crime news

छत्रपती संभाजीनगर हादरलं! चिमुकल्या मुलीसह आई वडिलांचा राहत्या घरात सापडला मृतदेह

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. एकाच कुटुंबातील तिघांचेही मृतदेह राहत्या घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र तिघांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही

May 19, 2023, 12:57 PM IST

Crime News :धक्कादायक! 65 महिलांना पोस्टाने पाठवले वापरलेले कंडोम, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

Crime News : वापरलेले कंडोमसोबत एक पत्र असे  65 महिलांना पोस्टाने मिळालं. या विचित्र घटनेनंतर पोलिसांची झोप उडाली. धक्कादायक म्हणजे या महिलांचं एकमेकांशी संबंध आहे.

 

May 19, 2023, 12:02 PM IST

अर्धा तास गप्पा मारल्या, मिठी मारली नंतर गोळी झाडली... मैत्रिणीची हत्या करुन मित्राची आत्महत्या

Crime News: नोएडातल्या शिव नाडर युनिव्हर्सिटीत (Shiv Nadar University) अंगाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थ्याने विद्यापिठाच्या समोरच आपल्या मैत्रिणीला गोळ्या झाडून तिची हत्या केली.

May 18, 2023, 06:43 PM IST

संतापजनक! पोलीस कर्मचाऱ्याची महिला शेतकऱ्याला मारहाण; धक्कादायक व्हिडीओ समोर

Punjab Police : पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यात एका पोलिसाने एका महिला शेतकऱ्याला कानाखाली मारली. त्यानंतर यावरून संपूर्ण पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. एका महिला शेतकऱ्याला कानाखाली मारल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी रेल्वेचा मुख्य मार्ग रोखला आहे.

May 18, 2023, 06:01 PM IST

शेजाऱ्याची आईवर होती वाकडी नजर, मुलाला खबर लागली, घडवली जन्माची अद्दल

Man Fired At Neighbour For Molesting Mother: शेजाऱ्याने आईसोबत सलगी केली. भडकलेल्या तरुणाने त्याला घडवली जन्माची अद्दल 

May 18, 2023, 05:49 PM IST

Gujarat Crime : पाईपलाईनमध्ये सापडले मृतदेहाचे कुजलेले अवशेष; दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे धक्कादायक खुलासा

Gujarat Crime : गुजरातमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गुजरात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी तो रुग्णालयात पाठवला आहे. मात्र हा मृतदेह कोणाचा आहे याबाबत अद्यापही माहिती मिळालेली नाही

May 18, 2023, 03:20 PM IST

Hingoli Crime : बाईकवर बसवून शिवारात नेले अन्... टोळक्याकडून तरुणाची निर्घृण हत्या, समोर आले धक्कादायक कारण

Hingoli Crime : हिगोंलीच्या वसमत शहरामध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 12 जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण करत रस्त्यावर फेकून दिले होते. मात्र उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे.

May 18, 2023, 01:11 PM IST

Nashik Crime : 'मी याला माझ्या पद्धतीने समजावतो...', मुख्याध्यापकाने व्यसनी मेहुण्याला कायमचं केलं शांत

Nashik Crime : मेव्हण्याची हत्या केल्यानंतर आरोपीने त्याच्या भावालाही कुणाजवळ काही बोललात तर तुझीसुद्धा अशीच अवस्था करेल अशी थेट धमकी दिली होती. हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला होता. मात्र नांदगाव पोलिसांनी काही तासांमध्येच आरोपीला अटक केली आहे.

May 18, 2023, 09:31 AM IST

कुटुंब जेवत असतानाच शेजारी तलवार घेऊन घरात घुसला अन् रक्ताचा...; कोल्हापुरातील मनाला सुन्न करणारी घटना

Crime News: कोल्हापुरात (Kolhapur) एका कुटुंबावर शेजाऱ्यानेच तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर महिला जखमी झाली आहे. हल्ल्यानंतर आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला होता. 

 

May 17, 2023, 01:04 PM IST

Uganda Crime News : युगांडामध्ये भारतीय बॅंकरची निर्घृण हत्या... मृत्यूनंतरही एके-47 मधून झाडल्या गोळ्या

Crime News : या हल्ल्यानंतर भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र कंपालाच्या पोलीस उपमहानिरीक्षकांनी या प्रकरणाची दखल घेऊन भारतीय समाजाची भेट घेत सुरक्षेचे आवाहन केले आहे. दरम्यान, पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

May 16, 2023, 03:38 PM IST

तुझ्या नवऱ्याला संपवतो... आईला धमकी दिली अन्...क्षुल्लक कारणावरुन मुलाने केली वडिलांची हत्या

Kolhapur Crime : कोल्हापुरच्या चंदगड तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.

May 16, 2023, 02:38 PM IST

धक्कादायक ! रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात पोहोचला, ऑपरेशनच्या नावाखाली डॉक्टरने कापला प्रायव्हेट पार्ट

Crime News : उपचारासाठी रुग्ण डॉक्टरांकडे गेला. मात्र, त्याच्यावर उपचार होण्याऐवजी बाका प्रसंग आला. याप्रकरणी रुग्णाने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास करु केला आहे. पुढील कारवाई पोलिसांकडून करण्यात येत आहे.

May 16, 2023, 01:53 PM IST

Mumbai Crime News: तुम्हीही डॉक्टरांची अपॉइंमेंट घेताय? थांबा... वाचा नेमकं काय घडलं

Mumbai Cyber Crime News:काही दिवसांपूर्वी कांदिवलीतल्या प्राचार्यांनाही मीरा रोडमधील रूगणालयात ऑनलाईन अपॉइंटमेंट (Online Appointment) बुक करताना 17 हजार रूपये गमवावे लागले आहेत. 

May 15, 2023, 08:38 PM IST

बायको, तो आणि फोन... दोन भावांची झाली भयानक अवस्था; एकाचा मृत्यू

विरारमध्ये भर रस्त्यात हत्येचा थरार पहायला मिळाला आहे. माझ्या बायकोशी फोन वर का बोलतो? असा प्रश्न विचारणाऱ्यावर हल्ला झाला आहे.   

May 15, 2023, 08:27 PM IST

प्रदीप कुरुलकरनंतर आणखी एक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? ATS च्या तपासात धक्कादायक माहिती समोर

इंडियन एअरफोर्सचा (Indian Air Force) अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकला होता आणि तो पाकिस्तानच्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एटीएसने त्याला अटक केली आहे. प्रदीप कुरुलकरबरोबर संबंध होते का याचा तपासही एटीएस करत आहे.

May 15, 2023, 04:58 PM IST