लग्नमंडपातच तरुणीने सांगितली नवरदेवाची हकीकत; मग काय? त्याची वरात थेट पोलिस ठाण्याच्या दारात
Ahmednagar Crime : घोड्यावर बसून लग्नाची स्वप्ने पाहणाऱ्या नवरदेवाची वरात थेट पोलीस ठाण्यात काढण्यात आली आहे. प्रेयसीने भर लग्नमंडपता तरुणाची हकीकत सांगितल्यानंतर नवरीने लग्नास नकार दिला. यानंतर एकएक करुन नवरदेवाच्या नातेवाईकांनी मंगलकार्यालयातून काढता पाय घेतला.
May 22, 2023, 12:06 PM ISTCrime News : श्वानावर लैंगिक अत्याचार; भर रस्त्यात केले नको ते कृत्य
एका नराधमाने भर रस्त्यात श्वानावर लैंगिक अत्याचार केला आहे. एका व्यक्तीने या सर्व घटनेचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे.
May 21, 2023, 04:40 PM ISTVideo | नापास तरुणांना बोगस प्रमाणपत्रांचे वाटप... 2,739 आमिषाला पडले बळी
Pune Police Arrested Two More In Fake Certificate Case
May 21, 2023, 12:35 PM ISTVideo | अंधाराचा फायदा घेत अज्ञाताने केले अडीच हजार क्विंटल कांद्याचे नुकसान
Nashik Quintals Of Onion Damage By Unknow
May 21, 2023, 12:25 PM ISTसाहेब प्लीज लग्न लावून द्या... पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या जोडप्याचा धक्कादायक शेवट
MP Crime News : मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये एका प्रेमी युगुलाने टोकाचं पाऊल उचललं आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याआधी दोघांनी पोलीस ठाणे गाठून तिथेच लग्न लावून देण्याची विनंती केली होती. मात्र अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.
May 21, 2023, 10:42 AM ISTयाला बाप म्हणायचं? पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून दोन वर्षाच्या लेकराला विहीरीत फेकले
हे मूल माझे नाही असं म्हणत तो सतत पत्नीशी वाद घालत होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. शेवटी या निर्दयी पित्याने आपल्या दोन वर्षाच्या लेकराला उचलून विहीरीत फेकले.
May 20, 2023, 11:27 PM ISTथेट मंत्रालयात नोकरीची मुलखात; 20 लाख बुडाल्यावर सत्य आलं समोर
मंत्रालयात पुन्हा बोगस भरतीचं रॅकेट उघड झाले आहे. नोकरी देण्याच्या नावाने 20 लाख उकळले आहेत. मंत्रालयातल्या दोघांसह 4 आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.
May 20, 2023, 10:39 PM ISTअर्धनग्न करुन धिंड काढली, नाक घासायला लावले आणि.... कल्याणमध्ये भर रस्त्यात तरुणाला शिक्षा
कल्याणमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मिडिया पोस्टवरुन वाद झाला यानंतर अल्पवयीन तरुणाला भर रस्त्यात तालिबानी शिक्षा करण्यात आली.
May 20, 2023, 10:11 PM ISTदिसायला सु्ंदर, अभ्यासात हुशार, त्यात बेस्ट स्टुडेंटचा पुरस्कार... वर्गातल्या विद्यार्थ्यांनी त्याला घेरलं आणि...
इंजिनिअरिंग कॉलेजच्या एका विद्यार्थ्याला त्याच्याच वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी जबर मारहाण केली. त्या विद्यार्थ्याची चूक इतकीच होती की तो अभ्यासत हुशार होता. सर्व शिक्षकांचा तो लाडका होता. या विद्यार्थ्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.
May 20, 2023, 08:34 PM ISTपाच वर्षांपासून फक्त आश्वासनं... संतापलेल्या गर्लफ्रेन्डनं प्रियकराच्या पत्नीसोबत केलं धक्कादायक कृत्य
Crime News : ब्युटी पार्लर चालवणाऱ्या तरुणीने पाच वर्षांपासून शारिरीक शोषण करणाऱ्या प्रियकराच्या पत्नीवर अॅसिड हल्ला केला. पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात तिचा पतीही भाजला आहे. पोलिसांनी याप्रकरणात दोन्ही बाजूने गुन्ह्याची नोंद केली आहे.
May 20, 2023, 06:45 PM ISTनोकरीसाठी घराचं केलं स्मशान... आई वडिलांनाही सोडलं नाही... कुठे घडली रक्त गोठवणारी घटना?
Chhattisgarh Crime : तिहेरी हत्याकांडाने छत्तीसगड हादरून गेला आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने मृतदेह जाळण्यासाठी सॅनिटाझरचचा वापर केल्याचे समोर आले आहे
May 20, 2023, 03:37 PM ISTकोल्हापुरात अडीच वर्षाच्या मुलीची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या... समोर आलं धक्कादायक कारण
kolhapur Crime : अडीच वर्षांच्या मुलीसोबत घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. आरोपीने पोलीस तपासात हत्येचे कारण देखील सांगितले आहे
May 20, 2023, 02:17 PM IST10 लाख रुपये आण, तेव्हाच...' हनिमूनसाठी गेलेल्या पतीचे पत्नीसोबत किळसवाणं कृत्य
Crime News : मुलीच्या वडिलांनी तक्रार नोंदवल्याने पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या वडिलांनी पैसे दिल्यानंतरही आरोपी पतीने पत्नीसोबत धक्कादायक कृत्य केले आहे
May 20, 2023, 12:33 PM ISTलग्नाचा वाढदिवस, आक्षेपार्ह व्हिडीओ अन्... छत्रपती संभाजीनगरमधल्या हत्याकांडाचं धक्कादायक सत्य समोर
Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमधल्या तिहेरी हत्याकांडाने सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे. शुक्रवारी पोलिसांनी वळदगाव मधील एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि मुलीचा मृतदेह आढळून आला होता.
May 20, 2023, 09:32 AM ISTViral Video : बंदरावर पोहोचलेल्या 70 टन केळी पाहून श्वान भुंकू लागला, कंटेनर उघडताच जे समोर आलं...
Crime News : बंदरावर तब्बल 70 टन केळी असलेले कंटेनर पोहोचले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कंटेनर पाहून तेही केळी असलेले पाहून पोलिसांना संशय आला. त्यांच्यासोबत असलेला श्वान जोरजोऱ्यात भुंकू लागला. पोलिसांनी तपास केल्यानंतर...
May 19, 2023, 02:10 PM IST