पेट्रोलपंपवर हत्येचा थरार! मुलीनेच दिली जन्मदात्या बापाच्या हत्येची सुपारी, कारण होतं...
मुलीनेच जन्मदात्या बापाच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. सुरुवातीला वेगळंच वाटणाऱ्या या प्रकरणाचा नागपूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने उलगडा केला.
May 24, 2023, 09:35 PM ISTमुलगी कुणाची आणि मुलगा कुणाचा? अखेर DNA टेस्ट मध्ये झाला खुलासा
महिलांची एकाच वेळी प्रसूती झाली. पाच मिनिटांच्या अंतरानं एकीला मुलगी तर एकीला मुलगा झाला. ही नवजात बाळं पालकांकडे सोपवताना प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि नर्सेसकडून गोंधळ झाला आणि बाळांची अदलाबदली झाली होती.
May 24, 2023, 07:02 PM ISTएका बुक्कीत जावयाने सासूचे दोन दात पाडले, चेहऱ्यावर गरम पाणी टाकलं... पुण्यातील धक्कादायक घटना
पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, क्षुल्लक कारणावरुन एका जावयाने आपल्या सासूला गंभीर मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी जावयाला अटक केली आहे.
May 24, 2023, 05:36 PM ISTकिशोर आवारे यांच्या हत्येची सुपारी कशी ठरली? किती आणि कसे दिले पैसे? संपूर्ण मास्टरप्लान पोलिसांच्या हाती
किशोर आवारे हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आल्याने खळबळ उजाली होती. वडिलांच्या कानाखाली मारल्यानं हत्येची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे. या प्ररकरणी माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.
May 24, 2023, 04:32 PM ISTमुलगा की हैवान! जन्मदात्यालाच ट्रॅक्टरखाली चिरडलं, कारण... मिरजेतली संतापजनक घटना
सांगलीतल्या मिरजेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ जमिनीसाठी एका मुलाने आपल्या जन्मदात्या बापाला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार केलं. या घटनेने एकच खळबळ उडाली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
May 24, 2023, 03:30 PM ISTThe Kerala Story पाहून तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठलं, पोलिसांना सांगितले प्रियकराचे कारनामे
The Kerala Story : तरुणीने जेव्हा लग्नासाठी विचारले तेव्हा आरोपीने तिच्याव धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. जेव्हाही तिने लग्न करण्याची मागणी केली, तेव्हा फैजान आधी तिचे धर्मांतर करण्याचा हट्ट करायचा, असे तरुणीने सांगितले आहे.
May 23, 2023, 05:18 PM ISTएका 'अंडरवेअर'मुळे संपूर्ण गावात धुमशान, 8 जण रुग्णालयात... वाचा नेमकं काय घडलं?
Crime News : उत्तर प्रदेशात घडलेल्या या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरुय. एका अंडरवेअरमुळे अख्ख्या गावात राडा झालाय. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. तर या घटनेत आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत
May 23, 2023, 03:14 PM ISTरेल्वे कर्मचाऱ्याने लग्नाच्या 5 महिन्यांतच आई आणि पत्नीला संपवलं; कारण वाचून उडेल थरकाप
Bhusawal Crime : भुसावळ शहरात घडलेल्या या घटनेमुळे दहशत निर्माण झाली आहे. नुकतेच लग्न झालेल्या आरोपी पतीने पत्नी आणि आईची निर्घृण हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भुसावळ पोलिसांनी हत्येचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे.
May 23, 2023, 01:52 PM ISTन्यायमूर्ती झोपले असताना गाडी बाहेर काढली अन्....; नोकरी गेली, लाखांचा दंड; वाचा नेमकं काय घडलं?
Nagpur Crime : नागपुरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांसोबत घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. नागपूर पोलीस विभागाने या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्याचे निलंबन करत दोन लाखांचा दंड ठोठावला आहे.
May 23, 2023, 12:54 PM ISTPune Crime : मित्रानेच केला गेम! दिवसाढवळ्या पिंपरीत तरुणावर गोळीबार
Pimpri Chinchwad Murder : पिंपरी चिंचवडमध्ये दिवसाढवळ्या एका तरुणाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. मित्राने कटा काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
May 23, 2023, 10:46 AM IST"रेड लाइट एरिया किधर है", ट्रेनमधून मुलीसोबत उतरताच जोडप्याची रिक्षावाल्याकडे विचारणा, यानंतर त्याने थेट....
Crime News: मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya Tilak Terminus) रेल्वे स्थानकावर 20 मे रोजी एक जोडपं ट्रेनमधून खाली उतरलं होतं. यावेळी त्यांच्यासोबत एक मुलगी होती. यावेळी त्याने पत्नी आणि मुलीला तुम्ही इथेच फ्रेश व्हा, मी येतो असं सांगितलं. यानंतर त्याने स्थानकाबाहेर जाऊन येथे कुंटणखाना (Red Light Area) कुठे आहे अशी चौकशी केली.
May 22, 2023, 05:17 PM IST
लग्नासाठी ब्युटी पार्लरमध्ये तयार व्हायला गेली, पोलिसाने थेट गोळीच घातली... वाचा काय आहे नेमंक प्रकरण
Bihar Crime : बिहारमधील मुंगेरमधून एक खळबळजन बातमी समोर आली आहे. लग्नाच्या तयारीसाठी ब्युटी पार्लरमध्ये गेलेल्या तरुणीवर बिहारच्या पोलीस हवालदाराने गोळीबार करत पळ काढला आहे. गोळी झाडल्यानंतर मुलीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
May 22, 2023, 05:06 PM ISTहिंगोली हादरली! वडिलांचे हातपाय बांधून मुलाचा आईवर अत्याचार; समोर आलं धक्कादायक कारण
Hingoli crime : हिंगोली जिल्ह्यात आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कळमनुरी तालुक्यातील धानोरा जहांगीर येथील ही घटना आहे. या घटनेने जिल्ह्याभरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी तरुणाला अटक केली आहे
May 22, 2023, 03:28 PM ISTPartner Swapping Network In Kerala: नवऱ्याच्या बळजबरीमुळे तिने 9 जणांसोबत ठेवले शरीरसंबंध! तिची हत्या होताच त्यानं विष घेतलं अन्..
Partner Swapping Network In Kerala: या प्रकरणाचा भांडाफोड करण्यामध्ये या महिलेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या महिलेने स्वत:च्याच पतीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला होता.
May 22, 2023, 02:35 PM ISTसमीर वानखेडेंच्या कुटुंबियांना सोशल मीडियावरुन धमकी; पोलिसांकडे विशेष सुरक्षेची मागणी
Aryan Khan drugs case : मुंबई एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पत्नीला धमकी दिल्याची बातमी समोर आली आहे. स्वतः समीर वानखेडे यांनी ही माहिती दिली. कोणीतरी मला आणि माझ्या पत्नीला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे आणि घाणेरडे मेसेज पाठवत असल्याचे त्यांनी सांगितले.
May 22, 2023, 01:22 PM IST