May 6, 2023, 11:51 AM IST